'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by वटवृक्ष on 22 November, 2020 - 20:39
--
सहमत !
--
जातीयवादी ब्राम्हण पण पंचर वाले आणि हुच्चभ्रु दोन्ही भरपूर सापडलेत. याच तर्कावर मी रँडमली सगळ्या किंवा कोणत्याही एका ब्राम्हणाला जातीयवादी म्हणले तरी तुम्हाला चालणार वाटतं !
Submitted by कॉमी on 22 November, 2020 - 20:35
--

या ना त्या कारणाने ब्राह्मणाना मधे आणायची ब्रिगेडी मानसिकता, न समजण्या पलिकडची आहे.
कुठे सापडलेत ब्राह्मण ? आणि कश्यात ?

मी लव जिहाद होत नाही वैगेरे म्हणलोच नाही. आणि तो झेंडा मी तर धरला नाही आणि कधी धरणार पण नाही. आणि मी कम्युनिस्ट असलो तरी cpim किंवा कोणत्याही तत्सम पक्षाचा समर्थक नाही.

२० कोटींमधले सगळे धुतल्या तांदळाचे आहेत हे मी कधीही म्हणलं नाही.

जितका तो झेंडा वाईट तितकाच सुमित हा आयडी आणि जाणून बुजून समर्थन करणाऱ्या तुम्ही.

आता प्रश्न टाळताय, त्याचे उत्तर द्या.
टीना दाबी च्या नवऱ्याने लव जिहाद केला म्हणजे नक्की काय केलं आणि तुम्ही काय आधारावर वाट्टेल ते आरोप करत आहात.

जातीयवादी ब्राम्हण पण पंचर वाले आणि हुच्चभ्रु दोन्ही भरपूर सापडलेत. याच तर्कावर मी रँडमली सगळ्या किंवा कोणत्याही एका ब्राम्हणाला जातीयवादी म्हणले तरी तुम्हाला चालणार वाटतं ! >>>>>>>

म्हणा ना अवश्य म्हणा !
कारण तुम्हाला खात्री आहे तुमच्या दाव्यात दम च नाहीये !
पहिली गोष्ट ब्राह्मण कधीच पंचर चे दुकान टाकत नाही , आणि तुमच्या २० कोटी मधील मुलींना फसवून जमिनीत गाडीत ही नाही .
सार्वजनिक संपत्ती चे नुकसान तर कधीच करत नाही .
पण तुमचे पांचर वाले ( सुशिक्षित नाही ) मात्र नुकसान करण्यात सर्वात पुढे असतात हे तरी मान्य कराल की नाही ?

>>>या ना त्या कारणाने ब्राह्मणाना मधे आणायची ब्रिगेडी मानसिकता, न समजण्या पलिकडची आहे.
कुठे सापडलेत ब्राह्मण ? आणि कश्यात ?

तुम्हाला हायपोथॅटिकल प्रश्न समजत नाहीत हे तुमच्या वाटचालीवरून आजिबात आश्चर्यकारक नाही. my question in fact goes to say it is wrong to criticize brahmin as a single group.

>>>पण तुमचे पांचर वाले ( सुशिक्षित नाही ) मात्र नुकसान करण्यात सर्वात पुढे असतात हे तरी मान्य कराल की नाही

आजपर्यन्त एकही मुसलमान गुन्हेगार निपजला नाही असं मी म्हणल्याच्या अविर्भावात प्रश्न विचारताय. काही समाजकंटक असतातच.

टीना च्या नवऱ्यावर आरोप कशावरून ?

हा संबध जोडला कोणी ? मिम-भिम एकता म्हणत नाचले कोण होते २०१८ साली ? मुळात या लग्नाच्या वरातीत समस्त फुरोगामी, बेगडी सेक्युलरवादाची बत्ती डोक्यावर घेऊन नाचले नसते, तर ती टीना दाबी कोण आणि तिचा नवरा कोण, याचा सर्व सामन्य माणसाला पत्ता देखील लागला नसता.>>>>
भीम - मिम बद्दल मी तर कधीच काहीच बोलत नाही , आणि बोलणार ही नाही !
फक्त एकच सांगायचे आहे पंक्चर वाल्यांनी ( सुशिक्षित नाही ) दिल्लीत तीन चार महिन्यांपूर्वी राहुल नावाच्या दलीत तरुणाची लव जिहाद वरून ठेचून ठेचून हत्या केली होती !
त्या वेळी दलीत सामाजा बद्दल इथे भांडणारे ढोंगी आय डी तोंडात गुळण्या धरून गप्प बसले होते . वर लव जिहाद हा प्रकार होताच नाही अशा गमजा मारतात .

