Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यातल्या नायिकेच्या सौंदर्याला
यातल्या नायिकेच्या सौंदर्याला केवळ सम्राज्ञीची उपमा दिली गेली आहे.
या सिनेमाचे संगीत पोषाखी सिनेमाला साजेसे आहे. त्या दृष्टीने २ आणि ३ ची तुलना होऊ शकते. इस्लामिक वातावरण आहे.
मात्र यातली नायिका गुलाम नाही.
नायक सामाजिक, आर्थिक अथवा कोणत्याही अर्थाने तिच्या पासंगालाही पुरत नाही. त्याचे स्थान तिच्या पायाशी. पण तो तिची स्वप्ने पाहतो. या गाण्यात त्याचे हे स्वप्न दिसते.
बाजार आणि उमराव जानचं संगीत
बाजार आणि उमराव जानचं संगीत या चित्रपटाशी जवळीक साधणारं म्हणता येईल. तर पाकिजाची दृश्यश्रीमंती.
या दृश्यातल्या गाण्याचा गायक फक्त दर्दी लोकांना माहीत असेल. सामान्यांना हे नाव माहीत असण्याची शक्यताच नाही. गाणीही अशीच आहेत.
आता एव्हढे जास्त क्ल्यु झाले आहेत की सिरीयसली ज्यांना गाठी सोडवण्यात गंमत वाटते त्यांचं या खेळातलं स्वारस्य कमी होऊ शकेल.
सर्वांना मकरसंक्रांतीच्या
सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा !
(ही हिण्ट नाही).
तेरा हीजर मेरा नसीब?
तेरा हीजर मेरा नसीब?
हा पेपर माझ्या काठिण्य पातळी
हा पेपर माझ्या काठिण्य पातळी च्या बराच वर आहे त्यामुळे या पेपर ला गॅप घेत आहे
लंपन बिंगो.
लंपन बिंगो.
निदा फाजलीची गजल आहे. रजिया सुल्तान.
गायक कब्बन मिर्जा. रेडीओवर छायागीत कार्यक्रमाचे निवेदक होते.
https://youtu.be/5dXfVXJBsz4
https://youtu.be/5dXfVXJBsz4?t=30 लंपन, करेक्ट आहे.
तेरा हिज्र मेरा नसीब है-
पेपर सुटलाय आधीच.
अजून कुणी नाही फिरकलं का इकडे
अजून कुणी नाही फिरकलं का इकडे ? चला लवकर कोडं द्या.
काल तीळगूळ, आजूबाजूची बच्चे कंपनी यामुळे येता नाही आलं.
खूप सोपे. माझे आवडते लताचे
खूप सोपे. माझे आवडते लताचे गाणे

मधोमध फूटबॉलसारखं काय आहे ?
मधोमध फूटबॉलसारखं काय आहे ? इमेज ब्लॉक केलीय का ?
(पुन्हा स्क्रीनशॉट टाकता आला तर बरं होईल. दिसत नाही)
फूटबॉल नाही मातीचा घडा आहे.
फूटबॉल नाही मातीचा घडा आहे.
गाईड?
गाईड?
लंपन दिशा बरोबर. गाणे??
लंपन दिशा बरोबर. गाणे??
काटोसे खिचके
काटोसे खिचके
बरोबर लंपन. आता द्या पुढील
बरोबर लंपन. आता द्या पुढील कोडे.
ही कृष्ण्गाणी आणि त्यातील
ही कृष्ण्गाणी आणि त्यातील भक्त / भक्तिणी ओळखा

8 ओ पालनहारे --लगान
8 ओ पालनहारे --लगान
7 यशोमती मैय्या से - सत्यम शिवम सुंदरम
१ शाम तेरी बन्सी
१ शाम तेरी बन्सी
२ तू शाम् मेरा
३ ना मै धन चाहूं
७ यशोमती मैय्यासे बोले
७ यशोमती मैय्यासे बोले
हळू..हळू मलाच आठवू दे कुठलं
हळू..हळू मलाच आठवू दे कुठलं कोण...
४. यशोमति मैय्या से बोले
७. यशोमति मैय्या से बोले नंदलाला - झीनत अमान (लहानपणीची पद्मिनी कोल्हापुरे) आणि गावकरी
६. कान्हा कान्हा आन पडी मै तेरे द्वार - सायरा बानू
चित्रांना नंबर्स आहेत हे नंतर पाहिले.
एक मिनीट -- अगदी उजवीकडचे दोन
एक मिनीट -- अगदी उजवीकडचे दोन ७-८ क्रमांक आहेत. नंतर वाढवले.
गाणी बरोबर, क्रमांक सुधारा सियोना, रानभुली...
बरोबर सियोना, सीमंतिनी, रेणु, रानभुली....
१,२,३,६,७,८ झाली. ४ व ५ राहिले
6 कान्हा कान्हा आन पडी मैं
6 कान्हा कान्हा आन पडी मैं तेरे द्वार
सायरा बानो
https://youtu.be/hfeDbOU-NtY
ब्लॅक अॅण्ड व्हाईट ला
ब्लॅक अॅण्ड व्हाईट ला क्ल्यु लागेल.
५ प्रभू तेरो नाम - हम दोनो.
५ प्रभू तेरो नाम - हम दोनो.
3. जागो मोहन प्यारे
.
४ बडे भोले हो - मीनाकुमारी इन
४ बडे भोले हो - मीनाकुमारी इन अर्धांगिनी.
४ - बनवारी रे जीने का सहारा
४ - बनवारी रे जीने का सहारा - वहीदा रेहमान , सुनील दत्त ?
५ ची नायिका रिपीट झाली
५ ची नायिका रिपीट झाली कोड्यात;
४ ची नेहमीची देव-आळवणी स्पेशल.
क्ल्यू देईस्तोवर संपले कोडे; बरोबर सीमंतिनी, अस्मिता;
@ रानभुली ४ वाली मीनाकुमारी; ५ मधे नंदा
करायच्या एक दशांश वेळात संपलेही सोडवून.
Pages