दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही
ये ना प्रिये स्टाइल चे गाणे आहे
खंगरी शब्द सुहास शिरवळकर साहित्यात वाचला आहे. मी 'जबरदस्त, खतरनाक' असा अर्थ घेते.

https://www.youtube.com/watch?v=lOL2K5iACm4
या गाण्यातले पुरुष नर्तकाचे एक्स्प्रेशन्स भयंकर विनोदी आहेत. शिवाय गाणे आदिवासी आहे की गोवा साईड चे यात गोंधळ आहे.

श्रद्धा सही जवाब.. सज्जाद आणि लता बाईंचं एकदम खंग्री गाणं. 1951 च पिक्चर आहे. लता बाईंना दंडवत. ह्याच कॉम्बो च संगदिल मधलं वो तो चले गये ए दिल यादसे उनकी प्यार कर हे असंच अवीट गाणं आहे..

तुम्हालाच
चेहरे न दिसणारे लोक पाहून गाणे ओळखले.

Happy हीचे तद्दन भिकार पिक्चर सुद्धा थेटरात बघितलेत. आरजू असूदे नाहीतर ये रास्ते है प्यार के असूदे Happy आणि 90 दशक म्हणजे असल्या टाकाऊ पिक्चरचा सुवर्णकाळ Happy

Pages