दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करेक्ट आहे!! दिल है छोटासा आणि मौसम है मधल्या लोकेशन्स कुठल्या आहेत देव जाणे पण फार सुंदर आहेत.

मस्तं.
दयाळू होण्याची गरज नाही >> Lol

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या<<<<< Lol हो ना. त्या जया भादुरीच्या नाकपुड्या असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं.

थॅंक्यु सीमंतिनी,
एकमेका साह्य करू, अवघा खाऊ गाजरहलवा..

सुशांत सिंग / राष्ट्रपती भवन चोरी / रेस असा एक मूव्ही आहे ना?

खूपसं प्रसिद्ध नसावं असा समज झाला होता गाणे पाहून<<<<<
अंगुर मध्ये खूपशी प्रसिद्ध नसेल अशी एकही गोष्ट नाहीये. Proud
सांगा बरे, उर्दू मे अशोक को क्या कहते है? Happy

हार से भला अशोक का क्या ताल्लुक<<<<< Lol
'कौनसा पुलीस स्टेशन? छोटा या बडा?
मुझे खरीदना नही है...'

Pages