खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद रुपाली.

अळीव लाडू ची पाककृती इथे मायबोलीवर आहे. पण मी केले आहेत ते थोडे वेगळ्या पद्धतीने. नवीन धागा काढायला लागेल की आधीच्या धाग्यात प्रतिसादात लिहू?

जाई, हाऊ डेअर यु , Proud
इथून पुढे चाटचे फोटो टाकायला मनाई.. !!
प्राजक्ता , लाडू व मेन्यू मस्तच..!

सुंदर केक

लग्नाच्या 11व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अस्मिता Proud

ऋन्मेष , केक सुंदर आहेत. Happy Anniversary

PSX_20210530_065507.jpg
ओलं खोबरं आणि कोथिंबीरिची चटणी
PSX_20210530_065535.jpg
डोसा भाजी (आमच्या केस मध्ये उत्तपा भाजी म्हणू शकता Happy )
PSX_20210530_065612.jpg
प्लेन उत्तपा चटणी डोसा भाजी सोबत.
कांदा टाकलेला आवडतं नाही असाच आवडतो.
कालच्या इथल्या पावसाळी वातावरणात गरम गरम उत्तप्पम खायला मजा आली.

मला वाटलं वेमानी कुठली डिश टाकली... Wink
केक्स फार फार सुरेख, मुलांची मजा आहे. Happy
उत्तपा भाजी मस्तच,
मंचुरीयन तर प्रोफेशनल...

२००१ उघडूया नवीन Proud

मुलांची मजा आहे >>. मुलांना असे रंगीत देत नाही. ऑर्डरला पाठवतो. शोभेलाच ईतकी क्रीम बरी. मुलांना खायला यातलेच एक्स्ट्रा प्लेन पाईनअ‍ॅपल केक वा चोकोलाव्हा केक बनवतो.

केलेही..
खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)
https://www.maayboli.com/node/79133

जो तिथे पहिला फोटो टाकेल त्याला माझ्यातर्फे एक मिसळपाव फ्री Proud

Pages