जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.
https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA
वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.
मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.
विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.
पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.
बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.
तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.
मग फडनविसला सांगायचे होते
मग फडनविसला सांगायचे होते
फडणवीस मोदी असून बिचारी गप्प बसली
आता तर सेक्युलर शासन आले
तिला अनेक ऋषीमुनींनी यु ट्यूब
तिला अनेक ऋषीमुनींनी यु ट्यूब वर आशीर्वाद दिलेत व तू भविष्यातील महाराष्ट्रातील योगी आदित्यनाथ हो असा आशीर्वाद दिला आहे
तुमचेही अभिनंदन, नवीन अवतार लाभला.
फडनविसच्या मुलीला अजान ऐकू येत नाही का ? तिने बाबांना आणि मोदीआजोबांना सांगितले असते तर पोलीस केसचीपण गरज नसती पडली.
काळु माऊ दुसर्यांच्या बायका
काळु माऊ दुसर्यांच्या बायका मुलीविषयी चर्चा करायच्या ऐवजी जरा स्वतःच्या मुलीविषयी विचार करा, तिचे भविष्य बघा. फडणवीस समर्थ आहेत त्यांच्या मुलीचे बघायला. आणी तरीही काळजी वाटत असेल तर मामुंना सांगा. मामु तुमचा निरोप पोहोचवतील फडणविसांकडे.
मीही तेच लिहिले आहे
मीही तेच लिहिले आहे
आपापल्या मुलांना घरी सुरक्षित ठेवा
इथेच चुकताय तुम्ही. मुळात
इथेच चुकताय तुम्ही. मुळात फडणवीसांच्या॑ लहान मुलीला का मध्ये आणायचे? आणी मी सुद्धा नुसते अजान बद्दल बोलणार नाही तर हिंदु धर्मातही अनेक उत्सवां दरम्यान मोठा डिजे असतो. तो पण बंद केला पाहीजे ( काही ठिकाणी बंदी आलीय ) रात्री १० नंतर स्ट्रिक्टली हे आवाज बंद हवेत. लहान मुले, म्हातारी माणसे , पेशंट यांना या आवाजाचा त्रास होतोच.
फरक हा आहे की करिष्मा भोसलेला धमक्या दिल्या गेल्या तरी मामु गप्प. मग शेवटी लोकांनी आवाज उठवल्यावर अॅक्शन घेतली.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/trending-news/twitter-outrages-over-navratri-po... >>>>> काय विकु, काय लिहीले आहे हो इथे?
मीही तेच बोललो की फडणवीस
मीही तेच बोललो की फडणवीस असताना भोसलेला एक्शन घेणे सोपे पडले असते
आता बिचारे सेक्युलर शासन आले
हे म्हणजे त्या नथुराम पोंक्षे सारखे झाले , काँग्रेसच्या काळात रडत होता, आमच्या नाटकाला विरोध करतात हो , दन्गा करतात हो
आणि भाजपाचे राज्य आले तर नाटकच बंद आहे
आता कर की गावोगावी प्रयोग , तर आता नाही करणार
आता कर की गावोगावी प्रयोग ,
आता कर की गावोगावी प्रयोग , तर आता नाही करणार>>>>> शरद पोंक्षेंना ला कॅन्सर झाला होता. त्यातुन ते नुकतेच बरे झाले आहेत. सध्या सिरीयल वगैरे करतात. नाटकाचे दौरे करणे एवढे सोपे नसते. तुम्ही डॉ आहात, तुम्हाला माहीत असेलच. बहुतेक ते नाटकाचे प्र्करण कोर्टात केस चालू आहे.
तुमची महाभकास आघाडी सेक्युलर
तुमची महाभकास आघाडी सेक्युलर कधीपासुन झाली?
हायला, इतकी वर्षे मौलवींच्या हाता पाया पडण्यातच गेली, मग कसले आलेत सेक्युलर्स ! 
आणी महाभकासचे सर्वेसर्वा तर
आणी महाभकासचे सर्वेसर्वा तर गोल टोपी पकडुन बसलेत. ते छोट्ट्स माऊ नाही का त्याचे खेळणे कोणाला देत नाही, अगदी तस्सेच.
https://www.youtube.com/watch?v=f5lTlhXCo3c
सेक्युलर म्हणजे दिवसात
सेक्युलर म्हणजे दिवसात कोणत्याही वेळी लाऊडस्पीकर लावायला मुभा का?
