जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.
https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA
वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.
मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.
विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.
पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.
बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.
तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.
मृणालि जी ,
मृणालि जी ,
शुभेच्छा बद्दल धन्यवाद !
उदाहरण म्हणून या थोड्याच आहेत , इच्छा असेल तर यांच्या दुर्दैवी कथा गुगलून बघू शकता .....
नवीन Submitted by वटवृक्ष on
नवीन Submitted by वटवृक्ष on 17 October, 2020 - 16:24
--
+१००
एक प्रतिनिधिक उदाहरण घेऊन,
सर्व पंक्चरछाप समाज सुशिक्षित व सुसंस्कॄत आहे असे जो कोणी म्हणत असेल, तर त्याच्या एवढा मुर्ख या जगात कोणी नसेल.
बघूयात आता अजून कोणकोण निषेध
बघूयात आता अजून कोणकोण निषेध करतंय?

>>>>
मल्लिकाने तिच्या आत्मचरित्रात
मल्लिकाने तिच्या आत्मचरित्रात हे लिहिलं त्याआधी पासूनच हे चर्चिले जात होते आणि तिला अनेकांनी मदतही केली. आता इथे निषेधाची कॉम्पिटिशन ठेवून काय फायदा. शिवाय मल्लिका यांच्या भगिनी प्रेरणा अमरशेख यांना thank yoo मिस्टर ग्लाड चे लेखक अनिल बर्वे यांच्या काही सवयींमुळे मनस्ताप आणि दु:ख भोगावे लागले....
लग्नात सवणूक कोणत्याही जाती
लग्नात सवणूक कोणत्याही जाती-धर्मा त होऊ शकतेच.प्रश्न आहे की असं झाल्यावर कायद्यानुसार दाद मागता येते का?
इतकं सगळं किती छान छान वगैरे बोलताहेत तर वारसाहक्क, पोरगी, घटस्फ़ोट, बहुपत्नीत्वाची मुभा या गोष्टींचं काय? याची माहिती सुद्धा सांगा की.
कारण 'लग्न ' समाजात या safety net साठीच करतात.
आता तर live-in वाले सुद्धा या प्रकारचा कायदा त्यांच्यासाठी करा म्हणताहेत
बहुपत्नीत्व ह्या विषयावर टीका
बहुपत्नीत्व ह्या विषयावर टीका करणे म्हणजे साप साप म्हणून भुई धोपटणे आहे. हिंदूंमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. आमच्याकडे आजारी माणसाची सेवा आणि मदतकामासाठी माणसे येत त्यातल्या दोघांना दोन बायका होत्या.
आमच्याकडे आजारी माणसाची सेवा
आमच्याकडे आजारी माणसाची सेवा आणि मदतकामासाठी माणसे येत त्यातल्या दोघांना दोन बायका होत्या.
नवीन Submitted by हीरा on 17 October, 2020 - 17:59
--
पण हे कायद्याच्या चौकटीत बसते का ? तुमच्याकडे येणार्या माणसाची, त्याच्या पहिल्या पत्नीने पोलीसात तक्रार केली तर तो थेट तुरुंगात जाईल मात्र मुस्लिमांना हा कायदा लागू होतो का ? उगाच समर्थन करायचे म्हणून काहीही लिहायचे !
जावई शोध लावण्यात पटाईत
जावई शोध लावण्यात पटाईत दिसताय !

बहुपत्नीत्व मुद्द्यावर तरी चुकीचे समर्थन नका करू
तीन तलाक बंदी कायदा आत्ता पर्यंत न करून लाखो मुस्लिम स्री या ना दावणीला काँग्रेस ने बांधले होते !
गेल्या वीस तीस वर्षात दोन लग्न केलेला आणि हिंदू mariage act कायद्याने त्याला पळवाट दिलेला एक हि हिंदू पाहण्यात माझ्या तरी आलेला नाही !
