'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जातीयव्यवस्था मोडीत कोन काढनार?
>>>>>
गूड क्वेश्चन. हा मुद्दा मुळात आलाय तो सर्व मुसलमानांना हिंदू बनवून घेण्यावरून. जर हा अफलातून प्रकार शक्य असेल तर जातीयवाद मोडीत काढणे सहज शक्य आहे.

बरोबर आहे सर
बोलाचि कढी बोलाचा च भात.
तुम्हा आम्हाला काय फरक पडनार आहे.पोकळ गप्पा.

<हा मुद्दा मुळात आलाय तो सर्व मुसलमानांना हिंदू बनवून घेण्यावरून. जर हा अफलातून प्रकार शक्य असेल तर जातीयवाद मोडीत काढणे सहज शक्य आहे.>

बरोब्बर. मुसलमानांना किंवा आणखी कोणाला हिंदू करून घ्यायचे नसेल तर जातीव्यवस्था मोडीत काढायची काहीही गरज नाही. कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेच्या अजेंड्यावर हा मुद्दा नाही. उलट जातीव्यवस्थेचे गुणगान , तिचे फायदे आणि तिच्यातले दोष परकीय आक्रमकांमुळेच कसे आले आहेत याबद्दल प्रबोधन हे सगळे अजेंड्यावर आहे.

हिंदू करून घ्यायचे म्हनजे काय करायचे? .म्हनजे कुठल्या जातित घ्यायचे ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य कि शूद्र.
कुन्हाला जर ब्राह्मण व्हायच असेल तर काय विधि आहे .आनि जर क्षत्रिय ९६ कुळी मराठा व्हायच असेल तर काय
विधि आहे शूद्र व्हायला कुनालाच आवडनार नाहि.मुस्लिमनि हिंदु होउन हिंदु...............काय जात लावायचि?.

सत्य हेच आहे कि या प्रश्ना चे ऊत्तर कुनाकडेच नाहि
इतिहासातिल चुकामधुन धडा घेउन शहाने होउ शकतो.

नाव बदलता येतं, घर बदलता येतं, शहर बदलता येतं, धर्म बदलता येतो... नवरा किंवा बायको पन बदलता येते पण जात बदलता येत नाही.

<<<<<<<नाव बदलता येतं, घर बदलता येतं, शहर बदलता येतं, धर्म बदलता येतो... नवरा किंवा बायको पन बदलता येते पण जात बदलता येत नाही.>>>>

<<<<<<आणि म्हणूनच म्हणतात, जात नाही ती जात ........>
अगदी बरोबर आहे
हि अवस्था प्रखर पने भारतातच आहे
म्ह्नुनतर मुस्लिम ख्रिश्चन चि संख्या वाढत नसेल ना?

जातीव्यवस्थेचा आणि याचा फारसा संबंध नाही. फसवणूक कुणाचीही होऊ शकते. अगदी श्रीमंत कुटुंबातल्या मुलींचीही फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत.

जातीव्यवस्था आणि लवजिहादचा संबंध नाही, मात्र जातीव्यवस्था आणि धर्मांतराचा मात्र संबंध असू शकतो.

कोकणस्थ यांनी हा वाद संपवून टाकला आहे.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे

उच्च जातीतल्या श्रीमंत मुलीची फसवणूक होऊ शकते (कनिष्ठ जातीच्या गरिबांकडून). हे दोन्ही एकाच धर्माचे असल्याने त्याला लव्ह जिहाद म्हणत नाहीत.

धाग्याला कुलूप लावले तरी चालेल.

Muslim woman weds Hindu man, both killed

MEERUT: A Hindu-Muslim couple, recently married, was slain on Saturday morning. Their families were neighbours in a Hapur village, and the woman's kin had opposed the marriage. The couple was slain by the brothers of the woman. Apprehending that the situation would cause communal tension, a large number of security personnel have been deployed in the village.

>>>> Muslim woman weds Hindu man, both killed <<<<<
याच्या नेमके उलटे झाले म्हणजे "muslim man weds Hindu Woman <<<< तर मात्र किलींग वगैरे काही न होता, उलट "सर्वधर्मसमभावाचे गुणगान" सुरू होते, बॉलिवूडमधे तर या उलट पद्धतीचाच पायंडा पडला आहे, तो ही पूर्वापार चालत आलेला लव्ह जिहादच आहे असे मला वाटते.

माझे निरीक्षण व अनुमान असे आहे की सध्याच्या काळात अशी फार क्वचित हिंदु मुलगी असेल जिला शालेय व कॉलेज जीवनात एकाही मुस्लिम तरुणाने अ‍ॅप्रोच केले नाही (अ‍ॅप्रोच हा शब्द फार सोज्वळ वाटत असेल, पण शब्दशः सांगायचे तर येनकेनप्रकारेण हिंदू त्यातुनहि खास करून ब्राह्मण पोरींच्या पाठीमागे लागणे हाच अर्थ अपेक्षित आहे). आणि घरच्यांचे लक्ष नसेल वा "व्यवस्थित शिकवण/संस्कार" नसेल, तर मुस्लिम तरुणांकडून अ‍ॅप्रोच झालेली मुलगी त्याच्या नादात बहकत/वहात जाऊ शकते आणि तिच्या आयुष्याचे शब्दषः मातेरे होते (अशी आयुष्याचे मातेरे/पोतेरे झालेली उदाहरणे मी फार जवळून पाहिली आहेत).

लिंबूकाका, बॉम्बे सिनेमात असेच कपल दाखवले म्हणून दिग्दर्शक की निर्मात्याच्या घराजवळ बॉम्ब फेकण्यापर्यंत मजल गेली होती हे या निमित्ताने आठवलं.

