Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वांना नवीन वर्षाच्या
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा
(No subject)
हे अप्रतिम गाणं लताचं आहे .
पण आहे काय हे?भिंतीवर गेलेले
पण आहे काय हे?भिंतीवर गेलेले तडे?
दोन विमानं आहेत.
दोन विमानं आहेत.
हे कोडं मी देणार होतो महिन्या भरा पूर्वी.
पण कोणतं गाणं हे आठवे ना मला आता.
मानव बरोबर, विमानं कुठल्या
मानव बरोबर, फायटर विमानं कुठल्या पिक्चर मध्ये असतील
सिलसिला की काय
सिलसिला की काय
नाही
नाही
मला हकीकत चं 'जरा सी आहट होती
मला हकीकत चं 'जरा सी आहट होती है तो दिल सोचता है...' वाटलं.. पर ये तो है वो नही...
मलापण तेच वाटलेलं.. पण ये वो
मलापण तेच वाटलेलं.. पण ये वो नहीं
है तेरे साथ मेरी वफा -
है तेरे साथ मेरी वफा - हिंदुस्थान की कसम. राजवंश बाईंचंच असावं गाणं हे वाटलं होतं.
इतकं भावपूर्ण गाणं आहे तरी बाईंच्या चेहऱ्यावर 'अब जानते है मौसम का हाल... दिल्ली मे आज का तापमान बाईस डिग्री रहेगा..' हे सांगतानाचे प्लेन (दगडी) भाव आहेत.
नाही पण योग्य रस्ता
नाही पण योग्य रस्ता
बरोबर है तेरे साथ
बरोबर है तेरे साथ
ह्या बाईना लता आणि मदन मोहन
ह्या बाईना लता आणि मदन मोहन कोम्बोची इतकी अवीट गाणी मिळाली आहेत, पण हिने सर्व गाण्यांची पूर्ण माती केलीय.. असो नशीब एकेका (की) चे अन काय.
ही आणि तो भारत भूषण
ही आणि तो भारत भूषण
थंड रक्ताचे प्राणी.
थंड रक्ताचे प्राणी.
पुन्हा लताच.
पुन्हा लताच.
लोल थंड रक्ताचे प्राणी
दिगदर्शक एकाच प्रकारच्या
दिगदर्शक एकाच प्रकारच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध.
झूम झूम ढलती रात - कोहरा.
झूम झूम ढलती रात - कोहरा. रिबेका चा भारतीय अवतार.
कोहरा
कोहरा
बरोबर.. द ग्रेट दाम दाफ्न
बरोबर.. द ग्रेट दाम दाफ्न द्यू मॉरिए
(No subject)
भूतडान्स क्लु मिळेल काय?
भूतडान्स क्लु मिळेल काय?
खूप प्रसिद्ध गाणे. हिरो व
खूप प्रसिद्ध गाणे. हिरो व हीरोइनचे नातेवाईक सिनेसृष्टीत.
अजून क्लू हवेत
अजून क्लू हवेत
माझ्या डोक्यात काही चमकून लांब जाते आहे.
हा प्रसिद्ध सिरिज मधिल पाहिला
हा प्रसिद्ध सिरिज मधिल पहिला चित्रपट.
हेच गाणे सुद्धा प्रत्येक पुढील चित्रपटात येते.
या चित्रपटसिरिज मधिल खलनायक नेहमी नवीन असतो.
धूम मचाले ?
धूम मचाले ?
बरोबर श्रध्दा
बरोबर श्रध्दा
(No subject)
बुर्ज खलिफा?
बुर्ज खलिफा?
मी या गाण्याचा व्हिडीओ नाही बघितलाय, पण साईट जरा बुर्ज खलिफातल्या सारखी वाटतेय म्हणुन एक टोला.
Pages