'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लव्ह जिहाद वगैरे काहीही नसते.
--

हे तर भारताच्या सुप्रिम कोर्टापेक्षा ही मोठे दिसतायत ! Biggrin
जर 'लव्ह जिहाद वगैरे काहीही नसते' तर सर्वौच्च न्यायालयाला याचा तपास एन आय ए कडे द्यायची काय गरज होती ?
--
https://www.scobserver.in/beyond-the-court/cases-that-shaped-india-in-20...

लव जिहाद वैगेरे काही नसत ?
तुमच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे !
ज्यांना त्या संदर्भात काम सुरू करायचे त्यांनी ऑलरेडी सूर वात केलेली आहे !
आणि भ्रूण हत्या व लव जिहाद यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अकलेची दिवाळखोरी स्पष्ट दिसत आहे !
तसाही अंतर धर्मीय विवाहांना समाजातील इतर लोकांचा जास्त विरोध होत नव्हता , त्या त्या घरा पुरते ते वाद मर्यादित होते .
पण पंचर छाप तरुणांकडून मुलींना फसवून लग्न करणे आणि त्या दोघात वाद झाले की दो गज जमीन के नीचे गाडणे या केसेस जास्त प्रमाणात घडायला लागल्या नंतर लव जिहाद चे भयानक परिणाम दिसायला लागले .

मुस्लिम मुलीला हिंदू मुलाने फसवून लग्न करून जमिनीत गाडले , अशी एक ही घटना घडली नाही .
पण याच्या उलट भरपूर घटना घडल्या आहेत .त्यामुळेच लव जिहाद विरुद्ध रान पेटले आहे .

Kishan Reddy said two cases from Kerala involving inter-faith marriage had been probed by the NIA.
The Centre on Tuesday said the term ‘Love Jihad’ is not defined under the law, and no such case has been reported by any of the Central agencies.

Union Minister of State for Home G. Kishan Reddy said Article 25 of the Constitution provides for the freedom to profess, practice and propagate religion subject to public order, morality and health. “Various courts, including the Kerala High Court, have upheld this view,” he said in a written reply.

“The term ‘Love Jihad’ is not defined under the extant laws. No such case of ‘Love Jihad’ has been reported by any of the Central agencies,” Mr. Reddy said to a question by Congress MP Benny Behanan on “whether Central agencies have reported any case of ‘Love Jihad’ from Kerala during the past two years and if so, the details thereof?”
https://www.thehindu.com/news/national/love-jihad-not-defined-under-law-...

तुमची बातमी शिळी आहे.

बऱ्याच वेळा त्यांचे मुद्दे बरोबर असतात !
पण ' लव जिहाद वैगेरे काही नसत ' इथे मात्र त्यांचे पितळ उघडे पडले .

Vice President Venkaiah Naidu, Lok Sabha Speaker Sumitra Mahajan, and Union Minister Ravi Shankar Prasad attended the reception in Delhi and blessed the IAS couple, Tina Dabi and Athar Khan. Dabi is the topper of 2015 civil service examination, while Khan stood second in the same examination. Last month, on March 20, Dabi and Khan got married at simple court ceremony in Jaipur, followed by a wedding in Jammu and Kashmir's Pahalgam
फोटोही आहेत.

अर्पणा , तुमचे तुमच्याच घशात गेलेले दात मोजा बरं.

विजय कुलकर्णी सहमत. लव जिहाद कशालासुद्धा म्हणत सुटलेत लोकं. त्यामुळे जरी खरोखर लव जिहाद असेल तरी समाजकंटकांची कोल्हेकुई वाटून दुर्लक्ष होण्याचा धोका आहे.

टीना दाबी ने डिव्होर्स घेतला याला लव जिहाद म्हणता, जी बाय द वे, एक अत्यंत गंभीर गोष्ट आणि आरोप आहे. लव जिहादची संज्ञा काय आणि टीना दाबी यात कशी बसते सांगणार आहे काय कोणी ?

यातून हेतू स्पष्ट दिसतोय. समाजात फूट पडायचे काम आहे फक्त.

भाजपचं तेजस्वी सूर्य स्वत: विळ्याकोयत्याची पूजा करतं आणि आय ए एस होणाऱ्या मुस्लिम तरुणांना पंचरछाप म्हणतं.

