Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मराठी?
मराठी?
आपली श्रद्धा शकुंतलादेवी आहे
आपली श्रद्धा शकुंतलादेवी आहे बर का सिनेमाशास्त्र मधली..
कृष्णा, या गाण्याला ओळखायला
कृष्णा, या गाण्याला ओळखायला किती वेळ लागणार आहे?
मला तर स्क्रीनपिशाच्च वश
मला तर स्क्रीनपिशाच्च वश असल्याचा संशय आहे.
अजुन एक अति सोप्पे!
अजुन एक अति सोप्पे!
मी उशिरा आले..तोपर्यंत उत्तर
मी उशिरा आले..तोपर्यंत उत्तर आलं होतं..सोपे होतं आधीचे..
क्लु द्या
मला तर स्क्रीनपिशाच्च वश
मला तर स्क्रीनपिशाच्च वश असल्याचा संशय आहे.>>>>
मैंने कहा फुलौ से
सिलसिला
रानभुही, नाही!
रानभुली, नाही!
मला हि रामेश्वरी वाटतंय..
मला हि रामेश्वरी वाटतंय..
ले तो आये हो.. असे काही असेल.
ले तो आये हो.. असे काही असेल..
श्रवु, बरोबर!
श्रवु, बरोबर!
बुढ्ढा मिल गया
श्रद्धा ने बहुतेक माझ्या
श्रद्धा ने बहुतेक माझ्या डोक्यावर हात ठेवला असेल..
इथल्या जुन्या सदस्यांना
कुणी पाहिलेय का कोडे?
लवकर ओळखले नाही तर मीच विसरेन.
नदिया किनारे हेराई आये कंगना
नदिया किनारे हेराई आये कंगना वगैरे इनिशियल गेस
पण क्लू लागतील
हेमा मालिनी वाटतेय
हेमा मालिनी वाटतेय
अनु तिची साडी पांढरी आहे..
अनु तिची साडी पांढरी आहे..
क्लू - नायिका आता
क्लू - नायिका आता राजघराण्यातील आहे.
नायकाला या सिनेमामुळे अभिनय येतो असे लोक म्हणू लागले.
शर्मिला टागोर.
शर्मिला टागोर.
शर्मिला टागोर?
शर्मिला टागोर?
हो
हो
70 च्या दशकातील जगातील 10
70 च्या दशकातील जगातील 10 हॅंडसम पुरूष या यादीत नायकाचे नाव होते.
धर्मेन्द्र शर्मिला टागोर
धर्मेन्द्र शर्मिला टागोर सिनेमा!
अभि क्या सुनोगे, सुना तो
अभि क्या सुनोगे, सुना तो हंसोगे - सत्यकाम
अगदी बरोबर. हॅट्स ऑफ
अगदी बरोबर.
हॅट्स ऑफ
(No subject)
जोधा अकबर ना ?
जोधा अकबर ना ?
यो! अझीम ओ शान शहेनशाह
यो! अझीम ओ शान शहेनशाह
श्रद्धा बरोबर . रानभुली गाणे
श्रद्धा बरोबर . रानभुली गाणे लिहायचे.
Pages