वटवृक्षाला नुसत्या whataboutry च्या पारंब्या फुटतायत.

एखाद्या व्यक्तीवर अत्यंत गंभीर आरोप कशावरून करत आहात ?

टीना च्या नवऱ्यावर आरोप कशावरून >>>>>>
पहिल्यांदा तुम्हाला ढगात गोळ्या मारताना बघितले बरं का ?
असेच जा पाठी मागे !
दाखवा बरं शोधून मी टिना च्या नवऱ्या वर कोणते आरोप केलेत ?
हा ! त्याच्या घरचे धार्मिक पगडा झुगारून देवू शकले नसतील हे वाक्य मात्र ठणकावून सांगितले आहे.

नुसत्या whataboutry च्या पारंब्या फुटतायत.

एखाद्या व्यक्तीवर अत्यंत गंभीर आरोप कशावरून करत आहात ? >>>>>>>

आमचे सोडून द्या हो !
आमच्यावर जातीयवादी शिक्का तुम्ही लोकांनी मारलाच आहे !
फक्त मी कोणते गंभीर आरोप केलेत तेवढे जरा शोधून द्या , नाही तर इतर कॉ मी सारखे ढगात गोळ्या मारताय ते मान्य करा !

तुम्ही केलाय कि नाही काहीच फरक पडत नाही. ज्याने केला असेल त्याने उत्तर द्यावे. तुम्ही सुमित आयडीने केलेल्या आरोपाचे चांगलेच समर्थन केले आहे.

>>>पण तिची फसवणूक झाली असेल हे इथे बऱ्याच जणांना मान्यच नाही !

हे घ्या. तुमचे वाक्य. फसवणूक झाली असेल कशावरून ? बाकी मला बोलण्यातला substance कळतो. तुम्हाला वेड पांघरून पेडगावला जायचं असेल तर खुशाल जावा.

Happy
Happy
पडले ना उघडे !
फसवणूक झाली असेल >>>>
एक अंदाज आणि गंभीर आरोप मधील फरक कळतो ना ?
म्हणून तुम्हाला तुमचे विचार अगोदर भक्कम असावे लागतात , मग तुम्हाला काय लिहलेले होते लक्षात ठेवायची गरज पडत नाही .
बरं ! त्याच्या अगोदर मी असेही सांगितले की तिची प्रतिक्रिया आल्या नंतर च वस्तुस्थिती स्पष्ट होईल , आणि उच्च पदस्थ असल्या मूळे तिला व्यक्त होण्यास मर्यादा आहेत असे हि सांगितले होते

गौरव यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘नेटफ्लिक्सवरील अ सुटेबल बॉय या वेब सीरिजमधील एकाच भागात तिन वेळा मंदिराच्या परिसरात चुंबन दृश्य दाखवण्यात आले आहे. सीरिजच्या कथेनुसार हिंदू मुलगी मुस्लीम मुलावर प्रेम करत असते, पण सगळी चुंबनदृश्ये ही मंदिराच्या परिसरात का चित्रीत करण्यात आली?’ असे गौरव यांनी ट्विटमध्ये म्हटले असून पुढे त्यांनी या विरोधात एफआयआर दाखल केला असल्याचे म्हटले आहे.

https://www.loksatta.com/manoranjan-news/netflixs-a-suitable-boy-sparks-...

मी इतरांना प्रश्न विचारलेला त्यात तुम्ही मध्ये पडला म्हणून तुमची implied assent आहे असे मला वाटले. नसेल तर छानच !

सिनेमा , वेब सिरीज च्या कथेत हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा असल्या शिवाय माध्यमात चर्चा होणार नाही याची निर्माते दिग्दर्शकांना खात्री असते .

मग ते याची चर्चा होण्याची खबरदारी घेतात .
जेणे करून 30% च टक्के बघणारे असतील तर ते प्रमाण ४०/५०% वर जात असेल .
पण याच्या अगदी उलट छपाक चे झाले . उत्कृष्ट सिनेमा असून हिंदुत्व वाद्यांच्या बहिष्कार मुळे collection मध्ये मागे पडला .
बाकीचे रद्दड सिनेमे वारंवार लावतील पण छपाक ला
चॅनल वाले सुद्धा लावण्याचे धाडस करत नाहीत .

