दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रवु तुला झूम ग्रीन स्क्रीनची आयडीया दिली तरी काही किंमतच नाही त्या आयडीयेला... छ्या...

ग्रीन स्क्रीन चांगले आहे Happy
किंवा लॉन चे कार्पेट टाकून त्याच्याखाली मस्त गादी.
आपण प्री वेडिंग जाऊदे. दॅट बोट हॅज सेल्ड.
प्री पोर बड्डे, प्री मुंज अशी शुटं करु वेगवेगळी Happy

सीमंतिनीताई आहे ग किंमत मला तुमच्या आयडिया ची.. पण पार्टनर पण तयार पाहिजे ना.. तो म्हणाला सिल्वर ला करूया..

अरारा
फारच ब्लर आहे
क्लुज द्या

चित्रगुप्त.. एवढ्यातच विविध भारती वर त्यांची गाणी झाली . चल उड जा रे पंछची, लागी छूटे ना, 'तेरी दुनिया से चले दूर, मेरा बाबू छईल छबिला.. गुणी संगीतकार.

क्लू
1. तीन कलाकार आहेत आणि तिघे पंजाबी आहेत
2. प्रेम त्रिकोण आहे
3. यात असा एक कलाकार आहे जो छोट्या पडद्यावर लोकप्रिय आहे.
IMG_20201016_223014.jpg

बरोबर
टीव्ही वर प्रसिद्ध कलाकार या 3 पैकी नाही
तो देवेन भोजानी.

Pages