Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सी बिंगो.
सी बिंगो.
म्हणून मी क्लु देत नव्हते.
लंपन, विभावरी आपटेचे ऐकते आता
लंपन, विभावरी आपटेचे ऐकते आता. मी मालिकेतलेच ऐकलेय. शेवटच्या प्रसंगात वाजते तेव्हाचे. गायिका विसरले.
जीव ओतून गाणे हा प्रकार कमी कमी होतोय सद्ध्या.
मॅचिंग बाईक
मॅचिंग बाईक

https://youtu.be/-ZkzVLaBaLw
https://youtu.be/-ZkzVLaBaLw
दिल दिल दिल मैं तेरे प्यार में..... अतुल अग्निहोत्री, करिष्मा
चौथ्या सिझन पासून सगळेच
चौथ्या सिझन पासून सगळेच एक्स्पर्ट झालेले दिसताहेत!
यो
यो
कारवी नक्कीच ऐका, हे चांगले
कारवी नक्कीच ऐका, हे चांगले सगळ्यांनी ऐकावे म्हणून मी मुद्दाम दिले खरे तर
बहुदा सुचित्रा भागवत मूळ गायिका आहे.
माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले॥
मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास॥
माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी॥
तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन॥
_ सुधीर मोघे
किती पळाला धागा.
किती पळाला धागा.
कपाळावरून मला वाटला होता अतुल
कपाळावरून मला वाटला होता अतुल अग्निहोत्री पण खेळत बसले असते तर पराठा करपला असता.
सुरेख रचना व गाणे लंपन.
अतुल अग्निहोत्री तसा उजळ आहे
अतुल अग्निहोत्री तसा उजळ आहे करपलेला पराठ वाटत नाही
अरेच्चा ! मला वाटले उत्तर
अरेच्चा ! मला वाटले उत्तर बरोबर म्हणून ट्रायच नाही केलं.
पुन्हा लताच. हा बाप्या ओळखला
बाप्याच आहे की पुरूषवेषातली
बाप्याच आहे की पुरूषवेषातली नायिका ?
नाही नाही बाप्याच
नाही नाही बाप्याच
सैगल?
सैगल?
निर्दोष १९४१ मधलं आहे का ?
निर्दोष १९४१ मधलं आहे का ? गाणी उपलब्ध नाहीत युट्यूबवर.
मुकेश आहे वाटतं.
बाप्रे! हे कसं ओळखावं एकतर
बाप्रे! हे कसं ओळखावं
एकतर जुनी गाणी म्हणजे माझी एरवीच विकेट पडते. उगाच आपलं गेस करत होते 
गेसांति परमेश्वर! गुरू-शनि
गेसांति परमेश्वर! गुरू-शनि युती इ इ मुळे नशीब बळवत्तर आहे म्हणून अख्खा चेहरा मिळाला आहे. नायतर तो पैंजणाने झाकलेला घोटा मिळतो. मग बुटक्या बोटाची बाई कोण करून तुक्के मारायचे...
सैगल? / निर्दोष १९४१ >>>
सैगल? / निर्दोष १९४१ >>> नसावं. लताचे गाणे म्हणतायत ना ते. ती या काळात हिंदीत कुठे गायची?
पूर्वी एक जाहिरात लागायची
पूर्वी एक जाहिरात लागायची जुळ्यांची , त्यातलं नाव ह्या बाप्याचं खर नाव
भाभू, महिपाल, सुरेन्द्रनाथ
भाभू, महिपाल, सुरेन्द्रनाथ वैगेरे पैकी कुणीतरी दिसतोय हा.
रमेश - सुरेश?
मुझे इल्जाम ए बेवफा
मुझे इल्जाम ए बेवफा
https://www.youtube.com/watch?v=tq0eDu5lkb8
योग्य वाटचाल कृष्णा
योग्य वाटचाल कृष्णा
नाही हे नाही
नाही हे नाही
https://www.youtube.com/watch
ते नाही तर हे नक्कीच असेल!
आंखो में समा जाओ..
https://www.youtube.com/watch?v=Jo99_PVhapk
बरोबर .. चितळकर आणि लता
बरोबर .. चितळकर आणि लता
हे सोपे घ्या आता!
हे सोपे घ्या आता!
ये पर्बतों के दायरे.
ये पर्बतों के दायरे.
हे दोघे मुख्य नायक नायिका
हे दोघे मुख्य नायक नायिका नाहीत
त्यांचे मित्रमंडळ आहे.
नायक गाणे म्हणतआहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Ka6tIaSr_6w
Pages