मात्र पहिली ला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न केला म्हणून बेड्या घालून चौकीत डांबले गेल्याचे भरपूर हिंदू बघितले . त्या प्रमाणे एक तरी मुस्लिम बघितला का ?
त्याच प्रमाणे गेल्या वर्षी आणलेल्या तीन तलाक बंदी कायद्या मुळे लाखो मुस्लिम स्री यांचा जीव सतत टांगणीला लागल्याचे थांबले . हा ! पुरुषांनी त्यांच्या धर्मात ढवळाढवळ होतेय म्हणून वातावरण तापवले हि गोष्ट वेगळी !!!
हिंदू सुद्धा दोन बायका करत होते पण कधी ? पन्नास साठ वर्षा पूर्वी !
गेल्या वर्षी पर्यंत दोन चार लग्न करण्याची परवानगी त्यांच्या धर्माने दिली म्हणून करणारे मुस्लिम समाजातच होते .
हा पण त्यात फरक इतकाच , पंचर काढणारा प्रत्येक जण त्यांच्या ग्रंथातील तील प्रत्येक मेसेज वर अंध विश्वास ठेवून वागतो आणि सुशिक्षित मात्र नसेल !
हाच काळे उडदामाजी गोरे फरक !!!!
आणि पहिल्या पत्नीला सोडून
आणि पहिल्या पत्नीला सोडून हिंदू हिमालयात गेला तर ?
दुसरी करत नाही तोवर कायदेशीर
दुसरी करत नाही तोवर कायदेशीर कारवाई होत नाही. शिवाय पत्नीला घराबाहेर न काढता स्वतः घराबाहेर पडले असल्याने कुठल्या कलमाखाली कुठला आरोप लावणार? वर म्हणे त्या मलिका शेखच्या प्रकरणात ते आता जुने झाल्याने निषेध करुन फायदा काय?
बायदवे हे तुमचे हिमालय प्रकरण किती जुने आहे?
तसंही हे जर काँग्रेसच्या राज्यात घडलं असेल तर त्यांच्या अखत्यारित येणार्या पोलिसांनी काय तो योग्य निर्णय घेतला असेलच ना?
नसल्यास काँग्रेसला जाब विचारावा.
हिंदूंना डिवचणार्या इतरही
हिंदूंना डिवचणार्या इतरही काही जाहिराती -
https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2303059/advertisements-...
जावेद हबीबने त्याच्या सलूनच्या जाहिरातीत हिंदू देवतांचा संदर्भ घेतला होता. देवही ज्या सलूनला भेट देतात ते जावेद हबीब सलून अशी जाहिरात करण्यात आली होती ज्यावरुन चांगलाच वाद झाला ज्यानंतर जावेद हबीबने जाहीर माफीही मागितली.
वाईल्ड स्टोन डिओड्रंडच्या २००७ मध्ये आलेल्या जाहिरातीवरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता. दुर्गा पूजा सुरु असताना एक तरुण हा डिओ लावून येतो आणि त्यानंतर दुर्गा पूजा करणाऱ्या महिलेच्या लैंगिक भावना जागृत होतात असं यात दाखवण्यात आलं होतं. या जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली आहे.
उर्मिला बद्द्लची अमुलची २५
उर्मिला बद्द्लची अमुलची २५ वर्षं जुनी जाहिरात पुन्हा ट्रेण्डमध्ये आली तर भाजपविरोधकांनी किती थयथयाट केला होता.
लग्न करून स्वतः फरार होऊन
लग्न करून स्वतः फरार होऊन स्वतः भीक मागून खात होता म्हणे , मग बायकोला किती पोटगी देत होता ?
सुरुवातीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात अविवाहितच लिहीत होता , मीडियाने बायको शोधून काढल्यावर स्टेटस विवाहित झाले
काय हा आदर बायकोबद्दल !!
लग्न करून स्वतः फरार होऊन
लग्न करून स्वतः फरार होऊन स्वतः भीक मागून खात होता म्हणे , मग बायकोला किती पोटगी देत होता ?
सुरुवातीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात अविवाहितच लिहीत होता , मीडियाने बायको शोधून काढल्यावर स्टेटस विवाहित झाले
काय हा आदर बायकोबद्दल !!
नवीन Submitted by BLACKCAT on 17 October, 2020 - 19:52
--
तु सायको आहे का बे ?
पंतप्रधान व त्यांच्या पत्नी मधे दुरावा कश्याने आला याची काडीचीही माहिती नसताना, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लाज नाही वाटत का बे तुला ? ज्या बाईचा राजकारणाशी दुरान्वये संबध नाही तीला प्रत्येक प्रतिसादागणिक इथे आणून स्वत:चे संस्कार का दाखवत आहेस ?
तिला नाही तिच्या नवऱ्याला
तिला नाही तिच्या नवऱ्याला मध्ये आणतोय
आणि तलाक वाल्या मुसलमान बायकांना मध्ये आणले तर चालते , हिंदू बाईने काय घोडे मारले आहे ?
दुरावा आला म्हणून बिन घटस्फोटाची , बिन पोटगीची बायको सोडायची आणि मग मुसलमानांनी का नाही सोडायची ?
मोदीला आणि हिंदू धर्माला बायकोबद्दल आदर आहे म्हणे मग मोदी स्टेटस लपवत का फिरत होता ?
काय पन्नास वेळा तोच तोच
काय पन्नास वेळा तोच तोच निरर्थक विषय काढताय !
महिलेला सोडून हिमालयात च गेलेत ना ?
मुस्लिम सारखे चार लग्न तर नाही ना केली ?
जे काही झाले त्यास दोघांची हि समंती होती ! म्हणूनच त्या महिलेने आज पर्यंत अन्याय झाल्या बद्दल एक ही शब्द काढलेला नाही !
तुम्ही त्या कडे लक्ष घालण्यास पेक्षा शहाबानो सारख्या पीडिता शोधा , मनाला जरा शांती तरी मिळेल !!!!
तुमच्या पंतप्रधान नी तर सर्वोच्च न्यायालय ने पोटगी साठी शहाबनो च्या बाजूने दिलेला निकाल फिरवून कोट्यवधी मुस्लिम स्री यांच्या पोटगी हक्काची मुस्कटदाबी केली ! त्या बद्दल बोलायला तुमच्या कडे शब्दच नसतील !
शाहाबनो केस बद्दल लेफ्टी आणि काँगी मात्र
सवय प्रमाणे शहामृग सारखे वाळूत तोंड खुपसून बसतात हे खूप वेळा सिद्ध झाले आहे .
बाप सर्वोच्च न्यायालया चा निर्णय फिरवतो तर पोरगा पंतप्रधान चा आदेश भर पत्रकार परिषद मध्ये फाडून टाकतो !
दोघे ही न्याय व्यवस्था आणि लोकशाही फाट्यावर मारणारे निघाले
इतकी काळजी महिलांच्या हक्का
इतकी काळजी महिलांच्या हक्का बद्दल वाटते तर पोटगी नाकारणाऱ्या राजीव चा पण करा ना एकेरी उल्लेख !
का राजीव ने शरीयत ला saporting निर्णय घेतला म्हणून कौतुक करत बसणार ?
ते हिमालयातील गेले, भीक
ते हिमालयातील गेले, भीक मागितली, बायकोला सोडून पळून गेले इ.इ.
बायकोला कायद्ययाची दारं उघडी आहेत. कायद्यानं सौ. मोदी ना सगळे हक्क दिले आहेत.
बरं कालच्या an evening in Paris बद्दल काही विशेष टिप्पणी? Freedom of Expression वगैरे?
आणि ते love jihad वगैरे कोण म्हणतं माहितेका? , केरळ हायकोर्ट म्हणतं ..तेच ते केरळ जिथे 100 % साक्षर लोकं राहतात, हुश्शार लिबरल लोकांचं राज्य आहे
Submitted by BLACKCAT on 17
Submitted by BLACKCAT on 17 October, 2020 - 19:52
त्या काळातल्या काँग्रेस सरकारने त्यांच्यावर काय कारवाई केली या प्रश्नाचे आधी उत्तर द्या.