लव्ह मध्ये जिहाद हा प्रकार फक्त भारतात आहे की जगभर

लव्ह जिहाद च शोध फक्त bjp ल लागला आहे की सर्वांचे शोधकार्य आहे हे.
लव्ह हे जिहाद आहे हे खरे असेल तर हिंदू मुली धर्माशी बेईमान का होतात.
मुस्लिम मुलगी हिंदू च्या प्रेमात असेल तर त्याला काय म्हणायचं हिंदू जिहाद.
लव्ह जिहाद असेल तर फक्त त्याच प्रकरणात कारवाई झाली पाहिजे सर्रास सर्व हिंदू मुस्लिम लग्न जिहाद च आहे असे ठरवणे अयोग्य आहे.
Bjp ल देशाचा विकास,कायदा सुव्यवस्था हे प्रश्न सोडून धार्मिक संघर्ष कसा निर्माण होईल ह्या मध्येच जास्त इंटरेस्ट का असतो.

मुस्लिम धर्मात स्त्रियाही घटस्फोट देऊ शकतात. खुला म्हणतात त्याला. असेल पण किती जणी घेतात किम्वा घेऊ शकतात.

लव्ह हे जिहाद आहे हे खरे असेल तर हिंदू मुली धर्माशी बेईमान का होतात.>>>>

हिंदू आज 'धर्म' असला तर त्यात अमुक तमुक करा'च' हे नाही. हिंदू धर्मात काय काय वाईट आहे याचे पाढे इथे माबोकर भरपूर वाचले गेलेत त्यामुळे मी परत रिपीट करत नाही पण ते सगळे कुणावरही बंधनकारक नाही. मी कट्टर जातीयवादी होऊन अमुक्तमुकाची सावली माझ्यावर पडू देणार नाही, पडली तर माझ्या शक्तीप्रमाणे मी स्वतःला काही करेन किंवा सावलीवाल्याला काही करेन हे स्वतःला हिंदू म्हणवून घेणारा जसे करू शकतो तसेच तो मी अजिबात जातपात मानत नाही म्हणूनही तसे आचरण करू शकतो. दोघेही हिंदूच राहतात. इथल्या बऱ्याच आईडी हिंदू धर्मावर राळ उडवुन राहिल्या तरी त्याही हिंदूच आहेत. धर्म त्यांना राळ उडवू देतो, त्याबद्दल काहीही शिक्षा कुठल्याही पुस्तकात लिहिली नाही, लिहिली असली तर ते पुस्तक नाकारायचा अधिकार व्यक्तीला आहे, कोणी धर्मप्रमुख असतील तर त्यांना मानणे न मानणे हा हिंदूचा व्यक्तिगत निर्णय आहे. न मानल्यामुळे त्याला कोणी बहिष्कृत करत नाही.

सर्वसामान्य हिंदू घरात धर्म सणावारापूरता आहे. त्याचे दृश्य स्वरूप इतकेच आहे. अदृश्य स्वरूप मोठे आहे, व्यक्तिगत आहे, त्याला सांघिक रूप नाही. खरे तर हे इतकेच असायला हवे कारण धर्म आचरणातून दिसायला हवा, मुद्दाम त्याचे अस्तित्व दाखवायला नको. त्यामुळे हल्लीच्या पिढीतील बहुसंख्य हिंदू मुलांना स्वधर्म काय आहे हे माहीत नसते.

त्यामुळे धर्मबद्दल करण्याबद्दल जेव्हा बॉयफ्रेंड आग्रही होतो तेव्हा प्रेमापुढे धर्म ही मामुली बाब वाटते. डोळ्यात केवळ बदाम असल्यामुळे बाकी काही दिसत नाही. हिंदू म्हणून वेगळे काही करत नाही, इतर धर्मीय म्हणून तसेच असणार असे एकतर वाटते किंवा इतर धर्मातील दृश्य नियमांचे आकर्षण वाटते. त्यामुळे हिंदू मुली सहज धर्म बदलतात.

धर्म बदलल्यावर नव्या धर्माचे अदृश्य नियम कळतात व ते कडकपणे पाळावे लागले की त्यांच्या लक्षात येते आपण काय गमावले. हिंदू धर्मासारखे इथे मला वाटले तर मी पाळेन असे प्रकरण नसते हे कळते.. ज्यांना त्यातून सुटावे असे वाटते त्यांना सुटका अशक्य हे लक्षात येते.

निदान कायदा काय आहे हे तरी कळावे म्हणून वर मी लिंक दिलीय.

