Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काय फोटो आलेत कचोरीचे ..
काय फोटो आलेत कचोरीचे .. शेवटचा तर,, पाणी सुतले
प्राजक्ता मी हेब्बर्स किचन ची
धन्यवाद प्राजक्ता. मी हेब्बर्स किचन ची रेसिपी पाहून केल्या कचोऱ्या
https://youtu.be/x51SuDEnRco
धन्यवाद ऋन्मेष
धन्यवाद ऋन्मेष
कचोरी चोरी करुन न्यावीशी
कचोरी चोरी करुन न्यावीशी वाटतेय.
अरे व्वा मानव .. कचोरी-चोरी..
अरे व्वा मानव .. कचोरी-चोरी..

कचोरी एकदम जबरी दिसतेय..
कचोरी एकदम जबरी दिसतेय.. आमच्या इथे दोन डॅालरला एक कचोरी मिळते.
कचोरी मस्तच !!! कैऱ्या
कचोरी मस्तच !!! कैऱ्या लगडलेली डहाळी पण छानच !! त्याचे तयार आंबे होईपर्यंत डहाळी ला किती राहिले त्याचाही फोटो टाका नंतर .
रिश्ते मे तो हम ॲामलेट का बाप
रिश्ते मे तो हम ॲामलेट का बाप लगते है..नाम है चिली चिकन


@ऋन्मेष - केक्स अगदी
@ऋन्मेष - केक्स अगदी फेस्टिव्ह झालेले आहेत.
आपीएल बंद पडली म्हणून काय
आपीएल बंद पडली म्हणून काय झालं.. आज आईने बिरयाणीची ओव्हर टाकली आणि पहिल्या घासातच माझी विकेट पडली.. पण पर्वा नाही.. रोज माझी अशी विकेट काढली तरी मला चालेल
मस्तच!
मस्तच!
एकदम तोंपासू बिर्याणी. मस्तच
एकदम तोंपासू बिर्याणी. मस्तच ग म्हाळसा.
कैरीचं चित्रान्न ...तयार
कैरीचं चित्रान्न ...तयार होतांना
आणि तयार झाल्यावर

चित्रान्न बर्याच प्रकारे करतात...पण आई असं करायची म्हणून मीपण !
चित्रान्न मला सगळे प्रकार
चित्रान्न मला सगळे प्रकार आवडतात.
नुसते खायला आणि मग शेवटी दही घालून खायला पण.
भारीच पदार्थ सर्वांचे
भारीच पदार्थ सर्वांचे
बिर्याणी, चित्रान्न मस्तच.
बिर्याणी, चित्रान्न मस्तच. चित्रान्नची रेसिपी लिहा.
धन्यवाद माझेमन!
धन्यवाद माझेमन!
भात मोकळा शिजवायचा. मी बासमती वापरला. गार झाला की पसरट भांड्यात काढायचा. वरून फोडणी घालायची. त्यात हळद, मोहरी, डाळं, दाणे, हिरवी आणि लाल मिरची छान खरपूस तळलेले हवे .
मग किसलेली कैरी, मीठ, साखर, कोथिंबीर वरून घालायचं...कच्चं. एकत्र करायचं हाताने छान.
या प्रकारात कैरी शिजवायची नाहीये. दोन वाटी तांदळाच्या भाताला दीड वाटी तरी कैरीचा कीस हवा. म्हणजे मग कैरीची आंबट चव, साखरेची गोडसर आणि मिरचीचा झणका याचा मस्त ताळमेळ बसतो!
अजूनही बऱ्याच प्रकारांनी चित्रान्न करता येते. उडीदाची डाळ घालून, हरभऱ्याची भिजलेली डाळ, कैरी ऐवजी लिंबू पिळून, हळद न घातलेला पांढरा -इत्यादी अनेक प्रकारांनी चित्रान्न करता येते.
वाह चित्रान्न , बिर्याणी
वाह चित्रान्न , बिर्याणी भारीच.
). काल पुरी छोले व आमरस, कोशिंबीर


आज मी म.प. केले (बटरी झाले चुकून म्हणून जबरदस्त झाले अर्थातच
अस्मिता अगं काय ऑकेजन?आहे?
अस्मिता अगं काय ऑकेजन?आहे? कसला मस्त मेनु टाकलायस. तो मटारपनीरच जीवघेणा आहे त्यात वर आमरस पुरी!!
@म्हाळसा - चिली चिकन मस्त दिसतय.
खादाडी हाच ऑकेजन !!
खादाडी हाच ऑकेजन !!
तिखटाचा रंग चांगला हवा , म.प. चा रंगही मस्त येतो.
लाळ गळली अस्मिता , तुझा मेनू
लाळ गळली अस्मिता , तुझा मेनू बघून. जवळ राहत असतीस तर येऊन गेलेच असते आगाऊपणा करून
इथे टाकलंच नसतं नं मग.....
आमचे शेजारी तर वासावर घरी
आमचे शेजारी तर वासावर घरी यायचे.
“अरे वा! आज चिकन केलंय वाटतं!! मस्त वास येतोय बाहेरपर्यंत.”
मग जाताना थोडे घेऊन जायचे
मटर पनीर जबरदस्त.
मटर पनीर जबरदस्त.
वॉव..काय मस्त डिशेस.. म्हाळसा
वॉव..काय मस्त डिशेस.. म्हाळसा आणि अस्मिता सही फोटो..
Prajakta काय सुंदर रंग आलाय भाताला.. सहीच.
व्हेज सँडविच
व्हेज सँडविच
सासरेबुवांची फर्माईश
रूप नको चव पहा
रणवीर ब्रारच्या रेसिपीने मटन
रणवीर ब्रारच्या रेसिपीने मटन बेलिराम...

रेसिपी आवडलीच पण शेफ जरा जास्तच
काय मस्त बेत अस्मिता. मला कधी
काय मस्त बेत अस्मिता. मला कधी चांगला मूड असेल तरच मी इतके पदार्थ बनवू शकते. नाहितर आहे रोजचे वरण भात पोळी भाजी.
किल्ली सँडविच तर आमच्या बच्चेकंपनीचे आवडते.
माझेमन आप कहोगे के रणवीर ने बताया नही
पिस्ता आईस्क्रीम
पिस्ता आईस्क्रीम
मसूर आमटी अन ज्वारी भाकरी
मसूर आमटी अन ज्वारी भाकरी
Pages