Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मराठी कि हिंदी. हेरॉईन कोण
मराठी कि हिंदी. हेरॉईन कोण आहे..
हा सागरि किनारा - मुंबईचा
हा सागरि किनारा - मुंबईचा फौजदार. रवींद्र महाजनी, रंजना
दण्डवत स्विकारा श्रद्धा!
दण्डवत स्विकारा श्रद्धा!
(No subject)
तेरी आखो के सिवा दुनिया मे
तेरी आखो के सिवा दुनिया मे रखा क्या है
तेरी ऑंखों के सिवा दुनिया में
तेरी ऑंखों के सिवा दुनिया में - चिराग
दोघी बरोबर. आता हे कोडे. ही
दोघी बरोबर. आता हे कोडे. ही मुख्य नायिका नाही
https://youtu.be/Ewj3fShfZow
https://youtu.be/Ewj3fShfZow
केहना है—पडोसन
वा! सगळेच एक्सपर्ट होताहेत
वा! सगळेच एक्सपर्ट होताहेत आता.
सगळे एक्सपर्ट झाले तर
सगळे एक्सपर्ट झाले तर
अरे ही आपोआप लांबी बदलणारा
अरे ही आपोआप लांबी बदलणारा साडीचा पदर असलेली बाई.
सोपे होते कोडे. उशीर झाला यायला.
सोपा पेपर होता ... पदर ब्लूपर
सोपा पेपर होता ... पदर ब्लूपर आठवते
ही बाई काय सांगतेय त्याकडे
ही बाई काय सांगतेय त्याकडे लक्ष दिलं तर पेपर अगदी सोपा आहे.पुढच्या 3 मिनिटात सुटेल.

अनु क्लू द्या
अनु क्लू द्या
मुख्य अभिनेता उत्तरेकडचा.
मुख्य अभिनेता उत्तरेकडचा.
सहायक अभिनेता उत्तरेकडचा.
अभिनेती: फार विचार करु नका, त्यांना विशेष काम नाहीये पिक्चर मध्ये.
कथानकः साधा भोळा नायक दुष्ट जगाच्या वाईट अनुभवानंतर गुन्हेगारीकडे वळत सीझन्ड होत जातो.
ती बाई बोट हलवून नाही नाही सांगतेय ते काय नको करायला सांगतेय बघ सियोना.
श्रद्धा सीमंतीनी यायच्या आधी सोडव
अरे कोडे सोडवणारे expert आज
अरे कोडे सोडवणारे expert आज कुठे गायब?
सोपे
सोपे

अर्र आधीचं सुटले नाही काय..मी
अर्र आधीचं सुटले नाही काय..मी पाहिलं नव्हते.. बरं आधी वरचे सोडवूया..
हा निळा जॅकेट प्राणी गेरुआ
हा निळा जॅकेट प्राणी गेरुआ मधला शारुख आहे की काय
नाही अनु...
नाही अनु...
वरच्या कोड्याचे अजून काही क्लु मिळेल का?? किंवा वाट पाहू मग कुणी सोडवायची..
मृणाली अजून क्लू दे
मृणाली अजून क्लू दे
पहले आप पहले आप करते करते दो
पहले आप पहले आप करते करते दो नवाबोंकी गड्डी छूट गयी. सियोना तिसरे कोडे टाकायच्या आत दोघी क्ल्यू द्या. जमेल तसं सोडवते.
मी_अनु, दोघी साईडी आहेत की कश्मीरा शाह, तनिशा अशा कुणी आहेत. चित्र अस्पष्ट वाटत आहे...
काश्मिरा आहे
काश्मिरा आहे
Sssshhh चित्रपटातले गाणे
Sssshhh चित्रपटातले गाणे
श्श्श्श्श मधलं नक्कीच नाहीये
श्श्श्श्श मधलं नक्कीच नाहीये
श्श्श्श्श मधलं नक्कीच नाहीये
श्श्श्श्श मधलं नक्कीच नाहीये
(हे माझ्या कोड्याचं उत्तर आहे की मृणाली च्या?)
https://youtu.be/VwJTr0ErQUg
https://youtu.be/VwJTr0ErQUg
दिल पे मत ले यार.... मर जैंगा....
.. हुश्यऽऽऽ
ओके वरचे सुटले तर..मला नसते
ओके वरचे सुटले तर..मला नसते आठवले.
क्लु घ्या
प्रेम त्रिकोण
गोड, चुलबुली हिरोईन
इतका नवीन नाहीये.
ऑस्सम... सुटले की...
ऑस्सम... सुटले की...
हे दुसरे प्रिती झिंटा, सलमानचा सिनेमा आहे का?
Pages