'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि त्याच बरोबर जगातील बाकी देशात मुस्लिम समाज विषयी काही ही झाले तरी देशात आंदोलन बंदी,विरोध बंदी असे नियम बनवा ना.
भारतीय मुस्लिम फक्त भारतीय च असतील जगातील मुस्लिम लोकांशी त्यांचा बिलकुल संबंध नाही.
देश पहिला.
जे गुन्हेगार आहेत,देश द्रोही आहेत,समाज विघातक आहेत त्यांना अत्यंत कडक शिक्षा झालीच पाहिजे .
कोण कशाला विरोध करेल. >>>>>>≥>>

खूप दिवसानंतर यातील अर्धे का होईना पण अगदी योग्य विचार मांडलेत !
फक्त जरा ते जगातील मुस्लिम घडामोडी वरून येथील मुस्लिमां नी दंगल करू नये म्हणून अजुन बंदी कायदे करण्याची गरजच काय ?
आहे ते पुरेसे नाहीत का ?
आणि सतत पोलीस पाठीमागे काठी घेवून उभे राहण्याची गरज का पडते ?
हा सर्वांचा देश आहे ना ? मग येथील सार्वजनिक संपत्तीचे नुकसान मालक लोक कधी करतात का ? ते ही फ्रान्स मधील केस वरून ?
माझ्या देशातील सार्वजनिक संपत्ती चे नुकसान मी ही करणार नाही आणि इतरांना ही करून देणार नाही ही वृत्ती बळावली पाहिजे !
आणि हे कथित मुल्ला मौलवी नगरसेवक आमदार खासदार एका चुटकी सरशी करू शकतात , पण कमजोर कडी हीच मंडळी असतात आणि राजकीय फायद्यासाठी माथेफिरू ना अजुन भडकावून संबंध समाज बदनाम करतात .
जर ह्या भडकवणाऱ्यास गुरूंना मुस्लिम समाज झुगारून देईल तर हिंदू समाज देखील दोन पावले पुढे येईलच !
कारण हिंदू समाज परिस्थिती चे अवलोकन करून गेल्या पंधरा वीस वर्षात धर्माच्या जास्त जवळ गेला आहे .

हा सर्वांचा देश आहे ना ? मग येथील सार्वजनिक संपत्तीचे नुकसान मालक लोक कधी करतात का ? ते ही फ्रान्स मधील केस वरून ?
माझ्या देशातील सार्वजनिक संपत्ती चे नुकसान मी ही करणार नाही आणि इतरांना ही करून देणार नाही ही वृत्ती बळावली पाहिजे !
आणि हे कथित मुल्ला मौलवी नगरसेवक आमदार खासदार एका चुटकी सरशी करू शकतात , पण कमजोर कडी हीच मंडळी असतात आणि राजकीय फायद्यासाठी माथेफिरू ना अजुन भडकावून संबंध समाज बदनाम करतात .
जर ह्या भडकवणाऱ्यास गुरूंना मुस्लिम समाज झुगारून देईल तर हिंदू समाज देखील दोन पावले पुढे येईलच !
कारण हिंदू समाज परिस्थिती चे अवलोकन करून गेल्या पंधरा वीस वर्षात धर्माच्या जास्त जवळ गेला आहे .>>>>>>>> हे मी मागे अनेक वेळा लिहीले आहे, पण झापडबंदांच्या ते लक्षातच येत नाही. उलट हिंदुच कसे गुन्हेगार आहेत हे जास्तीत जास्त वेळा लिहीले जाते. आणी आधी आपल्या घरातली घाण साफ ( म्हणजे हिंदुंच्या चाली रिती, पद्धती ब्ला ब्ला ब्ला ) करावी मग दुसर्‍याकडे सुधारणेचे डोस पाजावे असे वारंवार इथे म्हणजे नेट वर सांगीतले जाते. अरे पण तो दुसरा याच देशातला तुमचा शेजारी आहे ना? तो जर तुमच्या अंगणात येऊन घाण टाकत असेल, दहशत माजवत असेल तर तुम्ही काय हातावर हात धरुन बसणार की समानतेचे गोडवे गाणार?

मला लव्ह जिहाद विषयी काही म्हणायचे नाही कारण हा विषय सखोल आहे. मुळात हिंदुंनी आपाअपसात केले तरी दंगली होतात मग बाहेर धर्मात लग्न केले तर सोयच नाही.

