दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप सोपे आहे. चिरपरिचित गाणे आहे.
तीनही दृश्ये एकाच गाण्यात आहेत. अनेक वेळा हे व्हिज्युअल्स पाहिले गेले आहेत.
Screenshot_20210106-154215.pngScreenshot_20210106-154239.pngScreenshot_20210106-154511.png

माय गुडनेस!
इतक्या फास्ट उत्तर येईल असे वाटत नव्हते Lol

आता मी एक देते.
हे एक प्रेरणादायी गीत आहे.
या चित्रपटात सर्व नावजलेले कलाकार आहेत.
एक संदेश पण आहे.
IMG_20210106_155221.jpg

नाही
यात एक अशी व्यक्ती आहे जिची संवादफेक तुम्ही बरीच अभ्यासली असेल.

रामगोपाल वर्माच्या हॉरर मूवीज मधे असे आयटेम नंबर्स असतात. एक तर सुनिधी चौहान वर आहे. भूत हूं मै.
पैकी डरना मना है आणि डरना जरूरी है मधे खूप सारे कलाकार आहेत. त्यात अमिताभ बच्चन पण आहे.

आपले दोन्ही डॉन बिझी दिसत आहेत.त्यांनी एका फटक्यात ओळखलं असतं.
अजून कुणी आहेत का, ज्यांच्या संवाद फेकींची मिमिक्री होते?

नाना

शत्रुघ्नजी राहिले. पण ते अशा गाण्यात नाही दिसलेले.
टिंगल म्हणून सैफ अली च्या संवादफेकीची चर्चा असते. असे बरेच आहेत.

हे कोडं अवघड झालं की. श्रद्धाताई या लौकर.
(माझ्याकडे युट्यूब काल संध्याकाळपासून मिळत नाही म्हणून अंदाज केलेत).

1. यात खूप चांगले कलाकार आहेत.
2. स्वतःचं बळ परत आणून नव्याने विजय मिळवणे अशी कन्सेप्ट आहे.गाणं पण याच अर्थाचं आहे.
3. अश्याच टाईप चे 1-2 पिक्चर यातल्या एका कलाकाराला घेऊन याच सुमाराला आलेत
4. हा पिक्चर हिट होता.
(आता ताट वाढून दिलंय हां मी Happy )

मी अनु सांगून टाका प्लीज.
युट्यूब असतं तर वेलकम ची गाणी पाहिली तरी असती.

कठीण समय येता || कोण कामास येतो ||
अश्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःलाच मदतीसाठी हाक मारून बघा.

अजून क्लू:
यातील 3 मुख्य कलाकार
1. एका व्यक्तीचं दुप्पट वयाच्या पार्टनर शी लग्न होऊन डिव्होर्स झालाय
2. दुसऱ्या व्यक्तीचं दुसरं लग्न झालंय
3. तिसऱ्या व्यक्तीचं (मला माहित असलेलं) एकच लग्न झालंय.
व्यक्ती क्र. 2 व 3 यांचे एकमेकांबरोबर बरेच प्रसिद्ध पिक्चर आहेत.

नाही
एका व्यक्तीचा मुलगा, होणारी (झाली तर) सून चित्रपट सृष्टीत आहेत
दुसऱ्या व्यक्तीच्या मुली, जावई आणि माजी स्पाउस सिनेसृष्टीत आहेत
तिसऱ्या व्यक्तीचं कोणी सिनेसृष्टीत नाही.एकटाच आहे.
(ही ओर्डर वरच्या क्लुज मधल्या सारखी नाहीये)

Pages