Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"इंपिरियल हॉटेल.हम वहा ठहरे
"इंपिरियल हॉटेल.हम वहा ठहरे नही, है, वहा उतरकर कही और चले जाएंगे"
पाच सहा वर्षे झाली पाहून. आता
मी अनु >>हो ते भारीये.
व्हेअर इन न्यू कोडा?
नोतुन प्रश्न कोठाय?
(No subject)
किसीं ने अपना बना के मुझको
किसीं ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया - पतीता. उषा किरण.
ह्यो काय चिमित्कार! उत्तर
ह्यो काय चिमित्कार! उत्तर लिव्हल्यावर कोडे गायब झाले!
हे सोप्पे घ्या माझ्या आवडत्या
हे सोप्पे घ्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक!
अजून एक फोटो दिला
_/\_
_/\_
google search वर गाणे दिसतेय बघून मी दृश्य बदलण्यास आधीचे दृश्य काढून टाकले होते.
ओहह ओके. गुगल सर्चची गरजच
ओहह ओके. गुगल सर्चची गरजच नव्हती, एवढी उषाकिरण स्पष्ट दिसत असताना.
ते काय आहे? कणीस??
तू मेरे साथ रहेगा मुन्ने
कृष्णा, काही क्लु वगैरे द्या
कृष्णा, काही क्लु वगैरे द्या की!
काली घटा है तेरी गोरी - दो
बिझी असतील. नंतर क्ल्यू द्या.
तोपर्यंत दुसरं गाणं द्याल का कुणीतरी?
(No subject)
चित्रात जे ठळक दिसत आहे तो
चित्रात जे ठळक दिसत आहे तो क्ल्यु येतोय का लक्षात?
द्वंद्व गीत आहे...
कृष्णा नमस्कार, किती दिवसांनी
कृष्णा नमस्कार, किती दिवसांनी दिसताय ! कसे आहात?
चित्रात जे ठळक दिसत आहे >>> कॅनव्हास लावायचा स्टँड आहे? चित्र / गाणे / बाई ओळखीचे आहे पण शब्द नाही सुचत.
रेड लेबल चहाचा लोगो आहे का?
रेड लेबल चहाचा लोगो आहे का?
मला पण रेड लेबल चहाच दिसला
मला पण रेड लेबल चहाच दिसला. श्रद्धा माते धाव 2कोडी सोडवायची आहेत.
नमस्कार कारवी, :).
नमस्कार कारवी, मी मजेत.
.
अजून एक फोटो दिला बघा त्यात तेच ठळक गाण्याच्या मुखड्यातील दिसतेय जे पहिल्या चित्रात.
रेड लेबल चहाचा लोगो +
@ लावण्या गाणे --- रेड लेबल चहाचा लोगो + नर्तकीच्या मागे एसटीचा लोगो त्यात ल बेर्डे दिसतोय मला
ल बेर्डे दिसतोय मला>>>
ल बेर्डे दिसतोय मला>>> लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतरच्या चित्रपटातील असावे हे.
@ अजून एक फोटो दिला बघा >>>>
@ अजून एक फोटो दिला बघा >>>>>
पहिले चित्र सुचित्रा सेन, माला सिन्हा, अमिता, नूतन वाटले
दुसरे दीप्ती नवल, सुप्रिया पाठक वाटतेय
बघते नीट
कृष्णा याचं कोडं मोबाईलच्या
कृष्णा याचं कोडं मोबाईलच्या स्क्रीनवर खूप वेगळं दिसत होतं. मागे जे लुअर्स आहेत ते मला पत्रे दिसले होते. आत्ता दिसतंय नीट.
हमाल दे धमाल?
हमाल दे धमाल?
कृष्णा , अमिताभ च गाणं आहे का
कृष्णा , अमिताभ च गाणं आहे का ?
कृष्णा जुल्फें, बाल वगैरे
कृष्णा जुल्फें, बाल वगैरे क्ल्यू आहे का?
वावे, अचूक दिशा.
वावे, अचूक दिशा.
आता जुल्फे + किशोर
आता जुल्फे + किशोर
छेडो ना मेरी जुल्फे...
कारवी, अचूक वेध!
कारवी, अचूक वेध!
जुल्फे बरोबर काय ते विसरले
आता ल बेर्डे च नंबर
आम्ही नाही जा.. - आयडियाची
मराठी कोड्याचं उत्तर.
आम्ही नाही जा.. - आयडियाची कल्पना
चला, गाणं नाही तरी क्ल्यू
चला, गाणं नाही तरी क्ल्यू शोधला
आमच्यासारख्या गरिबाला यातच आनंद!
Pages