लिंबूकाका, लव्ह जिहाद हे सुनीला सोवनी लिखित पुस्तक फक्त ३० रुपयाला Bookganga.com वर उपलब्ध आहे. आपण सहज ते घेऊ शकता किंवा तुमची इच्छा असल्यास तुम्हाला ते भेट म्हणून देण्यास मला आनंदच होईल.

याला ऑनर किलिंग म्हणतात. हा प्रकार एकाच धर्मातील जातींमध्येही होतो. यापेक्षा दुर्दैवी प्रकार नाही जगात. ईतरांनी मारणे समजू शकतो, आईबाप कसे पोटच्या पोरांना मारू शकतात.

कोकणस्थ, धन्यवाद.
पण लव्ह जिहादवरील पुस्तके माझे संग्रही आहेत, व ती प्रसिद्ध व्हायचे आधीच माझे घरच्यांना या धोक्याबद्दल माहिती होती व ते सावध होते.

limbutimbu,

>> तो ही पूर्वापार चालत आलेला लव्ह जिहादच आहे असे मला वाटते.

माझ्या माहितीप्रमाणे तो तसा आहेच. अगदी जोडीदाराने हिंदू धर्म तसाच ठेवला तरी तो लव्ह जिहादच आहे. मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार मुस्लिम मनुष्याच्या पश्चात त्याची संपत्ती मुस्लिमेतरास मिळत नाही. मात्र हिंदू जोडीदार मेल्यास त्याची/तिची संपत्ती मुस्लीम जोडीदारास मिळू शकते.

आ.न.,
-गा.पै.

सर्व कट्टर हिंदुत्ववादी नागरिकांना आवाहन केले जात आहे की त्यांनी आपल्या गाडीमधे डिझेल, पेट्रोल भरू नये. कारण ते मुस्लीम राष्ट्रांमधून येतं. यात मुस्लिमांची चाल आहे. ते तुम्हाला डिझेल, पेट्रोलची सवय लावून नंतर मुस्लीम बनवणार आहेत. या नीतीला तेल जिहाद असं म्हणतात. तेल जिहाद पासून सावधान !

मुस्लीम राष्ट्रांमधून येतं. >> यात त्यांच काय क्रेडीय आहे?
हे निसर्गाचे क्रेडीट आहे. ती म्हण तर तुम्हाला माहीतीच असेल "अल्ल मेहेरबान....."

कशातही स्वतःचे काहीही कौशल्य नाही. सगळे जग कधी ते तेल संपते याचीच वाट बघते आहे. एकदा का ते संपले की कसला जिहाद आणि कसल काय. मरा तिकडे वाळवंटात पाणी शोधत. कुणी कुत्र ही विचारणार नाही.

सगळे जग कधी ते तेल संपते याचीच वाट बघते आहे. एकदा का ते संपले की कसला जिहाद आणि कसल काय.>> अगदी अगदी मि.स्पॉक. तोपर्यंत आपल्याकडे विपुल प्रमाणात तेलाची निर्मिती होत असल्याने आपल्याला काहिही फरक पडणार नाही. आणि भारत (की हिंदुस्थान?) जागतिक महासत्ता बनेल.

@विठठल तुम्ही अशिक्षित असल्यामुळे बातम्या वाचत नसालच त्यामुळे विस्कटून सांगतो.
आत्तच अमेरीकेत टेस्ला कंपनीच्या कार्स चांगल्या विकल्या जात आहेत आणि मागणि वाढत आहे.
भविष्यात तेलाची आवशकत्या भासणार नाही.
तुम्हाला ईलेक्ट्रिक कार वगैरे तर कळत असेल ना? का खुपच अडाणी आहात?

तुम्ही उल्लेख केला म्हणुन पाहिलं. हीच कां ती टेस्ला कंपनी?? ती म्हणे एका गाडीच्या मागे $4000 ईतका बक्कळ पैसा खर्ची घालते. कदाचित तुम्ही म्हणता त्यानुसार त्यांच्या कार्स चांगल्या विकत जात असल्याने असेल. Wink

तुम्ही म्हणता तसं मी अडाणी असल्याने मला ईलेक्ट्रीक कार वगैरे काही कळत नाही. पण ईलेक्टीक कार ही विजेवर चालेल असं वाटंतय, बरोबर ना?? म्हणजे आपल्याला तेव्हढी वीज देखिल हवीच. 'अडाणी' माणसं भूतानला वगैरे वीज निर्माण करतील असंही वाचलं होतं. पण ते राहुदेत.

मुस्लीम राष्ट्रांकडंच तेल १५०वर्षे तरी संपणार नाही असा एक कयास आहे... (माझा अशिक्षिताचा नाही बरं).. त्यामुळे तितका काळ जिहाद सुरु राहील म्हणतां??

बाकी दुसर्‍याला एकदम अशिक्षित, अडाणी वगैरे म्हणणं जरा गम्मतच आहे. असो. संस्कारांचा भाग असतो म्हणा. पण तेही असोच.

स्वतःचा अशिक्षितपणा प्रुव केलाच पाहिजे अस काही व्रत आहे का आजच तुमच?
कोणत्याही क्षेत्रातील नविन प्रोडक्ट आधी चढ्या भावनेच विकल जात. मोबाईल फोन्स च्य सुरुवातीच्या काळातील किमती हे एका कामगार लेवलच्या माणसालाही कळेस असे उदाहरण.
तुम्ही माझी पोस्ट नीट वाचलेली दिसत नाही. मी "भविष्यातील" तेल संपण्याबद्दल वगैरे म्हणतो आहे.

तुमच्यासाठी हेमाशेपो.

Pages