Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36
'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...
सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...
काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तु पण "वार्डबॉय" कडून सल्ले
तु पण "वार्डबॉय" कडून सल्ले घेतोस का रे, इथे लिहाण्याआधी. >>>>>>>
सहमत
अहमदनगर: नगर शहरापासून जवळच
अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळे याला अटक केली आहे. (BSF Jawan Prakash Kale in Honey Trap)
व्हॅटसप जिहाद !!!
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/bsf-jawan-from-...
Pages