२०१४ नंतर हिंदुत्ववाद्यांनी प्रथम लव्ह जिहाद, मग घर वापसी करून बघितलं. त्याला फार हवा मिळाली नाही. घरवापसी तर बूमरॅंग झाली.
तेव्हा गोरक्षा काढली.
आता पुन्हा लव्ह जिहाद.

यातून हेतू स्पष्ट दिसतोय. समाजात फूट पडायचे काम आहे फक्त.
नवीन Submitted by कॉमी on 22 November, 2020 - 19:28

---

"हिंदू" मुलींचे गळे कापून, त्यांच्या डोक्यात गोळी घालून किंव्हा दस गज जमिन के निचे असले काही घडण्यापेक्षा पंक्चरछाप जिहादीं व इतर समाजात फुट पडलेलीच बरी. या शिवाय समाजात सुसंस्कृत माणसे राहातात, १४०० वर्षापूर्वीच्या रानटी पंरपरा कवटाळून बसणारी जनावरे नाहीत.

भाजपचं तेजस्वी सूर्य स्वत: विळ्याकोयत्याची पूजा करतं आणि आय ए एस होणाऱ्या मुस्लिम तरुणांना पंचरछाप म्हणतं.
नवीन Submitted by भरत. on 22 November, 2020 - 19:30
--

पंक्चरछाप आ ए एस होऊद्या नाहीतर इंजिनियर , असतात रानटी व जिहादीच.
कॉंग्रेसींचा लाडका ओसामा(जी) लादेन देखील पेशाने इंजिनियर होता व ९/११ चे जिहादी देखील. शिक्षणानी माणसे सुसंस्कृत होतात वन्य श्वापदे नाहीत.

सुमित तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला इथून हाकलून लावले पाहिजे. 20 कोटी लोकसंख्येवर निलाजऱ्यासारख्या टिप्पण्या करताय.

सुमित तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला इथून हाकलून लावले पाहिजे. 20 कोटी लोकसंख्येवर निलाजऱ्यासारख्या टिप्पण्या करताय.
नवीन Submitted by कॉमी on 22 November, 2020 - 19:41
--

हो का ?
मग त्या २० कोटीचा कैवार घेणारे तुम्ही, लव जिहादपायी ज्या पालकांनी त्यांच्या मुली गमावल्यात त्यांची सांत्वाना करणार का ? आणि हेच २० कोटी इतर जनतेवर टिप्पण्या करतात त्यावेळी तुमच्या सारख्या जिहादी प्रेमींच्या तोंडाला कुलुप का लागते !

सुमित तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला इथून हाकलून लावले पाहिजे. 20 कोटी लोकसंख्येवर निलाजऱ्यासारख्या टिप्पण्या करताय.>>>>>>>

सुमित यांचे मुद्दे बरोबर आहेत ! त्यांनी हकीकत च सांगितली आहे !

बरं. सिकंदर बख्त, शाहनवाज हुसैन, मुखत्यार अब्बास नकवी कोण आहेत?
यातल्या दोघांनी तर हिंदू मुलींशीच लग्नं केलंय

हिंदू मधील काही चुकीचे वागत असतील तर समस्त हिंदू बद्दल गरळ ओकण्यात तुम्हीच पुढे असताना ?
साठ सत्तर वर्षापूर्वी गांधी ना मारण्यात आल्या नंतर अजुन ही ब्राह्मण लोकांना शिव्या घालण्यात कोण पुढे असते ?
आणि तसे ही त्यांनी सगळ्या २० कोटी बद्दल काहीच बोलले नाही तुम्हीच बळेच ओढून घेताय !

टीना व अख्तरबद्दल व्यक्तिशः वाईट वाटले. कुठलाही विवाह घटस्फोटात परिवर्तीत होऊ नये.

आंतरधर्मीय असो वा आंतरजातीय, कित्येकदा प्रेमात असलेले लोक 'आपण प्रेमात आहोत' ह्या विचाराच्या प्रेमात असतात. आपले पुढे जमेल का हा विचार करायला तेव्हा वेळ नसतो, इच्छा नसते. जेव्हा दिवसरात्र एकत्र राहायची वेळ येते तेव्हा मतभेद बाहेर येतात आणि प्रेम कापरासारखे उडून जाते. वर इंग्रजीत दिलेली प्रश्नोत्तरे यासाठी दिलीत की निदान कायदा काय म्हणतो एवढे तरी माहीत असावे.

