Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02
१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घ्या घ्या , हेल्दी आहे...
घ्या घ्या , हेल्दी आहे...
सन्डे स्पेशल- सुरमई कालवण आणि
सन्डे स्पेशल- सुरमई कालवण आणि फ्राय.
सुकं चिकन, वांग्याचे काप,
सुकं चिकन, वांग्याचे काप, दहीवडे मस्तच.
व्हीबी: कोथिंबीर वड्यांचा रस्सा मस्त आहे. कसा करतात?
Mrunali सूरमई चे ताट भारी
Mrunali सूरमई चे ताट भारी आहे भुक लागली बघुन
सँडविच, काप, म पान तोंपासू.
सँडविच, काप, म पान तोंपासू.
mrunali.samad मस्त
mrunali.samad मस्त
धन्यवाद अमुपरी, लावण्या
धन्यवाद अमुपरी, लावण्या
(No subject)
Wow!
Wow!
<<< व्हीबी: कोथिंबीर वड्यांचा
<<< व्हीबी: कोथिंबीर वड्यांचा रस्सा मस्त आहे. कसा करतात? >>> माझेमन, खुप सोपा आहे. साधेसेच कांदा-लसुण-आल्याचे (आवड असेल तर शेंगदाणे किंवा ओले/सुके खोबरे वाटण सुद्धा घेऊ शकता ) वाटण घेतलय फोडणीला, आमच्या तिखटात गरम मसाला असतो म्हणुन वरुन वेगळा नाही घेत पण नुसती मिरची पुड असेल तर थोडा गरम मसाला घ्यायचा फोडणीत परतुन, हळद, मीठ, हिंग घालुन परतायचे अन हलकेसे तेल सुटु लागले की गरम पाणी घालुन ऊकळी येवु द्यायची, मग त्यात ऊकडलेल्या कोथींबीर वड्या घालुन मंद आचेवर शिजु द्यायचे. दाटपणासाठी दोनेक वड्या कुस्करुन घालायच्या. झाले.
व्हीबी : पुढच्या वेळी
व्हीबी : पुढच्या वेळी कोथिंबीर वडीचा रस्सा नक्की करून पाहीन. थॅंक्स.
Mazemann ☺️
Mazemann ☺️
अजून एक नुसताच सल्ला. कोथिंबीर वड्या तळायच्या भानगडीत न पडता, हिंग जिऱ्याच्या फोडणीवर खमंग परतून घ्यायच्या, कुरकुरीत होतात अन तेलही कमी लागते
कझुमी वडासांबर तोंपासु...
कझुमी वडासांबर तोंपासु...
वडा सांबार मस्त.
वडा सांबार मस्त.
गरम गरम बटाटे वडे
आंबा शिरा
.किती छान आहे हे अमुपरी ...
.किती छान आहे हे अमुपरी ... मस्तच!
@कझुमी वडासांबार पण जबरीच !
बटाटा वडे तोपासू, ऑल टाईम
बटाटा वडे तोपासू, ऑल टाईम फेव्हरेट
बटाटे वडा आणि शिरा मस्त
बटाटे वडा आणि शिरा मस्त दिसताहेत अमुपरी..
पण माझे जेवण झाले..थोडा शिरा तेवढा घेते
मिरच्या पण मस्त तळल्यात,
मिरच्या पण मस्त तळल्यात, उचलून तोंडात टाकाव्याश्या वाटतायेत
आता आंबा कुठून आणला? मस्तच
आता आंबा कुठून आणला? मस्तच दिसतायत वडे आणि शिरा पण.
पालक पनीर.. आहाहा.
चिन्मयी
चिन्मयी
कोबी-बीट कोशिंबीर कशी केली होती ? मी केली नाही कधी पण करावी म्हणते.
धन्यवाद सगळ्यांना चिन्मयी
धन्यवाद सगळ्यांना चिन्मयी आंबा पल्प आहे fridge मध्ये ठेवलेला.
Mrunali पालक पनीर छान आहे. आणी भात पण मस्त आहे. कोणता तांदूळ आहे?
अर्र्र्र्र्र का आले रे देवा
अर्र्र्र्र्र का आले रे देवा या धाग्यावर??? मृणालिनी तो माशाच्या थाळिचा फोटो कातिल आहे.
वडे, शिरा, पालक पनीर यम यम!!!
अर्र्र्र्र्र का आले रे देवा
अर्र्र्र्र्र का आले रे देवा या धाग्यावर??? मृणालिनी तो माशाच्या थाळिचा फोटो कातिल आहे.
वडे, शिरा, पालक पनीर यम यम!!!
कोबी-बीट कोशिंबीर कशी केली
कोबी-बीट कोशिंबीर कशी केली होती ? मी केली नाही कधी पण करावी म्हणते.>>>> अग काही नविन नाही त्यात.
कोबीची पानं म्हंजे लेयर्स वेगळे काढते मी. ते नीट धुवून घ्यायचे. मग बारीक चिरुन पुन्हा एकदा धुवून घ्यायचं. यामुळे कोबीचा उग्रपणा निघूून जातो. मग बीट पण बारीक चिरून घ्यायचा. हिरवी मिरची, वाटलंच तर थोडी कोथिंबीर चिरून घ्यायची. सगळं एकत्र करून त्यात मीठ,साखर,दाण्याचं कुट घालून मिक्स करायचं. वरून लिंबू पिळायचं. झालं. काही लोक वरून फोडणी पण घालतात मोहरीची. चा़ंगली लागत असावी. मी कधी ट्राय केलं नाही.
बीट उकडुन चिरायचा का?
चिन्मयी, बीट उकडुन चिरायचा का?
आणि दही नाही घालायचे का?
आणि दही नाही घालायचे का?
दही कोबी बरं नाही लागणार. दोन
दही कोबी बरं नाही लागणार. दोन बेचव गोष्टी
पण फोडणी घालून, कच्चा कोबी व कच्चे किसलेले बीट मस्त लागेल असे वाटते.
कोणता तांदूळ आहे?>>>>>>>>
कोणता तांदूळ आहे?>>>>>>>>
स्टिम राईस/हाफ बॉईल्ड राईस .
स्टिम राईस/हाफ बॉईल्ड राईस .
स्टिम राईस/हाफ बॉईल्ड राईस . ओके
पण प्रकार कोणता असे विचारायचे होते मला. जसे तांदूळ असतात ना अम्बेमोहोर,बासमती तसा हा कोणता तांदुळ आहे?
ओह मग मला पण आयडिया नाही..
ओह मग मला पण आयडिया नाही.. कारण इकडे आंबेमोहोर,इंद्रायणी,बासमती तुकडा वगैरे नाही मिळत.पण कोलम, बिर्याणीचा बासमती, स्टिम, फुल बॉइल्ड, ईडली राईस, डोसा राईस,बुलेट राईस(वरायटी राईससाठी) इतके प्रकार मी सुपरमार्केट्स मधे पाहते.
Pages