मस्तच
पोंक्षे चा कँसर 2018 चा आहे
पोंक्षे चा कँसर 2018 चा आहे
नाटक 2014 नंतर बंद पडले आहे
2014 ला पोंक्षेला स्वप्नात गोडसे येऊन बोलला असेल 2018 ला तुला कँसर होणार आहे म्हणून नाटक बंद कर
बाकी सगळी सोंगं करता येतात..
बाकी सगळी सोंगं करता येतात.. पैशाचं नै करता येत. म.गांधींवर खार खाऊन असलेल्या फुकट पासवाल्या मायबाप प्रेक्षकांनी ४-४ वेळा पाहिले पण त्यांच्या गर्दीला भुलुन तिकिट काढुन ईतर कुणी फिरकलेच नाहे म्हणे.
मौलवीच्या हातापाया
मौलवीच्या हातापाया
मोदीजो ब्रह्मदेशात मोघल सम्राट बहादूर शहा जफरच्या मजारीवर फुले टाकून आले
मोदी सुसंस्कृत आहेत. मोदीच
मोदी सुसंस्कृत आहेत. मोदीच काय , काल परवा तर आर्मीनं एका पाकिस्तानी सैनिकाच्या भारतीय हद्दीत असलेली पण पडझड झालेल्या कबरीची दुरूस्ती केली.
आणि मग जिवन्त मौलिविला आदर
आणि मग जिवन्त मौलिविला आदर दिला तर काय होते ?
असेल ते विटवा अन नसेल ते
असेल ते विटवा अन नसेल ते भेटवा
चांगले वागले , कायद्याचं पालन
चांगले वागले , कायद्याचं पालन करून राहीले तर एका नागरीकाला जितका मान मिळतो तेवढा मिळेल...
स्पेशल मान कशाला पाहिजे.
आणि पगार देतं ना सरकार मौलवी, मदरसा टिचर्सना? आणि पेंशन पण.
पगार तर मोदी शहालाही देतात
पगार तर मोदी शहालाही देतात
अहो जिवंत मौलवींनी जर
अहो जिवंत मौलवींनी जर प्रत्येक मुस्लिमाला, जो राह भटका हय, सांगीतले की बाबा हाच तुझा देश आहे, इथेच तुझे रहाणे-खाणे - वावरणे आहे तर खूप प्रश्न सुटतील. पण धर्माच्या नावाखाली लोकांचे अज्ञान दूर केले जात नाही ना. बाबर बाहेरुन आला नी त्याने ते मंदिर उध्वस्त केले. कोण होता तो? तरी तोच आमचा हिरो नाही का ! राम आधी की बाबर आधी हेच ज्यांना कळत नाही ते आपले मशीद पडली म्हणून उर बडवत बसतात.
मी मागेच लिहीले होते की पुण्यात एका मशिदीत प्रवचन चालू असतांना २- ३ तरुणांनी चाकूचा धाक दाखवुन मौलवीला सांगीतले की बाबा आम्ही सांगु तेच तु कर. तेव्हा त्याने नकार दिला, कारण यांना दंगे भडकावायचे होते. तेव्हा मशिदीत जमलेल्या लोकांनी त्या मुलांना हाणुन पोलीसांच्या स्वाधीन केले. ही बातमी सकाळ मध्ये छापुन आली होती. त्यामुळे कृपया लिंक मागु नका.
करोना मध्ये शेकडो मंदिरांनी कोट्यावधीचा निधी दिला. मशिदी व चर्चेस मधून किती निधी आला सांगाल का ? लिहीण्यासारखे खूप आहे सध्या इतकेच. मी काय किंवा इतर कोणीही भारतीय सगळ्या भारतीय मुस्लिमांना दोषी ठरवत नाही आणी ठरवणार नाही. पण वर लिहीले तसे जर इतर मौलवी पुढे आले तर चित्र वेगळेच दिसेल. सुदैवाने भारतीय मुस्लिम समाज पुष्कळ मिळुन मिसळुन असतो. पण जर या बॉलीवुड सारखे सडके किडे इकडे तिकडे रेंगायला लागले तर मात्र कठिण होईल. इरॉसची जाहीरात नीट बघा.
Link मागू नका
Link मागू नका
मग सगळे मुसलमान ख्रिशन बौद्ध हे देशप्रेमीच आहेत , हेही एका पेपरात आले होते
लिंक मागू नका
अजून बाबर रामातच अडकले का ?
