Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्रर्र ..
अर्रर्र ..
लिओनी काय अन देओल काय पाय
लिओनी काय अन देओल काय पाय मजबूत होता पण...
खरं तर पाय पाहून लडकी नही है
खरं तर पाय पाहून लडकी नही है तू लकड़ी का खंबा है गाण्याची आठवण झाली होती.
म्हणजे फोटो तसा आला आहे.
सुटले एकदा....
सुटले एकदा....
लिओनी काय अन देओल काय पाय
लिओनी काय अन देओल काय पाय मजबूत होता पण...

(No subject)
Dilwale मधलं वाटत आहे
Dilwale मधलं वाटत आहे janam janm
बिंगो अमुपरी
बिंगो अमुपरी
(No subject)
अर्र हा अजून कड्यावरच अडकला
अर्र हा अजून कड्यावरच अडकला का? हा संजय सूरी आहे का??
अर्र हा अजून कड्यावरच अडकला
अर्र हा अजून कड्यावरच अडकला का?...
Comments वाचण्यासाठी इथे डोकावते.
अर्र हा अजून कड्यावरच अडकला
अर्र हा अजून कड्यावरच अडकला का? हा संजय सूरी आहे का??<<<<<
थँक गॉड, हा फार जवळून फोटो नाहीये. नाहीतर याच्याही नाकपुड्या पाहून ओळखावे लागले असते.
क्लु आवश्यक आहे तरीही!
टिपू सुलतानवाला खान आहे ना तो
टिपू सुलतानवाला खान आहे ना तो?
मला हा प्राणी दिनो मोरिया
मला हा प्राणी दिनो मोरिया वगैरे वाटला
राज ची थोडी गाणी शोधल्यावर सहनशक्ती संपली
वो पहली बार जब हम मिले
वो पहली बार जब हम मिले -प्यार में कभी कभी
हा दिनो मोरिया आहे.
कालपासून बाहेर आले असल्याने
कालपासून बाहेर आले असल्याने नंतर ट्राय नाही केले. संजय दत्त आहे का हा?
टिपू सुलतानवाला खान तसा जुना
टिपू सुलतानवाला खान तसा जुना आहे. हा स्वेटर बांधणे, कड्यावर म्हणजे हे २००१ नंतर आहे
(दिल चाहता है - वो लडकी है चा अंमल अजून उतरलेला नाही अशा अवस्थेत डिरेक्टर आहे).
सियोना करेक्ट आहे....
सियोना करेक्ट आहे....
अरे मीच विसरून गेले याला देऊन
अरे मीच विसरून गेले याला देऊन

करेक्ट आहे सियोना.
थँक गॉड, हा फार जवळून फोटो नाहीये. नाहीतर याच्याही नाकपुड्या पाहून ओळखावे लागले असते >>>>
नेहमीप्रमाणे मी जवळून निघून
नेहमीप्रमाणे मी जवळून निघून गेले

मला कोडी सोडवता येत नाहीयेत
त्यामुळे मलाच द्यावी लागतील आता
नसतेच जमले. जुना संजय दत्त
नसतेच जमले. जुना संजय दत्त असेल तरी नाही आणि डिनो मोरीया असेल तरी नाही. एखाद दुसरा सिनेमा पाहिला आहे यांचा.
मी गाणे बघितले तर दिल चाहता
मी गाणे बघितले तर दिल चाहता है मध्ये ह्या गाण्यातल्या सगळ्या लोकेशन्स ढापलेल्या आहेत
बहुधा कॉलेजची कथा म्हणजे मुले गोव्याला गेलेली दाखवायचीच तरच सेन्सॉर पास करेल असे काही नियम असावेत.
मी_अनु, होवून जाऊ दे एक खंगरी...
हो सेम लोकेशन्स आहेत
हो सेम लोकेशन्स आहेत बर्यापैकी. हा हीरो या गाण्यातच फार आवडला होता नंतर कधीच आवडला नाही.
हिरो तुम्ही लगेच ओळखला असेल
हिरो तुम्ही लगेच ओळखला असेल

आता गाणं ओळखा
अरे वा !! घरी आले तर नवीन
अरे वा !! घरी आले तर नवीन कोडं !!!
हे बेपरवाह आहे का( मुन्ना मायकेल) ?
प्रभुदेवा का?
प्रभुदेवा का?
वावे योग्य वाटेने चालली आहे.
वावे योग्य वाटेने चालली आहे.
देखे जरा जरा
देखे जरा जरा
कोणतं गाणं आहे हे? लिंक दे
कोणतं गाणं आहे हे? लिंक दे
(मी निवडलेल्या गाण्यात असे काही शब्द आहेत का विचार करतेय. नसावे.)
ओह, तुला के सरा सरा म्हणायचं
ओह, तुला के सरा सरा म्हणायचं आहे.
ते नाहीये गाणं.
हा पिक्चर दुसरीकडून उसना घेतलेला आहे.
Pages