दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर अमुपुरी

हा सिंह हाथी मेरे साथी किंवा मेरा नाम जोकर मधील वाटतो.

सध्याच्या चित्रपटात प्राण्यांच्या वापरावर बंंदी आहे ना.

और यहा पे, सिंह फिरसे एक बार हतबुद्ध.....
त्याचा चेहरा पण असा दिसतोय.... काय यार मला ५ मिनीटे पण नाही स्क्रीनवर टिकू दिला, ओळखून मोकळे!

मला तर दोन कोड्यांच्या मध्ये यायची सिद्धी प्राप्त झाली आहे. आता पण बिन तेरे सनम उत्तर बघितलं, मग यूट्यूब वर गाणे पाहिले, त्याखालच्या यूट्यूबवरच्या कमेंटस वाचल्या, पोट भरून हसले नि आले तर सिंहाचे कोडे सोडवलेले...

Ramlakhan

घोडा हिरो नाहीये.
यात 2 नायक 2 नायिका आहेत पण दुसरी जोडी अगदी कमी वेळ आहे.यात खोट्याचा आधार घेतला गेला आहे.
IMG_20201205_141951.jpg

यात 2 गायक गायिका स्वतःच्या रोल मध्ये आहेत <<<<<
या क्लुने कन्फ्युजन दूर झाले. ते गाणे 'ये दुआ है मेरी रब से...' कुमार सानू आणि अलका याज्ञीक असलेले गाणे.

येस.
मला वाटले होतेच हा क्लू पेपर उघडा करणार

Pages