अजून बाबर आणि राम मंदिर प्रकरणातच अडकले का ?
कोर्टाने राम मन्दिर ट्रस्ट्ला अडीच एकर आणि बाबर ट्रस्टला 5 एकर पर्यायी जागा दिलीदेखील
( आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सेना भाजप युती तुटली , मग फडणवीस वनवासात गेले, करोना आला, जीडीपी मेला , लोक मेले , मंकी बातला डिस्लाईक्स वाढले , कारागीर नसल्याने मंदिराचे काम बंद पडले, माणसे मोजायच्या अमित शहाच्या रिकामटेकड्या कामात मोडता आला , बांगला देश पुढे निघून गेला, पनवती लागली
बाबराचा खापर खापर पणजोबा तैमुर ह्याचे थडगे स्टॅलिनने दुसऱ्या महायुद्धात उखडले होते , तेंव्हा त्याला प्रचंड मोठी पनवती लागली होती , शेवटी त्याने थडगे पुन्हा बांधले , मग पनवती गेली , इतिहासात ही पनवती taimur Stalin curse ह्या नावाने प्रसिद्ध आहे. https://www.livescience.com/38670-famous-historical-curses.html
इतिहासात 6 कर्स प्रसिद्ध आहेत. मोदींनी सातव्याची सुरुवात केलेली दिसतेय
9 नोव्हेंबर ला कोर्टाचा निकाल आला आणि 22 नोव्हेंबर 2019 ला टरबूज फुटले , मी तेंव्हाच तैमुर पनवतीचा उल्लेख केला होता.
https://www.maayboli.com/node/72452
https://www.maayboli.com/node/72425?page=21#comment-4453555 )
(No subject)
हरकत नाही हो. पनवती तर इराण
हरकत नाही हो. पनवती तर इराण - इराक- पाकीस्तानात पण लागलीय. दुसर्यांच्या महालावर आपले थडगे उभारणे नंतर फार महागात जाते.
कोर्टाने रामाला अडीच एकर आणि
कोर्टाने रामाला अडीच एकर आणि बाबराला 5 एकर पर्यायी जागा दिलीदेखील >>>>>
काय भाषा आहे !
" रामाला " ऐवजी त्या जागेचा उल्लेख " जन्मभूमी " असा हि करता आला असता !
इतर धर्मा बाबत इथे कोणीही अनादर किंवा अपशब्द वापरात नाही पण तुमची हिंदू धर्मावर टकळी चालू झाली की बँगलोर होण्याची भीती वाटते हो !
जरा सांभाळून लिहीत जा !
हं . बरोबर . दोन्हि ठिकाणी
हं . बरोबर . दोन्हि ठिकाणी ट्रस्ट शब्द लिहिला आहे.
दोघाण्चेहि वारस सुखात आहेत
सर्वांचे वारस सुखात आहेत...
सर्वांचेच वारस सुखात आहेत... फक्त एकाचे सोडुन
प्रेम हे धर्म आणि जात याच्या
प्रेम हे धर्म आणि जात याच्या पलीकडे असतं. जात बघून, धर्म बघून प्रेम नाही केलं जात. ही यादी बघा. ह्या जोडप्यांनी सामाजिक एकता निर्माण करण्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हातभार लावलाय. ही यादी हिंदू पुरुषांची आहे. दुसरी यादी आपण नेहमीच बघत असतो जिहाद म्हणून. ही यादीही बघा.
