दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा, मी जितके क्लू दिले त्यात तू दुसर्‍या क्लू ला सोडवले असतेस.
खास करुन कठीण समय येता ला Happy
हो रानभूली, होऊ दे खर्च

आगगाडी पाहिली की मला फक्त शोले आठवतो.
धन्नो की आखों में रात का सुरमा हे गाणे इश्किया मध्ये ऐकले होते.
R D बर्मन यानी स्वतः गायलले गाणे. गुलझार यांचे गीत.

बिंगो.
पण कमाल आहे तरीही ओळखण्याची.

आता हे खंगरी झालं तर अपने आप को जिंदगी भर कोसूंगी...
कुछ समझ ना आए क्या है ये माजरा, तुने उलटा पहना है क्यू घागरा... हे अतिशय राँची आहे, नाही??

___/\___

प्रसिद्ध गाणं.भरपूर ज्युनिअर आर्टिस्ट ना रोजगार.
(*दोनही कोडी सोडवा.मी पोस्ट सेव्ह करेपर्यंत आधीचं कोडं आलं.डबल धमाका.)
IMG_20210107_225217.jpg

येस्स .
पुन्हा एकदा सा. दंडवत.

ही सईदा खान आहे?? की अशीच एक्स्ट्रा आहे? भगवान बरोबर आहे का हा सिनेमा? (ड्रेसवरून जाम ओळखीचे गाणे आहे! पण जरा क्ल्यू लागेल.)

Pages