मुस्लिम मुलगी हिंदू च्या प्रेमात असेल तर त्याला काय म्हणायचं हिंदू जिहाद.>>>> मुस्लिम मुलीना तेव्हढे स्वातन्त्र्य नसत. तसेच जम्व्हा असे झाले आहे तेम्व्हा त्या मुलीच्या घरच्यानी त्या हिन्दु मुलाला ठार मारले आहे. त्यामुळे हिन्दु मुले मुस्लिम मुलीच्या वाट्याला जात नसतील आणि म्हणुन हिन्दु जिहाद होत नसेल.

हिंदू आज 'धर्म' असला तर त्यात अमुक तमुक करा'च' हे नाही. हिंदू धर्मात काय काय वाईट आहे याचे पाढे इथे माबोकर भरपूर वाचले गेलेत त्यामुळे मी परत रिपीट करत नाही पण ते सगळे कुणावरही बंधनकारक नाही. मी कट्टर जातीयवादी होऊन अमुक्तमुकाची सावली माझ्यावर पडू देणार नाही, पडली तर माझ्या शक्तीप्रमाणे मी स्वतःला काही करेन किंवा सावलीवाल्याला काही करेन हे स्वतःला हिंदू म्हणवून घेणारा जसे करू शकतो तसेच तो मी अजिबात जातपात मानत नाही म्हणूनही तसे आचरण करू शकतो. दोघेही हिंदूच राहतात. इथल्या बऱ्याच आईडी हिंदू धर्मावर राळ उडवुन राहिल्या तरी त्याही हिंदूच आहेत. धर्म त्यांना राळ उडवू देतो, त्याबद्दल काहीही शिक्षा कुठल्याही पुस्तकात लिहिली नाही, लिहिली असली तर ते पुस्तक नाकारायचा अधिकार व्यक्तीला आहे, कोणी धर्मप्रमुख असतील तर त्यांना मानणे न मानणे हा हिंदूचा व्यक्तिगत निर्णय आहे. न मानल्यामुळे त्याला कोणी बहिष्कृत करत नाही.>>>>> Lol हे सगळं असच्या अस खर झालं असत तर किती बर झालं असत.

हिंदु मुलाने पळुन जाऊन हिंदु मुलीबरोबर प्रेमविवाह केल्यावर फोटो फेसबुकवर टाकला . तो पाहील्यावर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या आईला अर्धनग्न करुन तिच एका महादलिताशी बळजबरीने लग्न लावुन दिल.बिहारमधील घटना आहे. अर्थातच ह्याच पुढे काहीही होणार नाही .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3446805705416075&id=10000260...

लव्ह जिहादच नव्हे तर सामन्यत होण्याऱ्या विवाहबाबत मुलांनी आणि मुलींनी सावधानता बाळगायची गरज आहे.
आजच्याच पेपरात हर्षद सपकाळ नावाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली .हा इसम NIA मध्ये ऑफिसर आहे असं सांगून विवाह नोंदणी स्थळावर मुलींना रिक्वेस्ट पाठवून त्यांना फसवायचं धंदे करत होता. एका जागरूक मुलीच्या थोडयाश्या सावधानतेमुळे त्यांचं हे सोंग उघडकीस आल.

तसेच जम्व्हा असे झाले आहे तेम्व्हा त्या मुलीच्या घरच्यानी त्या हिन्दु मुलाला ठार मारले आहे.

Proud

किशोर कुमार , सुनील दत्त ह्यांना ठार केले होते , हे सांगितल्याबद्दल आभार

केबीसीच्या आधीच्या एका सीझनमध्ये एक मुस्लिम तरुणी आली होती आणि तिचा पती हिंदू होता. प्रश्नोत्तरादरम्यान तिची वैयक्तिक हकीगत समोर आली तेव्हा तिने हिंदू तरुणाशी विवाह केल्यामुळे तिचे वडील खूश आहेत का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

यापुढे तिने काय उत्तर दिलं होतं ते कोणाला आठवतंय का? किंवा कोणी गेस करु शकेल काय?

कोणी अचूक ओळखू शकले नाहीतर थोड्यावेळाने मी इथे लिहितोच.