भारतीय मुस्लिम फक्त भारतीय च असतील जगातील मुस्लिम लोकांशी त्यांचा बिलकुल संबंध नाही.
देश पहिला.
--
हेमंत,

जी जमात,
वंदे मातरम व राष्ट्रगीत म्हणायला विरोध करते, त्यांच्यासाठी 'देश पहिला' हि प्राथमिकता असू शकते काय ?

राष्ट्रगीत म्हणायला कोण विरोध करते ? >>>>>>>
तुम्ही राहायला मंगळावर असता का हो ?
Happy
https://www.esakal.com/desh/marathi-news-national-vande-mataram-agra-utt...
हे घ्या मौलाना ने च विरोध केला होता !
बाकी मुस्लिम नगरसेवक आमदार खासदार च्या केसेस भरपूर असतील ! स्पेशली ओवैसी आणि प्रकाश आंबेडकरांचा ही विरोध आहे .

फरक मात्र हा आहे की भारतीय मुस्लिम त्या मानाने ( म्हणजे बाकी जगाच्या मानाने ) पुष्कळ सुशिक्षीत आहेत. त्यांना निदान बरोबर राहुन आपण आपल्या समस्यांविषयी बोलले पाहीजे हे लक्षात येते. बाकी त्या अबु आझमी, नवाब मलिक, ओवेसी सारख्यांना सोडुन द्या. जे तुमच्या आमच्या बरोबर येऊ इच्छीतात त्यांना पुढे आणा. अबु आझमी सुधारणार्‍यातला नाही, एकवेळ जी गोष्ट रस्त्यावर भाजीपाला, फळे विकणारा मुस्लिम तरुण जे समजेल ते अबु आझमी कधीच समजु शकणार नाही. आमच्या इथे बर्‍याचश्या मंदिरांशेजारी कपडे ,स्त्रीयां चे टिकल्या सारखे सामान विकणारे मुस्लिमच लोक आहेत. सगळे एकमेकांकडुन घेऊन आप आपला संसार बघतात. पण फ्रान्स सारख्या घटनेवरुन काडी टाकणारा हा एखादा सटकेल आमदार, नगरसेवकच असतो हे कायम लक्षात घ्या. सामान्य माणुस मग तो हिंदु असो वा मुस्लिम , दंगलींच्या फंदात पडणार नाही.

ओवेसी मागे परत काहीतरी बडबडला होता, त्याला बर्‍याच मुस्लिमांनी नेट वर विरोध केला हे ही मानण्यासारखे आहे.

कसला मुजोरपणा ?
देशाचे राष्ट्रगीत जन गन मन आहे

तुला दुसरे अमके तमके गाणे म्हणता येते का, हे विचारायचा कुणालाही अधिकार नाही.

वंदे मातरम म्हणत मवाळ लोकांनी इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या
वंदे मातरम म्हणत जहाल लोकांनी इंग्रजांवर गोळ्या झाडल्या

आणि जे इकडेही आणि तिकडेही नव्हते , ते मधले लोक आज इतरांवर वंदे मातरम ची सक्ती करत असतात

Proud

खरं म्हणजे ज्या काँग्रेस ने बोट धरून चालायला शिकवले , ज्या काँग्रेस ने या राष्ट्रगीता ला मान्यता दिली , त्यांना असे कोणी कधी विचारले का हो ?
सांगायचं ना त्यांना ' आपण सगळे एक विचाराचे आहोत राष्ट्रगीत आम्ही म्हणत नाही , तुम्ही ही म्हणू नका '
म्हणजे त्याच वेळी निकाल लागला असता आणि दुसरे एखादे बनविले गेले असते !
भारतात सतत विरोध करायला मात्र काही लोकांना खूप आवडते बरं का !
Happy
CAA - विरोध
NRC - विरोध
ट्रिपल तलाक - विरोध
समान नागरी कायदा - विरोध
अतेरीक्या ला फाशी देण्यास विरोध .
आणि समर्थन कशासाठी तर ....
रोहींग्या घुसखोर - समर्थन
बांगलादेशी घुसखोर - समर्थन

