Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंख होते तो उड आता रे
पंख होते तो उड आती रे
रसीया ओ जालिमा
तुझे दिल का दाग दीखलाती रे
नेमका अर्थ काय आहे ?
पंख असते तर उडत आलो असतो
पंख असते तर उडत आले असते रसिया नावाच्या डॉक्टर जालिमा. हृदयाचं ऑपरेशन केलास आणि त्यावर डाग तसाच ठेवलास तो तुला दाखवला असता.
ओ चड्डी विच पॅन्ट दि, पुरा
ओ चड्डी विच पॅन्ट दि, पुरा लंडन ठुमकदा।
सुपरमॅन बद्दलचं गाणं वाटतं हे ऐकताना.
मला याचे लिरिक्स कळलेच नव्हते
मला याचे लिरिक्स कळलेच नव्हते.
ओ बड्डी बिचबँड दी पुरा लंडन तू मूकदा असे काही.
बिचबंद नावाच्या बिडीला (अशी बिडी होती पूर्वी) पूर्ण लंडन मुकतोय असे काहीतरी.
ओ चड्डी विच पॅन्ट दि, पुरा
ओ चड्डी विच पॅन्ट दि, पुरा लंडन ठुमकदा।>>>
तू गड्डी वीच (गाडीत) बैठदी
तू गड्डी वीच (गाडीत) बैठदी (बसतेस) पूरा लंडन ठुमकदा... असे असावे असा अंदाज आहे..
तू घंटी बिग बेन दी, पूरा लंडन
तू घंटी बिग बेन दी, पूरा लंडन ठुमकदा...
त्याच्या पुढे आहे जड्डी/बड्डी
त्याच्या पुढे आहे जड्डी/बड्डी, बीच / विच, पॅंंड/बँड असं काही.
-------------
हे सापडलं नेटवर:
तू घंटी बिग बेन दी, पूरा लन्दन ठुमकदा
ओ जद्दो नच्चे पेहन दी, पूरा लन्दन ठुमकदा
https://www.latesthindisong.in/2016/12/poora-london-thumakda-lyrics-in-h...
जुन्या लव आज कल (सैफ अली चा)
जुन्या लव आज कल (सैफ अली चा) चित्रपटात ट्वीस्ट म्हणून एक गाणे आहे. त्या गाण्याची सुरूवात "रोन दे च्या, रोन दे च्या" अशी काहीतरी होते. मला ती कोल्हापुरमधली फेमस शिवी "रां***च्या" असे ऐकू यायचे. कुठे तरी ह्या गाण्याचे बोल वाचले व नंतर कळले की ते "रंग दे चक" असे आहे...
मला वाटत होते , पंख मिटल्याने
मला वाटत होते , पंख मिटल्याने माझे दिल व दाग दिसत नाही.
मी पंख पसरून उडू लागले की खालून तुला दिल व दाग दिसेल
आता रिक्षा वाटेल पण वर्ष-दोन
आता रिक्षा वाटेल पण वर्ष-दोन वर्षापूर्वी मी 'पूरा लंडन ठुमकदा' नावाची गोष्ट टाकली होती मायबोलीवर. तेव्हा विचारायचं ना असं नाव का दिलं बिग बेनच्या ठोक्याच्या तालावर लंडन नाचतं...
पंख होते तो उड आती रे
पंख होते तो उड आती रे
रसीया ओ जालिमा
तुझे दिल का दाग दीखलाती रे
>>>
तिचा प्रियकर रशियाला असेल म्हणून ती म्हणत असेल की मला पंख असते तर मी तिकडे उडून आले असते आणि हृदयाला कशा जखमांचे डाग आहेत ते दाखवले असते
असं मला वाटत होतं आत्तापर्यंत.
ओ जद्दो नच्चे पेहन दी >>
ओ जद्दो नच्चे पेहन दी >> अच्छा! मी पण ह्याच ओळीबद्दल बोलत होतो.
बनों तेरा स्वेटर लागे सेक्सी.