सुनील दत्त - नर्गिस
ऋतिक रोशन - सुजेन खान
अतुल अग्निहोत्री - अलविरा खान
रोहित राजपाल - लैला खान
किशन चंदर - सलमा सिद्दीकी
नाना चुडास्मा - मुनिरा जसदानवाला
अजय अरोरा - सिमोन खान
आदित्य पंचोली - ज़रीना वहाब
अजीत आगरकर - फातिमा घन्दिल्ली
सुनील शेट्टी - माना कादरी
सचिन पाइलेट - सारा अब्दुल्लाह
अरुण आहूजा (गोविंदा के पिताजी ) - नजीम
शिरीष कुंदर - फरहा खान
सुंदर - खुशबू
अरुण गवली - आयशा
मनोज वाजपेयी - शबाना रजा
पंकज कपूर - नीलिमा अज़ीम
गुंडू दिनेश राव - तबस्सुम
अनिल धारकर - इम्तिआज़ गुल
शशि रेखी - वहीदा रहमान
राज बब्बर - नादिरा ज़हीर
कर्नल सोढ़ी - नफीसा अली
मयूर वाधवानी - मुमताज़
रंधावा - मलिका खान
विष्णु भागवत - निलोफर
किशोर कुमार - मधुबाला (मुमताज़ बेगम)
v s नाइपाल - नादिया
कबीर सुमन - सबीना यास्मिन
राजीव राय - सोनम (बख्तावर)
बी आर इशारा - रेहाना सुल्तान
समीर नेरुकर - तसनीम शैख़
अनुराग मोदी - शमीम
कमलेश्वर नाथ सहगल - जोहरा खान
विक्रम मेहता - तसनीम
सौमिल पटेल - अनीता अय्यूब
भारत चन्द्र नारा - जहा आरा
चौधरी टीनू आनंद - शहनाज
एम एस सथ्यु - शमा जैदी
रवि शंकर - रोशन आरा
प्रदीप चेरियन - फौजिया फातिमा
पंकज उधास - फरीदा
के एन सहाय - जाहिदा हुसैन
ब्रिज सदाना - सईदा खानम
निर्मल पांडे - कौसर मुनीर
विजय गोविल - तबस्सुम
अमित मोइत्रा - नाहिद करीमभॉय
रूप के. शोरी - खुर्शीद जहाँ
हंसलाल मेहता - सफीना हुसैन
कुमुद मिश्रा - आयशा रजा
रणजीत बेदी - नाजनीन
मनोज प्रभाकर - फरहीन
रोहित रामकृष्णनन - शबनम मिलवाला
गनपत लाल भट्टी - शमशाद बेगम
आर के पूरी - शहनाज़ हुसैन
टी के सप्रू - ताजोर सुल्ताना
रमेश भगवे - जैनब
महेश कौल - चाँद उस्मानी
किशोर शर्मा - मलिका बानो
चमन लाल गुप्ता - असगरी बाई
राजा बहाद्दुर शिवेंद्र सिंह - यमन खान
हेमंत भोंसले - साजिदा
विवेक नारायण - सोनिया जहाँ
सारनाथ बेनर्जी - बेनी आबिदी
अशोक काक - जबीं जलील
सुमेध राजेंद्रन - मासूमाँ सय्यद
धीरज सिंह - सहर जहाँ
गौरव करण - फातिमा मेहंदी
मनीष तिवारी - नाजनीन
शिफा शिरीष गोडबोले - ज़रीना मोइदु
इन्द्रजीत गुप्ता -सुरैया
सीताराम येचुरी - सीमा चिश्ती
नरसिंह ज्ञान बहाद्दुर - जुबैदा बेगम
सुमित सहगल - शाहीन
अर्जुन प्रसाद -परनिया कुरैशी
बालगन्धर्व - गोहर जान कर्नाटकी
रणजीत मल्होत्रा - रुबीना बक्षी
गजेन्द्र चौहान - हबीबा रहमान
राजीव राव - सोनिया फतह
संजय भौमिक -सबा नकवी
पी जी सतीश - शकीला
मलिन गज्जर -उमैमा बंदूकवाला
सचिन उपाध्याय - नाजिया युसूफ
राजिव सिंह - सनोबर कबीर
रितेश पंड्या - रोही मिर्ज़ा
विन्दु - फरहा नाज़
अनिल विश्वास - मेहरुन्निसा
https://www.facebook.com/100006493929918/posts/3216414108585022/?sfnsn=w...
अरे वा ब्लॅककॅट, तुम्ही तर लव
अरे वा ब्लॅककॅट, तुम्ही तर लव जिहाद वाल्यांची कुंडलीच समोर ठेवलीत.
एक नाव राहिलं - बाजीराव पेशवा + मस्तानी बाई
TOI ने मौलाना च्या दुष्कृत्य
TOI ने मौलाना च्या दुष्कृत्य बातमी दिली पण त्या बातमी कडे दुर्लक्ष करणे the print चे कसब वाखाणण्याजोगे आहे !
मौलाना ची बातमी अजुन ही न देवून कोंबड झाकण्याचा प्रयत्न प्रिंट ने केला पण प्रिंट चे समर्थक ज्ञानी आहेत ते इतर ठिकाणी खात्री करणारच !
आरोपी सगळ्या धर्मात असतात पण फक्त एकाच धर्माच्या नावाने बोंब मारण्याची डाव्या मीडियाची हि जुनी सवय आहे !
Pages