पॅरिसबद्दल हे लोक नाहीच
पॅरिसबद्दल हे लोक नाहीच बोलणार. बरनोलच्या ट्रक्ससोबत अख्ख्या हिरव्या मुगाची पोती पण पाठवायला हवीत. सारखे सारखे मूग गिळावे लागतात ना.
पेरिस बद्दल लिहिले की मी वर
पेरिस बद्दल लिहिले की मी वर
मुस्लिम पत्नीला रोज
मुस्लिम पत्नीला रोज जनावराप्रमाणे बडविणार्या त्या नामदेव ढसाळचा देखील निषेध करायचा नाही म्हणतात. येऊन जाऊन फक्त हिमालयच. शेवटी या काँग्रेसवाल्यांची तंदूर संस्कृती अजून काय रंग दाखवणार म्हणा.
राजीवने निर्णय फिरवला हाही एक
राजीवने निर्णय फिरवला हाही एक संघी प्रचार आहे,
त्यानंतर मुस्लिम स्त्री cr cp 125 अंतर्गत पोटगी मागू शकते हेही स्पष्ट केले गेले व तशी पोटगी मिळते
ब्लॅक कॅट, बरोबर आहे. ह्या
ब्लॅक कॅट, बरोबर आहे. ह्या एकंदर कायद्याच्या अर्ध्या भागाचाच
अपप्रचारासाठी खूप वापर करण्यात आला.
केरळात आणि कर्नाटकात
केरळात आणि कर्नाटकात कोर्टाने लव्ह जिहादचा उल्लेख केला होता , त्यानंतर त्याची चौकशी झाली आणि काहीही सापडले नाही.
In January 2012, Kerala police declared that Love Jihad was "[a] campaign with no substance", bringing legal proceedings instead against the website hindujagruti.org for "spreading religious hatred and false propaganda."[19]
https://en.m.wikipedia.org/wiki/Love_Jihad
राहुल गांधी इटलीचा , सोनिया परदेशी आहे म्हणे , 3 तलाक देतात म्हणे , पोटगी देत नाहीत म्हणे , लव्ह जिहाद हे सगळे मुद्दे भाजपाने फक्त इलेक्शन साठी वापरले आहेत.
त्यानंतर मुस्लिम स्त्री cr cp
त्यानंतर मुस्लिम स्त्री cr cp 125 अंतर्गत पोटगी मागू शकते हेही स्पष्ट केले गेले व तशी पोटगी मिळते
नवीन Submitted by BLACKCAT on 17 October, 2020 - 21:57
--
परत "थापा" मारायला सुरुवात केली. व या थापेला समर्थन ही लगेच मिळाले.
मुळात कलम १२५ नुसार पत्नीला पोटगी देणे हे हिंदू सोडून अन्य कोणत्याही धर्माला बंधनकारक नाही. (खासकरुन मुस्लिम)
अनेक मुस्लिम संघटनानी या कलमाला, 'हे कलम हिंदूसाठी तर ठिक आहे, मात्र अन्य धर्मीयांसाठी ते अन्यायकारक आहे' असे म्हणत विरोध केला होता. शहाबानो खटल्यात याच कलमाच्या आधारावर सर्वौच्च न्यायालयाने शहाबानोला पोटगी देण्यात यावी हा निर्णय दिला होता मात्र राजीव गांधीने संसदेत ( Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, 1986 ) पास केला व शहाबानोच्या तोंडाला पाने पुसली.
https://www.lokmat.com
https://www.lokmat.com/national/saira-bano-case-reminds-shah-bano-triple...
शहाबा नो केस मध्ये राजीव ने मुस्लिम समाजाच्या आरडाओरड मुळे लोकसभेत कायदा पास करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवला !
