जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.
https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA
वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.
मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.
विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.
पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.
बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.
तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.
करीना कपूर पुन्हा प्रेग्नंट
करीना कपूर पुन्हा प्रेग्नंट
अभिनंदन
वटवृक्ष, वरच्या स्क्रीनशॉटमध
वटवृक्ष, वरच्या स्क्रीनशॉटमध ल्या दोन्ही बातम्या टाइम्सच्याच आहेत. पहिली त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. दुसरी त्यांच्या संकेतस्थळावरची आहे.
TNN म्हणजे टाइम्स न्युज नेटवर्क.
बातमी इथे आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/lucknow-man-arrested-fo...
तुम्ही म्हणताय ती द प्रिंट मधली बातमी कुठे आहे?
बाकी हा धागा म्हणजे मुस्लिम द्वेष्ट्यांना त्यांचं फ्रस्ट्रेशन काढायच चौक झालेला दिसतोय. धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद कधीच संपलेत.
करोना , खान गँग ही नेहमीची बोथट झालेली हत्यारं उपसून लोक मैदानात आलेत.
सर्वांना विजयादशमीच्या
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
T o I च्या वर आहे की प्रिंट चा फोटो !
जाती द्वेष ची सुर वात कोण करत असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रिंट .
या प्रिंट ची डावी बाजू सतत लकवा मारलेली का असते हे आज पर्यंत समजले नाही .
लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं
लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, त्यामुळेच मी बेनेडिक्टशी लग्न केलं, असा अजब खुलासा अभिनेत्री राधिका आपटेनं केला. त्याचप्रमाणे लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिने सांगितलं. अभिनेता विक्रांत मेस्सीने राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत विक्रांत व राधिकाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनमध्येच असून कामापासूनच तिने वर्षभर ब्रेक घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘रात अकेली है’ या चित्रपटात झळकली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिने स्क्रिन शेअर केला होता. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
https://www.loksatta.com/manoranjan-news/radhika-apte-on-why-she-get-mar...
ह्याला काय लव्ह व्हिसा म्हणायचे का ? आपटे आहे म्हणजे बुद्धीवर व्हिसा मिळाला असता ना ? की बुद्धीवर भरोसा नाही ?
बाकी लोक आपले क्वालिफिकेशन दाखवतात व व्हिसा मिळवून ते त्याच फिल्ड मध्ये नोकरी करतात , उदा डॉकटर , आयटी कर्मचारी
आता हे शीनिमावाले कसले सर्टिफिकेट दाखवतात व तिकडे व्हिसा मिळवून काय काम करतात ?
इतरांच्या वयक्तिक निर्णयावर
इतरांच्या वयक्तिक निर्णयावर चर्वितचर्वण करण्याचा हक्क तुम्हाला कोण दिला हो ?
ती कशासाठी का लग्न करेल तुम्ही कोण आला चौकशा करणारे ?
तिच्या म्हणण्याला चुकीचं
तिच्या म्हणण्याला चुकीचं इंटरप्रिट केलं असावं
मी अनेक निर्बुद्ध कुलकर्णी शेजारी पाजारी आणि आरशात पाहिलेत
)
मी पण हेडिंग वाचून शॉक होऊन बातमी वाचली सकाळीच
'मला एरवी त्याच्यावर प्रेम आहे, लग्नाशिवाय एकत्र राहायचं होतं.पण व्हिसा मिळवून राहणं जास्त सोपं पडलं असतं म्हणून व्हिसा साठी लग्न केलं' असा अर्थ असावा
(आपटे असल्याचा आणि बुद्धी चा काय संबंध?
मीपण मायबोलीवर पाहिलेत.
मीपण मायबोलीवर पाहिलेत.
थोडक्यात ब्लॅक कॅट यांच्या
थोडक्यात ब्लॅक कॅट यांच्या म्हणण्यानुसार आपटे लोक बुद्धिमान असतात !
म्हणजे हे सारुक च्या ' माय नेम इज खान '

सारखं झाले !
दसर्याच्या म्हणजेच
दसर्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा.
भक्तांच्या गळ्यातील ताईत
भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेले सिनियर अॅडव्होकेट हरीश साळवे यांनी वयाच्या साठीनंतर (लग्नासाठी?) हिंदू धर्माचा त्याग करुन ख्रिस्ती धर्म स्विकारला म्हणे
भक्तांचे अभिनंदन
कुणाच्या मनात कळवळा आहे की
कुणाच्या मनात कळवळा आहे की नाही वगैरे वैयक्तिक गोष्टींमध्ये जाण्यात हशील नाही. मुद्द्यांवर आधारित चर्चा करायची असल्यास सर्वांसाठी सारखा कायदा हवा हा मुद्दा आहे. अन्यथा दुसऱ्या धर्मासाठी वेगळा कायदा असल्याने अशा लग्नासाठी विरोध असल्याच्या मुद्द्याला पाठबळ मिळते. सगळ्यांसाठी सारखा कायदा असल्यास विरोधासाठी हा मुद्दा राहणार नाही. धर्मेंद्रच्या बाबतीतसुद्धा मुसलमान कायद्यात बहुपत्नीत्व मान्य असल्याची पळवाट त्याने शोधली. जर कायदा धर्मावर आधारित भेदभाव न करता सर्वच धर्मीयांसाठी बहुपत्नीत्व अमान्य करत असता, तर त्याला ही पळवाट घेता आली नसती.
>>आपटे आहे म्हणजे बुद्धीवर
>>आपटे आहे म्हणजे बुद्धीवर व्हिसा मिळाला असता ना ? <<
ब्राम्हणद्वेष असा अलगद डोकावत रहातो यांच्या प्रतिसादातून
>>आणि आरशात पाहिलेत Happy<<
वाह! याला म्हणतात खिलाडूवृत्ती
>>मीपण मायबोलीवर पाहिलेत.<<

ह्यात द्वेष कुठे आहे ? कौतुक
ह्यात द्वेष कुठे आहे ? कौतुक आहे
भक्तांच्या गळ्यातील ताईत
भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेले सिनियर अॅडव्होकेट हरीश साळवे यांनी वयाच्या साठीनंतर (लग्नासाठी?) हिंदू धर्माचा त्याग करुन ख्रिस्ती धर्म स्विकारला म्हणे
भक्तांचे अभिनंदन>>>>>> आम्ही त्यांचे भक्त आहोत कारण ते भारतासाठी आणी भारताच्या लेकरांसाठी केस लढतात, तुम्ही कोणासाठी केस लढता इथे तर, तैमुर , बाब्र्या आणी बाकी लुटारु मंडळी.
असे देशप्रेमी लोक ( साळवेंसारखे हो ) कोणता धर्म स्वीकारतात त्याच्याशी आम्हाला काय घेणे देणे ? आता तुम्ही धर्म बदलला म्हणून तुम्हाला बाब्र्या, तैमुर वगैरे लुटारु ग्वाड वाटाया लागले.
सानिया मिर्झाने पण शोएब मलिकशी लग्न केले, पण ती आमच्या भारताशी एकनिष्ठ आहे, तुमच्यासारखे परक्या लोकांचे उमाळे तिला येत नाहीत.
बहादूर शहाच्या मजारीवर मोदीने
बहादूर शहाच्या मजारीवर मोदीने फुले उधळली
Pages