Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदी २०१० नंतर
हिंदी २०१० नंतर

लताबाईंचं एक अजरामर हिंदी
सानू एक पल
सानू एक पल
सानू एक पल
सानू एक पल
नवीन Submitted by श्रवु् >>> बरोबर
लंपन --- बीना रॉय की मधुबाला ?
कारवी बिना रॉय
कारवी बिना रॉय
तेरे संग संग
तेरे संग संग
सॉरी ये जिंदगी उसकी है..
सॉरी ये जिंदगी उसकी है..
सही जवाब श्रवू
सही जवाब श्रवू
(No subject)
ट्रेन... ती पण एवढ्या
ट्रेन... ती पण एवढ्या मोठ्याला खिडक्यांची म्हणजे स्वातंत्रपूर्व काळ काय???
balraj sahni ahe ka ?
balraj sahni ahe ka ?
स्वातंत्र्योत्तर आहे. ७ वर्षे
स्वातंत्र्योत्तर आहे. ७ वर्षे.
गायक आणि गायिका हेच चित्रपटातील नायक नायिका आहेत.
नाही साईडी असावा कुणी...
नाही साईडी असावा कुणी... हिरव्या हिर्व्या रंगाची झाडी मध्ये कसे ते टोपी घालून लोकं असतात....
साईडी नाही, नायक आहे हा.
साईडी नाही, नायक आहे हा.
घ्या हिरोईन पण बघून घ्या.
घ्या हिरोईन पण बघून घ्या.

ओह सुरैय्या... शोधते..
ओह सुरैय्या... शोधते..
https://youtu.be/51hQa_msPBA
https://youtu.be/51hQa_msPBA ही गाडी हा हिरो...
तलत आहे डाक बाबू?
तलत आहे डाक बाबू?
पर्फेक्ट!
पर्फेक्ट! वारीस १९५४.
ओह वारीस..
ओह वारीस..
https://youtu.be/JWxR_5z_H38
https://youtu.be/JWxR_5z_H38 त्या काळातील गाणी आवडणार्यांसाठी ही लिंक...
बापरे मी कंप्लिट गंडलेय
बापरे मी कंप्लिट गंडलेय
मला ६४ नव्या प्रतिसदांपैकी एकही गाणे आले नाहीये. ब्लॅक आणि व्हाईट आले की बँड वाजतो.
टाईम फॉर खंगरी.
हे घ्या खंगरी.... मराठी आहे
हे घ्या खंगरी.... मराठी आहे मूव्ही!
मराठीला माझा पास... पण इथे
मराठीला माझा पास... पण इथे माझे राणी माझे मोगा शोभून जाईल....
जिथे सागरा धरणी मिळते?
जिथे सागरा धरणी मिळते?
नाही..... त्यामानाने नवीन आहे
नाही..... त्यामानाने नवीन आहे!
सिलहाउटवरुन हिरो हिरोइन
सिलहाउटवरुन हिरो हिरोइन ओळखायचा प्रयत्न करा.... म्हणजे मग काहीतरी क्ल्यू लागेल!
नवं गोमू संगतीनं आहे का ते
नवं गोमू संगतीनं आहे का ते
सीमा देव, उषा चव्हाण अशी कुणी
सीमा देव, उषा चव्हाण अशी कुणी??
नाही नाही.... हे नायक नायिका
नाही नाही.... हे नायक नायिका अजुनही चित्रपट, मालिका, टीव्ही शो मधून दिसतात!
Pages