त्यात प्रेमात पडलेली माणसे जर सेलिब्रेटी असतील तर पाहायलाच नको. टीनाच्या केसमध्ये तिचा विवाह ही व्यक्तिगत बाब न राहता सार्वजनिक झाली. तेव्हा जशी चर्चा झाली तशी आता होणार.

वटवृक्ष, समाजामध्ये फूट पडावी आणि २० कोटी मुस्लिम हे रानटी आहेत हा त्यांचा मुद्दा आहे. तो तुम्हाला बरोबर वाटतो तर तुम्ही पण तसल्याच आहात. मी भाषा आजिबात वाईट वापरली नाही आहे. ते मूर्ख आहेत, मूर्खच म्हणालो.

काय हो सुमित, तुम्ही काय झेंडे गाडलेत त्या पालकांची सांत्वना करायला मला विचारताय ते ? तुम्ही पण आंतरजालावर येऊन बिनडोक फुशरक्याच मारल्यात की. मी कोणाचाही कैवार घेत नाही. अर्थात तुमचे लॉजिकचे सर्किट जळाले असल्यानं तुम्हाला ते काही समजायचं नाही. फक्त इतकं सांगा. टीना दाबी प्रकरणात तिच्या नवऱ्याच्या धर्माचा काय संबंध ? कळतंय का काय विचारतोय ? उत्तराशिवाय धांगडधिंगा करू नका.

वटवृक्ष, समाजामध्ये फूट पडावी आणि २० कोटी मुस्लिम हे रानटी आहेत हा त्यांचा मुद्दा आहे. तो तुम्हाला बरोबर वाटतो तर तुम्ही पण तसल्याच आहात. मी भाषा आजिबात वाईट वापरली नाही आहे. ते मूर्ख आहेत, मूर्खच म्हणालो. >>>>>
थांबा आता !
Karona बद्दल उंटावरून शेळ्या हकणारे भाषण चालू झाले आहे !

>>>त्यांनी सगळ्या २० कोटी बद्दल काहीच बोलले नाही तुम्हीच बळेच ओढून घेताय !

>>>पंक्चरछाप आ ए एस होऊद्या नाहीतर इंजिनियर , असतात रानटी व जिहादीच.

वटवृक्ष काकू, नीट वाचा. चष्मा घाला, नसेल घातला तर.

टीना दाबी प्रकरणात तिच्या नवऱ्याच्या धर्माचा काय संबंध ? कळतंय का काय विचारतोय ? उत्तराशिवाय धांगडधिंगा करू नका.
नवीन Submitted by कॉमी on 22 November, 2020 - 19:56
--

हा संबध जोडला कोणी ? मिम-भिम एकता म्हणत नाचले कोण होते २०१८ साली ? मुळात या लग्नाच्या वरातीत समस्त फुरोगामी, बेगडी सेक्युलरवादाची बत्ती डोक्यावर घेऊन नाचले नसते, तर ती टीना दाबी कोण आणि तिचा नवरा कोण, याचा सर्व सामन्य माणसाला पत्ता देखील लागला नसता.

संबंध जोडणे आणि एखाद्याच्या धर्मावरून विनाकारण आरोप करणे वेगळे असते, हे तुम्हाला समजत नाही, हे अपेक्षितच होते.
तुम्ही फुकटचे आरोप का करताय ?

संबंध जोडणे आणि एखाद्याच्या धर्मावरून विनाकारण आरोप करणे वेगळे असते, हे तुम्हाला समजत नाही, हे अपेक्षितच होते.
तुम्ही फुकटचे आरोप का करताय ?
नवीन Submitted by कॉमी on 22 November, 2020 - 20:12
--

फुकटचे आरोप ??

मी लिहिलेल्या प्रतिसादात काय फुकटचे आरोप आहे ते दाखवून द्या ?
जगाच्या डोक्याला ताप झालेल्या इस्लामिक दहशतवादात किती टक्के दहशतवादी उच्च शिक्षीत आहेत व किती अडाणी ?

>>>हिंदू मधील काही चुकीचे वागत असतील तर समस्त हिंदू बद्दल गरळ ओकण्यात तुम्हीच पुढे असताना ?
साठ सत्तर वर्षापूर्वी गांधी ना मारण्यात आल्या नंतर अजुन ही ब्राह्मण लोकांना शिव्या घालण्यात कोण पुढे असते ?

