दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर सिमंतिनी.

अग बाई,बूट काढून नुसते पाय दिले तरी लोक ओळखू लागलेत. आता काय आणावे नवीन.

क्ल्यू लागेल.. मला विवेक मुश्रनचे नैन तेरे झुके झुके आठवते आहे. पण त्यात घोडा-बिडा नाहीये.

Happy हे कोडे होते?
मला वाटले नमन श्रद्धा माते चे व्हिज्युअल

Screenshot_20201207-143728_YouTube.jpg

मराठी गाणे

झेंडा सांग ना रे मना

नवीन मराठी सिनेमा / गाणी पाटी कोरी आहे. क्ल्यूचा फायदा नाही.
मला हा ( वरळी चौपाटीवरून ) दोघे नवरा बायको मुंबईत जागा शोधतात तो सिनेमा वाटला होता

पावसात नाहती लता लता कळ्या फुले >>> ऐकलेच नाही कधी. ती कोण? कानन कौशल?

Submitted by लंपन >>>> हा प्राणी म्हणजे मुजरा गाणे का?

ही मोरा गोरा अंग ची सुरूवात आहे का?? त्यात तिचे वडील कुणालातरी कविता सांगत असतात. हा सप्रू तो कुणीतरी आहे का???

Pages