धर्म लपवून लग्न केले असेल.
लग्न झाल्या नंतर जबरदस्ती नी धर्म परिवर्तन करायला लावले.
शारीरिक,मानसिक हल्ला केला तर .
एक सर्व समावेशक कायदा असावा आणि तो सर्व धर्मा साठी लागू असावा कशाला कोण विरूद्ध बोलेल.
पण एक अजेंडा चालवून एकाच धर्माला दोष देणे चूक आहे.
20 कोटी मुस्लिम आहेत देशात त्यांना बरोबर घेवून च देश प्रगती करेल.
आणि त्याच बरोबर जगातील बाकी देशात मुस्लिम समाज विषयी काही ही झाले तरी देशात आंदोलन बंदी,विरोध बंदी असे नियम बनवा ना.
भारतीय मुस्लिम फक्त भारतीय च असतील जगातील मुस्लिम लोकांशी त्यांचा बिलकुल संबंध नाही.
देश पहिला.
जे गुन्हेगार आहेत,देश द्रोही आहेत,समाज विघातक आहेत त्यांना अत्यंत कडक शिक्षा झालीच पाहिजे .
कोण कशाला विरोध करेल.

20 कोटी मुस्लिम आहेत देशात त्यांना बरोबर घेवून च देश प्रगती करेल.
--

'सिर्फ पंधरा मिनिट के लिये पुलिस हटाव'

मग बघा हे २० कोटी देशाच्या प्रगतीला कसा हातभार लावतात.

मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या आईला अर्धनग्न करुन तिच एका महादलिताशी बळजबरीने लग्न लावुन दिल.बिहारमधील घटना आहे. >>>>

दलित ऐकले होते. महादलीत हे काय प्रकरण आहे?

पेपरात बातम्या येतात फक्त. त्याआधी काय झाले हे येत नाही.

आणि मुलांनी स्वपसंतीने लग्न करावे ह्याला भारतीय पालकांचा विरोध असतोच. कारणे शोधली की त्यांना सापडतात.

Vice President Venkaiah Naidu, Lok Sabha Speaker Sumitra Mahajan, and Union Minister Ravi Shankar Prasad attended the reception in Delhi and blessed the IAS couple, Tina Dabi and Athar Khan. Dabi is the topper of 2015 civil service examination, while Khan stood second in the same examination. Last month, on March 20, Dabi and Khan got married at simple court ceremony in Jaipur, followed by a wedding in Jammu and Kashmir's Pahalgam
फोटोही आहेत.

अर्पणा , तुमचे तुमच्याच घशात गेलेले दात मोजा बरं.

>>>> भरत - शून्य.
लग्नाला / पार्टीला बोलावलं - ज्यांना जायला जमलं ते गेले . यात कोणाचेही दात कुठेही जायचा संबंध काय? फारच विनोदी लिहिता तुम्ही...
तुम्ही नाही जात का भाजप ला मत वगैरे देणार्‍या लोकांच्या कार्यक्रमाला बोलावलं तर?

महादलित म्हणजे काय ते इथे वाचा
https://en.m.wikipedia.org/wiki/Mahadalit#:~:text=Mahadalit%20is%20a%20t....

पेपरात बातम्या येतात फक्त. त्याआधी काय झाले हे येत नाही.>>> हम्मम! शोधलं म्हणजे सापडेल !

आणि मुलांनी स्वपसंतीने लग्न करावे ह्याला भारतीय पालकांचा विरोध असतोच. कारणे शोधली की त्यांना सापडतात.>>> तो सगळ्याच पालकांचा असतोय Lol
पण इथे हिंदू धर्मात अति उदारमतवादीपणा आहे हे तुम्ही हातभर पोस्ट लिहून सांगितलंत , तर तो दावा किती पोकळ आहे हे सांगितले एवढेच .
हिंदू हिंदू मधील विवाह मान्य होत नाहीत पालकांना मग हिंदू मुस्लिम विवाह तर डोक्यावर पाणी

पुन्हा एकदा - लव्ह जिहाद किती खरा नी किती खोटा ते माहीत नाही पण मुलींनी / मुलांनी सावधतेने विवाहकडे बघावे . स्वजातीय / स्वधर्मित म्हणून डोळे झाकून न ठेवता चौकस राहावे
फसवणूक कोणाकडूनही होऊ शकते.वर त्या हर्षद सपकाळच उदाहरण त्यासाठीच दिलंय

एकाद्याच्या व्ययक्तिक लग्नाचे आमंत्रण दिलेले असताना, त्या लग्नाला जाणे व 'बेगाने के शादी मै अब्दुल्ला दिवाना' होऊन मीम-भीम एकतेचा इंव्हेट ट्विटरवर साजरा करणे यातला फरक त्यांना कळला असता तर, ते "राष्ट्रीय विदुषका"चे समर्थक कश्याला म्हणवले गेले असते. Lol

Pages