Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार जुन्यात कृष्ण धवल मध्ये
फार जुन्यात कृष्ण धवल मध्ये चालले हां लोक >>> नवे जुने सगळेच शिकावेत.
कारवी छोटा क्लु मिळेल का?
कारवी छोटा क्लु मिळेल का?
@ mrunali छोटा क्लु .....
@ mrunali छोटा क्लु ..... दिला बघा त्याच चित्रात
मै प्रेम कि दिवानी हु
मै प्रेम कि दिवानी हु
मै प्रेम कि दिवानी हु >>>>>
मै प्रेम कि दिवानी हु >>>>> नाही
हे गाणं की सिनेमा नाव? २००० नंतरचे काही माहीत नाही .... पण हे नाही
धूम??
धूम??
तेरा जादू चल गया?
तेरा जादू चल गया?
ढाई अक्षर प्रेम के?
धूम??
धूम??
तेरा जादू चल गया?
ढाई अक्षर प्रेम के? >>>> नाही
अक्षरे दो ही है .... लेकिन गिनती थोडा बडा है ....
द्रोणा टायटल सॉंग?
द्रोणा टायटल सॉंग?
मी इतकी फेकतेय की मला इलेक्टरोमॅग्नेटिक इंजिनिअरिंग चा पेपर आठवला
नो प्रॉब्लेम चालू दे
नो प्रॉब्लेम चालू दे
EME
EME
बस इतना सा ख्वाब है
बस इतना सा ख्वाब है
दस बहाने कर के
दस बहाने कर के
दस?
दस?
दीदार दे दस म्हटल्यावर आठवलं
दीदार दे
दस म्हटल्यावर आठवलं
बोल बच्चन
बोल बच्चन
लास्ट १० मिनीट्स, पुरवणी
लास्ट १० मिनीट्स, पुरवणी बांधा
क्ल्यू अॅडलाय चित्रात
Submitted by स्वरुप --- बॅड
Submitted by स्वरुप --- बॅड हॅबिट....... खिडकीतून चिठया द्यायच्या नाहीत
बस इतना सा ख्वाब है
बस इतना सा ख्वाब है
दस बहाने कर के
बोल बच्चन >>>>>>>> नाही
दस ---- दीदार दे >>>> बरोबर ( विभगून) अनु , श्रवु्
खेळा आता पुढे नवीनवाली.....
दिदार दे..
दिदार दे..
>>स्वरुप --- बॅड हॅबिट.......
>>स्वरुप --- बॅड हॅबिट....... खिडकीतून चिठया द्यायच्या नाहीत
चेहरा दिसत नाही म्हणायचं नाही
चेहरा दिसत नाही म्हणायचं नाही.... आरशात बघायच
डोळे फुटून जातील ग.. देना
डोळे फुटून जातील ग.. देना थोडा कलू
तोच 6 बोटे
तोच 6 बोटे
ह्रतिक रोशन क्यु चलती है पवन
ह्रतिक रोशन
क्यु चलती है पवन
हे कोडं सोडवते
हे कोडं सोडवते

तोवर आठवणीत आहे तर माझंही कोडं सोडवा
हा खुन्नस काढून उगीच काढलेला कठीण पेपर आहे.गुगल करावं लागेल.
1. पिक्चर ड्रग च्या दुष्परिणामावर आहे
2. हिरो हिरॉईन एक पिक्चर च्या पुढे बहुधा गेलेले नाहीत
3. पिक्चर च्या कलाकाराचा/ची नातेवाईक ड्रग ने होरपळला आहे
4. हिरो/हिरोईन च्या घरातले किमान 3 जण वेगवेगळ्या पिक्चर मध्ये काम केलेले आहेत
mrunali.samad बरोबर
mrunali.samad बरोबर
एवढे क्लु देऊन पण मी नापास
एवढे क्लु देऊन पण मी नापास
अनु गुगलवर पाहील्यावर चीनी
अनु गुगलवर पाहील्यावर चीनी मुली दिसतात
काढा तुम्ही कठीण पेपर ....
काढा तुम्ही कठीण पेपर .... सूर्य-जयद्रथ मॅडम समोर टिकणार आहे का? येतील इतक्यात...
Pages