Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36
'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...
सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...
काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोंडावर पडल्यास इतरांना
तोंडावर पडल्यास इतरांना अशिक्षित म्हणणे हे कसले लक्षण आहे?
मग इतरांनी तोंडावर पडू नये.
मग इतरांनी तोंडावर पडू नये.
नवी दिल्ली: सध्याच्या
नवी दिल्ली: सध्याच्या कायद्यामध्ये 'लव्ह जिहाद' सारखी काही टर्मच नाही. 'लव्ह जिहाद'ची परिभाषाच नाही आणि 'लव्ह जिहाद'शी संबंधित एकही प्रकरण सरकारपर्यंत आलेलं नाही, असा खुलासा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी यांनी हा खुलासा केला आहे.
https://m.maharashtratimes.com/india-news/no-case-of-love-jihad-has-come...
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/karisma-kapoor-sunjay-kapur-div...
हिच्या बहिणीचे लव्ह जिहाद होऊनही चांगले सुरू आहे, हिचे लगीन मात्र मोडले
https://hindi.opindia.com
https://hindi.opindia.com/national/hindu-minor-girl-abducted-from-west-b...
https://hindi.opindia.com/national/najreen-soniya-mohit-gonda-love-jihad/
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ias-toppers-tina-dabi-athar-kh...
२०१५ साली UPSC परीक्षेत देशातून अव्वल आलेल्या टिना डाबी आणि त्याच वर्षात दुसरा क्रमांक पटकावलेला तिचा पती अथर खान विभक्त होणार आहे. दोघांनीही परस्परांच्या संमतीने जोधपूर कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. २०१८ साली टिना डाबी आणि अथर खान विवाहबंधनात अडकले होते.
राजस्थान कॅडरच्या आयएस अधिकारी असलेल्या टिना आणि अथर खान हे आपल्या ट्रेनिंगदरम्यान एकत्र आले. दोघांच्याही मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. टिना आणि अथर यांचं लग्न हे काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय ठरलं होतं. लग्नानंतर काही दिवसांमध्येच टिनाने आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन खान हे आडनाव काढून टाकलं आणि चर्चांना उधाण आलं.
अथरनेही काही दिवसांनी टिनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर चर्चांचं अधिकच पेव फुटलं होतं. टिना आणि अथर यांचं लग्न भारतात राजकीय मुद्दाही बनला होता. हिंदु महासभेने टिना आणि अथर यांचा विवाह लव जिहाद ठरवत टीका केली होती. यानंतर दोघांमध्ये पटत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अखेरीस दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
रशिया आणि इजिप्त मध्ये
रशिया आणि इजिप्त मध्ये मुसलमान बायकांना अ-मुस्लिम नवरा करायला बंदी घालण्यात आली
लव्ह जिहाद असते तर तलाक दिले
लव्ह जिहाद असते तर तलाक दिले असते ना ?
फेमिली कोर्टात गेले म्हणजे स्पेशल मॅरेज एक्तनुसार लगीन झाले असणार
बथ्थड कोल्हे ओरडायला लागले
लव जिहाद काय असतो ? स्पेसिफिक
लव जिहाद काय असतो ? स्पेसिफिक कायदा व्हायचा असेल तर नक्की काय थांबवलं जाणार ?
लव्ह जिहाद असते तर तलाक दिले
लव्ह जिहाद असते तर तलाक दिले असते ना ?
फेमिली कोर्टात गेले म्हणजे स्पेशल मॅरेज एक्तनुसार लगीन झाले असणार
बथ्थड कोल्हे ओरडायला लागले
Submitted by BLACKCAT on 20 November, 2020 - 23:03
तुम्ही 'नीट न वाचताच' प्रतिक्रिया दिली का? पती पत्नी दोघेही आयएएस आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याची चाड आहे. म्हणून कोर्टात गेले. राहिला प्रश्न 'लव्ह जिहाद'चा. 'लव्ह जिहाद' मध्ये प्रत्येक जण 'निकाह'च करत असेल असे नाही. काहीजण हिंदु मुलींसोबत कायदेशीर विवाहदेखील करत असतील. उद्देश एकच - स्वतःची लोकसंख्या वाढवताना पद्धतशीरपणे हिंदूंची लोकसंख्या वाढीचे मार्ग खुंटविणे, बंद करणे. कारण जेव्हा एक हिंदु मुलगी हिंदु मुलाबरोबर लग्न न करता मुस्लीम मुलाबरोबर लग्न करते तेव्हा भले ती कितीही सुखात असली तरीही तिला झालेली अपत्ये शेवटी वडिलांचेच (मुस्लीम) आडनाव लावणार.
