Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सलमान बरोबर आहे.. प्रिटी नाही
सलमान बरोबर आहे.. प्रिटी नाही
अजून एक हिरो आहे डोक्याला फडके बांधत असतो बर्याचदा
तू धरती पे चाहे जहा भी रहेगी
तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे 'तेरी खुशबू से पहचान लुंगा - जीत. सनी करिश्मा सलमान
अनुचे कोडे पाहता पाहता खंगरी
अनुचे कोडे पाहता पाहता खंगरी झालेले दिसतेय आधीचे. :टाळ्या:
आज आत्ता यायला जमले इकडे.
तू धरती पे चाहे जहा भी रहेगी
तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे 'तेरी खुशबू से पहचान लुंगा - जीत. सनी करिश्मा सलमान >> बबू, आंघोळ केलीस...
जीत?
जीत?"......... गाणे बघेपर्यंत उत्तर आले पण
बरोबर
बरोबर
अरे देवा, इतका काळ आंघोळ न
अरे देवा, इतका काळ आंघोळ न करणार्या नमुन्यासोबत सिनेमा करायची काय बरं मजबुरी असेल?!
नवे कोडे द्या..
नवे कोडे द्या..
सोपे... 90's remix song
सोपे... 90's remix song
रूप तेरा मस्तना
रूप तेरा मस्तना
1990 मधलाच एक सुप्रसिद्ध अलबम
1990 मधलाच एक सुप्रसिद्ध अलबम. ह्या गाण्यानं पण उच्छाद मांडला होता:)
यारो सब दुआ करो मिलके फरियाद
यारो सब दुआ करो मिलके फरियाद करो
सही जवाब
सही जवाब
हे गाणे ऑब्जेक्टईव्हीझम ला
हे गाणे ऑब्जेक्टईव्हीझम ला स्वतःच प्रोत्साहन देते.
दोन प्रसिद्ध सिनियर अभिनेते असलेला चित्रपट.
नाव अतिशय श्रीमंत.
प्यार के लिये बनी मै - दस
प्यार के लिये बनी मै - सौ करोड
प्रणाम श्र माते
प्रणाम श्र माते
!!
!!
श्र मातेला मिळालेल्या प्रणामांसाठी १$ / प्रणाम दिला बँकेने तरी त्या पहिल्या ५०० श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसतील.
अचाट नि अफाट आहे हा गानकोश.
_/|\_
_/|\_
दंडवत श्रद्धा. काय अफाट
दंडवत श्रद्धा. काय अफाट स्मरणशक्ती आहे तुझी. कितितरी हिरो हिरॉईन चे चेहरे पण लक्षात रहाणारे नसतात पण इतकी गाणी कशी काय शोधतेस.
आय नो, मला वाटतं कधी कधी तिला
आय नो, मला वाटतं कधी कधी तिला मानद पीएचडी वगैरे देवून टाकावी एखाद्या सिनेमा विद्यापीठाने...
एक जूने मराठी गाणे.
एक जूने मराठी गाणे.
https://youtu.be/Flv4Aq_Yxc8
https://youtu.be/Flv4Aq_Yxc8
धुंद एकांत हा
हे वरचे गाणे शोधणे खरेच सोपे
हे वरचे गाणे शोधणे खरेच सोपे होते. सिनियर अभिनेते हा क्लु होता आणि श्रीमंत नाव. फोटोत दिसणारे चेहरे अगदीच अनोळखी. मग सिनियर अभिनेत्यांमध्ये देव आनंद आहे जो अशा अनोळखी चेहऱ्यांना घेऊन अतिशय पडेल सिनेमे काढत होता. मग या लॉजिकला धरून थोडी शोधाशोध केल्यावर सापडलाच अतिशय श्रीमंत नावाचा सिनेमा.
(No subject)
हा नरसिंहा आहे का? असली हवेली
हा नरसिंहा आहे का? असली हवेली त्यात होती
मला वाटतं कधी कधी तिला मानद
मला वाटतं कधी कधी तिला मानद पीएचडी वगैरे देवून टाकावी एखाद्या सिनेमा विद्यापीठाने>> प्रचंड अनुमोदन ह्याला
लंपन नरसिंहा नाही.
लंपन नरसिंहा नाही. ती हवेली नसुन बुद्ध मंदिर आहे.
(No subject)
मला वाटतं कधी कधी तिला मानद
मला वाटतं कधी कधी तिला मानद पीएचडी वगैरे देवून टाकावी एखाद्या सिनेमा विद्यापीठाने>> प्रचंड अनुमोदन ह्याला
सगळ्या लिंबू टिंबूंंची प्रतिनिधी म्हणून माझ्याकडूनही
श्रद्धा यांना एक ठोको ताली....
अरे लोक्स, पुरे! कोडे
अरे लोक्स, पुरे! कोडे सोडवूया आता. दुपारपासून पेंडिंग दिसतेय.
सियोना, क्लु प्लीज!
Pages