असे तुमचे लाडके वूत्तपत्र लोकमत सांगताय , अजुन खात्री हवी असेल तर लेफ्टी मुखपत्र बी बी सी वर पण खात्री करू शकता ..
आणि हे पाप काँग्रेसच्या राजीव चेच आहे पण भाजप च्या माथी मारण्याच्या प्रयत्नात इथे महिलांच्या हक्का साठी मोठ्या मोठ्या बाता करणाऱ्या अनेक जणांचा खरा पुरुषसत्ताक चेहरा उघडा पडला आहे !!!!!!
मुळात कलम १२५ नुसार पत्नीला
मुळात कलम १२५ नुसार पत्नीला पोटगी देणे हे हिंदू सोडून अन्य कोणत्याही धर्माला बंधनकारक नाही. (खासकरुन मुस्लिम)
125 कलम सर्व जाती धर्म व नात्यांना लागू आहे
44. It is to be noticed that the right of maintenance available to wife from husband is absolute right and even divorce cannot effect this right unless the wife is disqualified on account of remarriage or her sufficient earning. Section 125 of the Criminal Procedure Code has been enacted with a specific purpose to protect women and children and to prevent vagrancy and destitution among them. This law is not community centric or religion centric
https://indiankanoon.org/doc/139688509/
नवीन Submitted by BLACKCAT on
नवीन Submitted by BLACKCAT on 18 October, 2020 - 11:15
--
हे ही एकदा वाचून घे रे भाऊ.
--
धारा 125 पूर्ण रूप से धर्मनिरपेक्ष धारा
इस धारा के संबंध में समय-समय पर यह विवाद रहा है कि यह धारा एक धर्मनिरपेक्ष धारा नहीं है तथा इस प्रकार से परिवार का ढांचा हिंदू धर्म के अनुसार तो ठीक है परंतु अन्य धर्मों के हिसाब से यह ठीक नहीं है तथा इस प्रकार के नियम को अन्य धर्मों पर थोंपा जाने का प्रयास किया गया है। इस तरह के विचार धारा 125 के संबंध में आते रहे।
https://hindi.livelaw.in/know-the-law/crpc-125-maintenance-153186
कोर्ट जजमेंट्स देत आहेत
कोर्ट जजमेंट्स देत आहेत
बाकी कोणत्या पेपरात काय आहे , काय करायचे ते ?
तुमको कानून पे और मोदी पे भरोसा नै क्या ?
तुम्ही जी लिंक दिलीत त्यात पुढे हे आहे ....
इंदौर का एक मशहूर मामला मोहम्मद अहमद खान बनाम शाहबानो बेगम का रहा है। यह मुकदमा उच्चतम न्यायालय तक गया है तथा धारा 125 की धर्मनिरपेक्षता पर बहस भी हुई।देशभर में हंगामे भी हुए है तथा भारत की संसद में 'मुस्लिम स्त्री विवाह विच्छेद पर अधिकारों का संरक्षणअधिनियम 1986' पारित किया गया था। बाद के मुकदमों में उच्चतम न्यायालय ने समय-समय पर यह अभिनिर्धारित कर दिया है कि दंड प्रक्रिया संहिता की धारा 125 पूर्ण रूप से धर्मनिरपेक्ष धारा है तथा इस धारा का संबंध किसी धर्म विशेष से नहीं है और इसके प्रावधान यदि किसी धर्म विशेष से मिलते हैं तो यह एक संयोग मात्र है क्योंकि इसके प्रावधान तो समाज और व्यक्तियों की वर्तमान व्यवस्था को देखकर बिल्कुल ठीक प्रतीत होते हैं। इस तरह के प्रावधान महिलाओं बच्चों और वृद्ध के पक्ष में है तथा इस्लाम धर्म में भी महिलाओं बच्चों और वृध्दों को विशेष संरक्षण दिए जाने पर बल दिया गया है, यह प्रावधान उसी विशेष संरक्षण की तरह है।
https://hindi.livelaw.in/know-the-law/crpc-125-maintenance-153186
Pages