दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल ही दिल मे चे ओ मारिया.

पण अर्ध्या चेहऱ्यावरून रंभा ओळखणाऱ्या सियोनाला साष्टांग नमस्कार. _/\_

बिंगो
त्या हिरोने 2008 मध्ये काहीतरी पैश्याच्या समस्येमुळे आत्महत्या केली बहुतेक.

बिंगो श्रद्धा
मी रंभा ची गाणी शोधत असताना हे गाणे मिळाले

OMG

Pages