बळेच ? मी यातली एकही गोष्ट केली असं मानायचं काय कारण आहे हो ? मुद्दे सुचत नसले कि स्वप्नरंजन करावे लागते वाटतं.

साठ सत्तर वर्षापूर्वी गांधी ना मारण्यात आल्या नंतर अजुन ही ब्राह्मण लोकांना शिव्या घालण्यात कोण पुढे असते ?

बळेच ? मी यातली एकही गोष्ट केली असं मानायचं काय कारण आहे हो ? मुद्दे सुचत नसले कि स्वप्नरंजन करावे लागते वाटतं. >>>>>

नीच कमुनिस्ट आणि ढोंगी लिबरल या बाबतीत सतत पुढेच आहेत !
आणि
>पंक्चरछाप आ ए एस होऊद्या नाहीतर इंजिनियर , असतात रानटी व जिहादीच. >>>>>>>>
सुमित यांचा हा मुद्दा ही बिनचूक आहे , जे जिहादी सापडले ते उच्च शिक्षित ही सापडलेत आणि पंचार वाले पण सापडलेत !
तरी ही त्यांनी समस्त २० कोटी लोकांना दोष दिलेला नाही कारण कलाम साहेब , शाहनवाज हुसेन आणि नक्वी सारखे सरळ मार्गी खूप कमी आहेत .

तुम्हाला पण व्यक्ती आणि वर्ग यांच्यात फरक करता येत नाही वाटत म्हणून वाट्टेल ते बोलता. असो.

>>>> हेच २० कोटी इतर जनतेवर टिप्पण्या करतात त्यावेळी तुमच्या सारख्या जिहादी प्रेमींच्या तोंडाला कुलुप का लागते !

आता काय ? का अजून वैचारिक जिम्नॅस्टिक् करणार समाजकंटकाचे समर्थन करायला ?

>>>जे जिहादी सापडले ते उच्च शिक्षित ही सापडलेत आणि पंचार वाले पण सापडलेत !

जातीयवादी ब्राम्हण पण पंचर वाले आणि हुच्चभ्रु दोन्ही भरपूर सापडलेत. याच तर्कावर मी रँडमली सगळ्या किंवा कोणत्याही एका ब्राम्हणाला जातीयवादी म्हणले तरी तुम्हाला चालणार वाटतं !

हा संबध जोडला कोणी ? मिम-भिम एकता म्हणत नाचले कोण होते २०१८ साली ? मुळात या लग्नाच्या वरातीत समस्त फुरोगामी, बेगडी सेक्युलरवादाची बत्ती डोक्यावर घेऊन नाचले नसते, तर ती टीना दाबी कोण आणि तिचा नवरा कोण, याचा सर्व सामन्य माणसाला पत्ता देखील लागला नसता.>>>>

सहमत.

आता नेटवर पाहिले तर तेव्हा नाचणारे बहुतेक आता 'हा तिचा
व्यक्तिगत प्रश्न आहे, सोशल मीडिया का नाक खुपसतेय' म्हणताना आढळलेत. लग्न हा व्यक्तिगत प्रश्न नव्हता का?…

असो. दोघेही विचारी आहेत, दोषारोप करून मीडियाहाती अजून कोलीत देण्यापेक्षा एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्यासाठी अर्ज केला हे चांगले झाले. दोघांनाही चांगल्या आयुष्यासाठी शुभेच्छा!!

EMQIotXUYAAp-CN.jpg
@ कॉमी बाबा !
वरील चित्र कशाचे द्योतक आहे ?
हे तर एक उदाहरण झाले , पुण्यात caa विरोधात मोर्चा निघाला तेंव्हा खास करून ब्राह्मणाच्या विरोधात घोषणा लीहलेल्या का होत्या ?
ही मानसिकता काय दर्शविते ?
सामाजिक सलोखा बिघडवण्याची सूर वात २० कोटी मधील काही जण करतात आणि उरलेले त्यांचे समर्थन करतात हा मूळ प्रॉब्लेम आहे .
गुगलून बघतले तर शेकड्यांनी लव जिहाद च्या केस सापडतील , तरी ही तुम्ही लव जिहाद होताच नाही म्हणत असाल तर आंधळ्याचे सोंग तुम्हाला चालवायचं तर चालवा !

Pages