आता सांगा, कोल्हे कोण????????????????
लव्ह जिहाद
लव्ह जिहाद
कायच्या काय
कायच्या काय
पती पत्नी दोघेही आयएएस आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याची चाड आहे. म्हणून कोर्टात गेले
कायच्या काय !
अजुन यांचे स्पष्ट झालेलं नाही
अजुन यांचे स्पष्ट झालेलं नाही हा लव जिहाद होता का नाही
आय ए एस होऊनही लव्ह जिहादला
आय ए एस होऊनही लव्ह जिहादला बळी पडत असेल तर मग शिक्षणाचा काय उपयोग झाला म्हणे
ती कितीही सुखात असली तरीही
ती कितीही सुखात असली तरीही तिला झालेली अपत्ये शेवटी वडिलांचेच (मुस्लीम) आडनाव लावणार
अंगात धाडस असले की कुठलेही आडनाव लावता येते
प्रियंकाने मुलाचे आडनाव गांधी लावल्यावर तुम्ही हसले होते की !
अहो तलाक बाईला देता येत नाही.
अहो तलाक बाईला देता येत नाही. टीना नं फाईल केलाय घटस्फ़ोट.
आणि तसंही 3 तलाक कायद्यानं गुन्हा आहे आता, विसरू नका
3 तलाक रागाने एकदम देणे
3 तलाक रागाने एकदम देणे गुन्हा आहे
थांबून थांबून महिन्याच्या अंतराने तलाक देणे हा गुन्हा नाही
Triple talaq', also known as talaq-e-biddat, instant divorce ,Triple talaq is not mentioned in the Quran. It is also largely disapproved by Muslim legal scholars.
तो तसाही अधार्मिक , बेकायदेशीरच होता , गर्भवती स्त्रीला एकदम जंगलात सोडणे वगैरे वगैरे सारखाच तो प्रकार होता.
च्यामारी, यात कसला आलाय लव
च्यामारी, यात कसला आलाय लव जिहाद ? मुस्लिम व्यक्ती हिंदू असल्याचे नाटक करून फसवून लग्न करतो त्याला लव जिहाद म्हणतात ना ? मग ? या आयएएस ऑफिसर्सचा संबंधच काय ? कोणतेही फसलेले हिंदू मुस्लिम लग्न म्हणजे काय लव जिहाद असतंय काय ? आणि त्यांनी व्यवस्थित पणे काडीमोड घेतला आहे, इतरांचा नाक खुपसण्याचा संबंध काय ?
टिना डाबी
टिना डाबी
वेगळेच आडनाव आहे
कुठला प्रांत? कुठली जात? कोणाला काही आयड्या?
गमंत म्हणजे या दोघांच्या
गमंत म्हणजे या दोघांच्या आंतरजातीय विवाहांनंतर त्यांना शुभेच्छा देण्यात लिबरल गँग गोतावळ्याची उडालेली ची घाई !
अजुन त्या टिना ने कोणतेही कारण दिलेले नाही , तरी लिबरल ची ही केस लव जिहाद मध्ये मोडत नाही हे सिद्ध करण्यासाठी पण घाई चालवली आहे .
अथर खान उच्च शिक्षित असला तरी मुस्लिम धार्मिक पगडा झुगारून देवू शकला नसेल .
त्या टिना ने एक वर्षा पूर्वीच खान आडनाव लावणे बंद केले होते , आणि आता घटस्फोट साठी अर्ज !
ती उच्च अधिकारी होती म्हणून वाचली ,. अन्यथा बाकीच्या सारखी सुटकेस मध्ये चार फुट जमिनीत पडून राहिली असती आणि कोणाला लवकर कळले ही नसते !