बनों तेरा स्वेटर लागे सेक्सी...
>> तुझे दिल का दाग दीखलाती रे
>> तुझे दिल का दाग दीखलाती रे
तील का दाग असेल. तीळाचा डाग दाखवून ओळख पटवून देणे. प्रियकर कदाचित पासपोर्ट ऑफिसमध्ये कामाला असेल.
या धाग्याच्या संदर्भात विचार केला तर आपल्याला हे चुकीचे ऎकू येत असावे असे वाटते.
बनों तेरा स्वेटर लागे सेक्सी.
बनों तेरा स्वेटर लागे सेक्सी...
अगदी अगदी. रेशम का रुमाल असतो किंवा जाली का कुडता. तसंच काही स्वेटर बद्दल असेल असं वाटायचं
काही पण
काही पण
मूळ काय आहे ते?
मूळ काय आहे ते?
स्वॅगर.
स्वॅगर.
सजाना पुकारे तेरा नाम
सजाना पुकारे तेरा नाम
बिंदिया ये तेरी बिंदिया देखु
मैं सुबहो-शाम
तेरे बिन मेरे दिन
नकटे नकटे मेरी रैना
नकटी हिरोईन जिचे नाव रैना आहे तिला हाका मारतोयं असं वाटायचं
मला पण ते स्वेटरच वाटायचं
मला पण ते स्वेटरच वाटायचं
मुळात कोणीतरी करेक्ट केल्यावरच स्वॅगर किंवा स्वॅग हा शब्द डिक्शनरीत आहे हे कळलं.
मला सायबर ऐकू यायचं. Swagger
मला सायबर ऐकू यायचं. Swagger शब्दच माहीत नव्हता मलापण.
खरच आहे. Swag शब्द सुद्धा
खरच आहे. Swag शब्द सुद्धा पहिल्यांदाच माहित झाला. "यार क्या Swag है" वगैरे ऐकू यायला लागलं. जरा कुठे कानाला Swag ची सवय झाली तोच कोरोनाची लाट आली. "Swab test करावी लागते" म्हणायचे. आम्हाला सुरवातीला ऐकायला आले "Swag test"
सगळा घोळच.
>>>>>> आम्हाला सुरवातीला
>>>>>> आम्हाला सुरवातीला ऐकायला आले "Swag test">>>>> हाहाहा. होना हे स्वॅग स्वॅग नवीनच प्रकरण आहे, मलाही माहीत नव्ह्ते मग ते गाणे ऐकले - स्वॅग से करेंगे सबका स्वागत.
आजा आजा राजा
आजा आजा राजा
मेरे सागर वाले राजा
'तेरी याद सताये
दुल्हे राजा अब तो आजा
इथे पण सागर च्या ऐवजी स्वॅगर आहे हे खूप नंतर कळलं
हम्मा सॉंग - ओके जाणू
हम्मा सॉंग - ओके जाणू
मेरे इतने भी पास तु आ मत , कही मेरे हाथोंसे ना बात( की पाद? ) निकल जाये
https://youtu.be/1tVL11ULjYY?t=72
पादच ऐकायला येतेय
पादच ऐकायला येतेय
बाहोमे चले आओ ..हमसे सनम क्या
बाहोमे चले आओ ..हमसे सनम क्या परदा ...या गाण्यात एक ओळ आहे ... ए ... कम से कम ..आज तो खुलं के मिलो जरा हमसे .... मला ती आधी "एकम सेकम " असं जोडून ऐकू यायचं ... ते एकम शतम दहम ... ह्यातलं काहीतरी आहे आणि ह्याचा काय संबध ते कळायचंच नाही. किंवा काहीतरी शेकण्याबद्दल आहे असं वाटायचं .
एकम शतम दहम >> ह्यालाच दह-शत
एकम शतम दहम >> ह्यालाच दह-शत-वाद असे म्हणतात
>> सागर
>> सागर
>> पाद
>> केकम सेकम
All three
Pages