दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
मला सारखं हे बॉबी ऐश चं मेरे सासो मे बसा है तेरा एक नाम असेल असं वाटत होतं.त्याल्त तिचा स्वेटर झाडाला अडकून क्रॉप टॉप बनेपर्यंत उलगडतो ना.

सूर नाही. गौरी कर्णिक नाही.

आता एक क्लूू- ही बी आर चोप्रा यांच्या महाभारत मध्ये होती.

या चित्रपटात 2हीरो आणि 2हिरॉईन आहेत.

20201204_084036.jpg

धमाल सिनेमा , हटके गाणं , हलकाफुलके यादीत वर , नटीचे अचाट काम , मला फार आवडते.

उतर आई आखाडे मे तेरे सपनो की रानी - चमेली की शादी.
तो वाकलेला अनिल कपूर ओळखू आला. Proud

अरे, लैच लेट झाला मेसेज पोस्टायला. Lol

बिंगो.

त्या लाल आणि पिवळा ड्रेस घातलेल्या हळदीकुंकू बाया चित्रात दिसत असताना हे गाणे ओळखणे किती अवघड आहे? Proud

गाण्यातली एक व्यक्ती: मुलगा चित्रपट सृष्टीत.
दुसरी व्यक्ती: बाकी कोणी नसावे चित्रपट सृष्टीत. उच्चशिक्षित.
विषय: काय असतं या बायकांच्या मनात मी शिकवतो.
IMG_20201204_234051.jpg

Pages