>>>> गर्भवती स्त्रीला एकदम
>>>> गर्भवती स्त्रीला एकदम जंगलात सोडणे वगैरे वगैरे सारखाच तो प्रकार होता>>>> चिखल आहे इथे. दगड मारु नकोस स्वतःच्याच अंगावर उडेल.
दोन्ही पद्धती आता इतिहास जमा
दोन्ही पद्धती आता इतिहास जमा आहेत
मी ते वाक्य - "चिखल आहे इथे.
मी ते वाक्य - "चिखल आहे इथे. दगड मारु नकोस स्वतःच्याच अंगावर उडेल." स्वतःला उद्देश्युन लिहीलेले आहे. तुमचे चालू द्यात.
<अथर खान उच्च शिक्षित असला
<अथर खान उच्च शिक्षित असला तरी मुस्लिम धार्मिक पगडा झुगारून देवू शकला नसेल>
तुम्हांला कसली घाई लागली आहे?
मुस्लिम धर्मात स्त्रियाही घटस्फोट देऊ शकतात. खुला म्हणतात त्याला.
लग्न करण्यासाठी किंवा लग्न
लग्न करण्यासाठी किंवा लग्न करण्यापुरता धर्म बदलणे हा गुन्हा ठरवला जाणार आहे, असे वाचले.
यासाठी आदर्श केस - धर्मेंद्र आणि हेमामालिनी.
लग्न करण्यासाठी किंवा लग्न
लग्न करण्यासाठी किंवा लग्न करण्यापुरता धर्म बदलणे हा गुन्हा ठरवला जाणार आहे, असे वाचले.............याबाबत नक्कीच गुन्हा ठरवण्यात यावा.दुसऱ्या धर्माचे विचार पटले म्हणून धर्मांतर करणे आणि नवीन धर्म आचरणात आणणे ही वेगळी गोष्ट आहे.केवळ लग्नासाठी पळवाट म्हणून धर्मांतर करणे हे पटत नाही.
अर्थात या गोष्टीला फारसा उपयोग होणार नाहीच.कायदा तिथे पळवाटा असतातच.उगा चर्वितचर्वण करणे इतकेच राहील.
टीना दाबी पहिली आली होती
टीना दाबी पहिली आली होती तेव्हा तिने आरक्षणाचा गैरवापर केला, तिच्यामुळे सवर्ण मुलांवर अन्याय झाला म्हणून गळा काढणार्यांना आज तिच्याबद्दल कळवळा आलेला पाहून गंमत वाटते आहे.
तुम्हांला कसली घाई लागली आहे?
तुम्हांला कसली घाई लागली आहे? >>>>>
हे असे प्रश्न त्यांचे लग्न एक राष्ट्रीय इव्हेंट बनवणाऱ्या बरखा ,राहुल थरूर ला कोणी विचारले होते का ?
मला कसलीही घाई नाही , पण तिची फसवणूक झाली असेल हे इथे बऱ्याच जणांना मान्यच नाही !
दोन वर्षापूर्वी लग्न झाले , एक वर्ष पूर्वी खान आडनाव लावायचे बंद केले !
ती टिना उच्च पदस्थ असल्यामुळे कोणतेही स्टेटमेंट देत नाहीये , अन्यथा सगळ चित्र स्पष्ट झाले असते !
तिचे स्टेटमेंट पाहिजेच कशाला
तिचे स्टेटमेंट पाहिजेच कशाला ?
>>>तिची फसवणूक झाली असेल हे इथे बऱ्याच जणांना मान्यच नाही !
असू तर काहीही शकतं. तस तर टीना दाबीचा नवरा व्हॅम्पायर आहे आणि तिचे रक्त पितो हे हि असू शकतं. फक्त असू शकत म्हणून कोणावरपण काहींच्या काही आरोप करून त्यांच्या खाजगी जीवनात नाक खुपसायचं नसतं.
ओह. म्हणून तुम्ही त्यांच्या
ओह. म्हणून तुम्ही त्यांच्या घट स्फोटाचा राष्ट्रीय इव्हेंट करताय का? आणि तेही गोष्टी गृहीत धरून?
Pages