Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह्ह्ह .. राज बब्बर होठो से
ओह्ह्ह .. राज बब्बर होठो से छू लो
मला shatrughn सिन्हा वाटत होता आधी क्लू वरून
सही जबाब सिमंतिनी.
सही जबाब सिमंतिनी.
मी_अनु बरोबर राहून मला पण वाण नाही पण गुण लागला. क्लू देऊन फिरवत राहणे
सियोना दयाळू आहे ... मी तू इस
सियोना दयाळू आहे ... मी तू इस तरह ट्रॅकवर असता गझल सम्राट क्ल्यू देणे म्हणजे दयावान आहेस... नाहीतर तिथेही कुणी गायकाची बायको ही गायची पण आता तो जिवंत नाही इ इ ट्रॅक चालू केले असते...
मी अनुच्या खंगरी कोड्याची वाट
मी अनुच्या खंगरी कोड्याची वाट पहात आहे. म्हणून वेळ जाण्यासाठी हे कोडे दिले.
लवकर सुटले.
पण अनु भेंडीची भाजी बनवत आहे तोपर्यंत टाकू काहितरी.
फिर तेरी कहानी याद आई?
फिर तेरी कहानी याद आई?
https://youtu.be/5dWbn_qER3s
https://youtu.be/5dWbn_qER3s?t=173 हो करेक्ट आहे.
पूजा भट वाटतेय ती फिर 'तेरी
पूजा भट वाटतेय ती फिर 'तेरी कहानी याद आई मधली. यादो के सब जुगनू आहे का गाणे?
सोपं होतं कोडं आता मी एक देते
सोपं होतं कोडं

आता मी एक देते
नायक नायिका दोघांचेही नातेवाईक चित्रपट सृष्टीत.
नायिकेची नातेवाईक व्यक्ती एका विशिष्ठ प्रोफेशन च्या रोल साठी टाईपकास्ट झालेली.
सरगम के फूलों से गीतों की बने
सरगम के फूलों से गीतों की बने माला - जरा सी जिंदगी
अनिता राज, कमल हासन.
जगदीश राज हा बराच लीडिंग क्लु होता.
(No subject)
क्लु हवा याला.
क्लु हवा याला.
मराठी गाणे आहे
मराठी गाणे आहे
इन्स्पेक्टर महेश आहे का ?
इन्स्पेक्टर महेश आहे का ?
महेश कोठारे नाही
महेश कोठारे नाही. थोडा जुना. 2 हिरोईन . बाकी गाणी पण प्रसिद्ध.
धुंदीत गाऊ?
धुंदीत गाऊ?
https://youtu.be/lkA6AmFG840
https://youtu.be/lkA6AmFG840
धुंदीत राहू मस्तीत गाऊ...
रवींद्र महाजनी ?
रवींद्र महाजनी ?
बेल बॉटम वाटतोयं.
धुन्दित राहू मस्तीत गाऊ
धुन्दित राहू मस्तीत गाऊ
बाळा गाऊ कशी अंगाई
सिचुएशन साँग
सिचुएशन साँग

आमीर खान आहे का?
आमीर खान आहे का?
आमिर नाही. स्टार पुत्र आहे.
आमिर नाही. स्टार पुत्र आहे. सासू सासरे चित्रपट कलाकार.
हिरोईन मराठी.
साल के बारा महिने बारा महिनो
साल के बारा महिने बारा महिनो का साल - कुमार गौरव, माधुरी दीक्षित
फूल
बिंगो..
बिंगो..
नवीन वर्षाच्या सर्वांना
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या सर्वांना
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! गाणे ओळखा धागा मित्रमंडळी
सर्वांना नवीन वर्षाच्या
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा... दृश्य ओळखा....
शब्बीर आने वाले साल को सलाम
शब्बीर आने वाले साल को सलाम
करेक्ट आहे. नवीन वर्षाच्या
करेक्ट आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
Happy new year to all
Happy new year to all
सर्वांना नवीन वर्षाच्या
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Pages