दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हिरॉईनी म्हणून..त्यावेळी कुठल्या तरी सिने मासिकात माधुरीच्या डोक्यावर टोपली आहे आणि त्यात टोपडे घातलेला बाळ अक्षय खन्ना असा फोटो आला होता Happy

Chand be kuch kaha DTPH
पुरणमासी के दिन Lol

आकी चली बाकी चली...... काक्राबदीन पोरा ---- असं काहीतरी आहे..... नमकीन ( श टा, श आ )
@ लंपन --- हा सूर्य हा जयद्रथ मोडमध्ये हवे का?

मला ती उगाच मधु कांबीकर वगैरे मराठी कुणीतरी असावी वाटले Biggrin गाणे ऐकले होते पण ह्या निमित्ताने आता व्हिडीयो पाहिला... खंगरी कोडे (माझ्यापुरते, बाकीच्यांनी काय फटाफट सोडवले...)

कारवी सही जवाब..यातलंच फिरसे आईयो बदरा एकदम भारी आहे. आशा आर डी च्या युनिक कॉम्बो मधलं सुंदर गाणं.

ह्या धाग्याची आय्डीया कुणीतरी अ‍ॅपमध्ये बनवायला हवी. म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा दृश्य बघून कोडे सोडवता येईल...

Pages