दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिंपल चा डिव्होर्स झालाय.
सैफ, आमीर आणि जॉन दुसऱ्या जोडीदारासोबत राहतात. जॉनचं पहिलं लिव इन होतं.
अनिल कपूर यांनी एकच लग्न केले आहे. श्रादेवीचे बोनी कपूर शी लग्न. शी वॉज सेकंड वाईफ....

प्यार लो प्यार दो - जांबाज

मला माझ्या जवळच्या नात्यातल्या लोकांचीही एवढी माहिती नसते.

डिंपल सोडून बाकी उत्तरे वेगळ्या दिशेला गेलेली आहेत Happy
यातली जी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे तिचे नाव मीटू मध्ये खराब झाले होते त्यामुळे ती एका आचरट चित्रपटातून काढली गेली.जगावर आणि त्या व्यक्तीवर हे अनंत उपकार झाले.

हे गाणं आणि पिक्चर दोन्ही आवडतात खरं तर. व्ही सी आर वर पाहिला होता त्यावेळी. अजिबात लक्षात नाही आलं.

हे एक सोपं.
IMG_20210107_193946.jpg
अगदी या पिक्चर सारखी नाही, पण साधारण तशी रामचंद्र सडेकरांची एक कादंबरी आहे.बाकी चित्रातले लोक तुम्ही ओळखलेच. कोडं सोपं आहे

बिंगो
म्हटलं ना सोपं आहे कोडं
आता आणि कोणी द्या

कसले खंगरी कोडे होते आधीचे. जैकी श्रॉफ आणि डिंपल चे. कधी आला होता असला हिट सिनेमा.
आणि काय त्याचे ते क्लू. जबरी.

अरे वा! आतापर्यंतचे खंगर्योत्तम कोडे येऊन गेलेले दिसते. मलाही क्लूजशिवाय अजिबात सुटले नसते हे कोडे.

हे गाणे प्रसिद्ध आहे पण चित्रपट बऱ्याच जणांना माहीत नसेल.
Screenshot_20210107-201857.png
20

Pages