आणि बाहेर कुठे धर्माचा अपमान झाला की करा इथे जाळपोळ !
मात्र ' तनिष्का च्या एकत्व म जाहिराती ला विरोध करणारे आणि लव जिहाद च्या विरोधात मते मांडणारे
मात्र जातीयवादी '

काय राष्ट्रगीत लावले आहे

राष्ट्रगीत म्हणजे national anthem म्हणजे जन गन मन

राष्ट्रगान म्हणजे national song म्हणजे वंदे मातरम

उगाच काहीही कशालाही म्हणू नका

बरं ते वंदे मातरम म्हणणे हे देशभक्तीच मापदंड समजणाऱ्या लोकांनी त्याचा इतिहास ही जाणून घ्यावा.

लव्ह जिहाद प्रकरणी योगी सरकार तोंडघशी पडले

योगी सरकारनं उत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद घटनांचा तपास करण्यासाठी व परदेशातून पैसा पुरवला जात असल्याच्या आरोपा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. एसआयटीनं लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास पूर्ण केला असून, त्यात योगी सरकारची निराशा झाली.

एसआयटीने केलेल्या तपासाची पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी माहिती दिली. “लव्ह जिहाद प्रकरणात सामूहिक स्वरूपात धर्मांतर करून लग्न केल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्याचबरोबर यात परदेशातून पैसा पुरवला जात असल्याचं आढळून आलेलं नाही,” असं अग्रवाल म्हणाले.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/love-jihad-case-sit-probe-utta...

राष्ट्रगीत म्हणजे national anthem म्हणजे जन गन मन

राष्ट्रगान म्हणजे national song म्हणजे वंदे मातरम

उगाच काहीही कशालाही म्हणू नका
नवीन Submitted by BLACKCAT on 23 November, 2020 - 21:16
---

राष्ट्रगीत व राष्ट्रगान यातला फरक तुझ्याकडून शिकायची आम्हाला अजिबात गरज नाही, तु फक्त इतकेच सांगा, त्या AIMIM च्या नवनिर्वाचित जिहाद्यांचा राष्ट्रगीतातील 'भारत भाग्य विधाता' या ओळींना विरोध का आहे बिहारमधे ?

ते त्यांना विचार

तुला ते बोललेत का विरोध आहे म्हणून

'वंदे मातरम्' तूर्तास बाजूला ठेवू. 'भारतमाता की जय' ला का विरोध असतो बांडगुळांचा???

जनगणमनला कोण विरोध करत असतील तर त्यांची चूक आहे , कायदेशीर कारवाई व्हावी लागेल

काही विरोधी लेखनही करतात म्हणे , त्यांच्यावरही कारवाई करावी

विरोधी लेखन म्हणजे नेमके कशाच्या विरोधी लेखन??
म्हणजे एखादा पाकिस्तानच्या विरोधात किंवा दहशतवादी / दहशतवाद्यांना सहकार्य करणारे स्थानिक यांच्या विरोधात लेखन करत असेल तर त्याच्यावर काय आणि कोणत्या कलमांखाली कारवाई व्हावी असे वाटते??

रोज उठलं की त्याच विषयावर नव्या जोमाने वादविवाद चालू. कंटाळा नाही येत का? मी रोज वाचते आणि चिकाटीचं कौतुक वाटतं.

तुमच्या चर्चा मला बातम्या समृद्ध करतात हे नक्की. मी न्युज पेपर्स वाचत नाही, पण या चर्चांमुळे मला सगळ्या बातम्या माहीत होतात.

प्रियंका-सलामत प्रकरण नेमकं काय?

सलामत अन्सारी आणि प्रियंका खरवार यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंतरधर्मिय विवाह केला होता. १९ ऑगस्ट २०१९ रोजी मुस्लिम परंपरेनुसार दोघांचा निकाह झाला. प्रियंका खरवार लग्नानंतर आलिया झाली. या प्रकरणात प्रियंका खरवारच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. “आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आलं,” असा आरोप त्यांनी केला. आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाईची मागणीही कुटुंबाने केली होती. “आम्ही दोघंही कायद्याने सज्ञान आहोत. निकाह झाल्यानंतर प्रियंकाने हिंदू धर्माचा त्याग करुन मुस्लीम धर्म स्वीकारला. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं सुखात राहत आहोत. प्रियंकाच्या वडिलांचे आरोप खोडसाळ असून केवळ आकसापोटी केलेले आहेत” असा दावा दाम्पत्याने केला. प्रियंकाचे वय २१ वर्ष असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. तिने स्वतःच्या मर्जीने लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे तिला फूस लावून पळवल्याचा कुटुंबाचा दावा न्यायालयानं धुडकावला.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/love-jihad-case-allahabad-high...

