Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उटी ची गाणी बघताना दिसलेले
उटी ची गाणी बघताना दिसलेले गाणे. एकदम वेगळीच जोडी आहे नायक नायिकेची.
मला सारखं हे बॉबी ऐश चं मेरे
मला सारखं हे बॉबी ऐश चं मेरे सासो मे बसा है तेरा एक नाम असेल असं वाटत होतं.त्याल्त तिचा स्वेटर झाडाला अडकून क्रॉप टॉप बनेपर्यंत उलगडतो ना.
हे सनी देओल, तबू किंवा मॉडेल
हे सनी देओल, तबू किंवा मॉडेल ब्रिगेड मधली कुणीतरी संगीता बिजलानी टाईप्स असले काही पेयरिंग आहे काय??????
मराठी अभिनेत्री आहे.
मराठी अभिनेत्री आहे.
अश्विनी भावे
अश्विनी भावे
अश्विनी नाही.
अश्विनी नाही.
'सूर' चे गाणे आहे का? गौरी
'सूर' चे गाणे आहे का? गौरी कर्णिक आणि लकी अली?
सूर नाही. गौरी कर्णिक नाही.
सूर नाही. गौरी कर्णिक नाही.
आता एक क्लूू- ही बी आर चोप्रा यांच्या महाभारत मध्ये होती.
या चित्रपटात 2हीरो आणि 2हिरॉईन आहेत.
'हस्ती'का? नसिरुद्दीन शाह आणि
'हस्ती'का? नसिरुद्दीन शाह आणि वर्षा उसगावकर
यो! मत पुछ मेरे मेहबूब सनम..
बरोबर श्रद्धा. आता द्या
बरोबर श्रद्धा. आता द्या कोणितरी पुढील कोडे.
मी वर्षा उसगावकर गायत्री जोशी
मी वर्षा उसगावकर गायत्री जोशी अश्विनी भावे नम्रता ची सर्व गाणी गुगल केली
पण हे नाही मिळाले.
मी वर्षा उसगावकर सर्च केले
मी वर्षा उसगावकर सर्च केले ,मला पण हे गाणे मिळाले नाही...
(No subject)
धमाल सिनेमा , हटके गाणं , हलकाफुलके यादीत वर , नटीचे अचाट काम , मला फार आवडते.
अस्मिता क्लू द्या
उतर आयी आखाडे में -चमेली की शादी
बरोबर सियोना
बरोबर सियोना
उतर आई आखाडे मे तेरे सपनो की
उतर आई आखाडे मे तेरे सपनो की रानी - चमेली की शादी.
तो वाकलेला अनिल कपूर ओळखू आला.
अरे, लैच लेट झाला मेसेज पोस्टायला.
सियोना सही जवाब कालच्या
सियोना सही जवाब कालच्या गाण्याचा..
लंपन आता नवीन कोडे द्या
लंपन आता नवीन कोडे द्या
हे एकदम म्हणजे एकदम फेमस गाणं
हे एकदम म्हणजे एकदम फेमस गाणं, अंताक्षरी मध्ये हे अक्षर आलं की लहान असताना हेच गाणं गायलं जायचं
हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे -
हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे - हसन जहांगीर
श्रध्दाक्काना दण्डवत
श्रध्दाक्काना दण्डवत
(No subject)
https://youtu.be/pEVP4KhplXs
https://youtu.be/pEVP4KhplXs
एक बात कहू मेरे पिया, सून ले अगर तू— अमर चित्रपट
बिंगो.
बिंगो.
(No subject)
हो गया है मुझे प्यार - परदेस
हो गया है मुझे प्यार - परदेस
श्रद्धा...__/\___
श्रद्धा...__/\___
त्या लाल आणि पिवळा ड्रेस
त्या लाल आणि पिवळा ड्रेस घातलेल्या हळदीकुंकू बाया चित्रात दिसत असताना हे गाणे ओळखणे किती अवघड आहे?
आखाड्यातली राणी काय हळदीकुंकू
आखाड्यातली राणी काय हळदीकुंकू काय... मला वाटलं माझी चमेली दोनतीन तास तरी कुस्ती खेळेलं ... कसचं कसचं
अफाट रेंज .
(No subject)
गाण्यातली एक व्यक्ती: मुलगा चित्रपट सृष्टीत.

दुसरी व्यक्ती: बाकी कोणी नसावे चित्रपट सृष्टीत. उच्चशिक्षित.
विषय: काय असतं या बायकांच्या मनात मी शिकवतो.
Pages