अलाहाबाद कोर्ट लिहिलंय बातमीत

ह्याचे नाव बदलले होते ना ?

गावाचे नाव हिंदू असूनही बातमीत मुसलमान नाव लावणे ह्याला न्यूज जिहाद म्हणतात का ?

रोज उठलं की त्याच विषयावर नव्या जोमाने वादविवाद चालू. कंटाळा नाही येत का? मी रोज वाचते आणि चिकाटीचं कौतुक वाटतं.>>>> +१.

गावाचे नाव हिंदू असूनही बातमीत मुसलमान नाव लावणे ह्याला न्यूज जिहाद म्हणतात का ?
Submitted by BLACKCAT on 24 November, 2020 - 15:10

तुम्ही 'प्रयागराज' बद्दल म्हणताय का??? जर तसे असेल तर विकिपीडियावरील माहितीनुसार 16 ऑक्टोबर 2018 रोजी 'अलाहाबाद' चे नाव बदलून 'प्रयागराज' केले. मात्र असे असले तरी कोर्टाचे नाव 'अलाहाबाद कोर्ट' असेच आहे. http://www.allahabadhighcourt.in/

जसे 1960 मध्ये 'Bombay' चे मुंबई झाले मात्र अजूनही IIT Bombay, Bombay High Court याच नावाने ओळखले जाते.

राहता राहिला प्रश्न 'न्यूज जिहाद' चा. ही नवीन संकल्पना शोधून काढल्याबद्दल आभारी आहे. लवकरच एखादे उदाहरण मिळाल्यास दाखवून देईन. या बांडगुळांनी कसले कसले जिहाद सुरु केले आहेत देव जाणे!!!

किशोर कुमार , सुनील दत्त ह्यांना मुस्लिम मुलीशी लग्न केल्यावर ठार केले नव्हते हे सांगितल्याबद्दल तुमचे अभिनन्दन व आभार. ही लग्ने अनेक दशकापूर्वी झालेली आहेत. आपण सध्याच्या काळाबद्दल बोलत आहोत ही माझी समजुत. असो. नुकताच एका नीरज गुप्ता नावाच्या एकाचा खुन करून त्याचे तुकडे करून ब्यागेत भरुन ती ब्याग झुबैर नावाच्या माणसाने नदीत टाकुन दिल्याबद्दल त्याला अटक केलेली आहे. म्हणुन मी वर अशा कारणस्तव हिन्दु मुले मुस्लिम मुलीच्या वाट्याला जात नसतील असे लिहिले.

एखादे आंतरधर्मीय लग्न
लव्ह जिहाद आहे ला नाही हे कशावर ठरते?
मुलीच्या साक्षीवरून का अन्य काही?

ज्या जिवंत सापडल्या त्यांनी साक्ष दिली , आणि ज्या तीन फूट जमिनीत सापडल्या त्यांची समाजाने खात्री करून घेतली !

एका पार्टीनं रिलेशन्शिप / मैत्री करताना खोटं नाव /धर्म सांग्णे , तशी वेश्भूषा वगैरे करणे... हातात धागे/ग्ळ्यात देवाचं पदक इ.
रिलेशन फारच पुढे गेल्यावर खरी माहिती उघड करणे आणि धर्मांतराची अट घालणे , ऐकलं नाही तर फोटो वगैरे कढलेले असतात ते उघड करायची धम्की. फोटो किंवा ऑब्जेशन्ल काही नसेल आणि तरीही मुलीनं नकार दिला तर गोळ्या झाडणे/शिरच्छेद करणे .

जर मुलगी आणि कटुंब स्ट्राँग असेल तर स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट नुसार लग्न करणे आणि नंतर घटस्फोटाची धमकी देउन धर्मांतर करणे.

हयाचे बळी मुलगा किंवा मुलगी कोणीही असू शकतात.

Pages