Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बावरे नेणे
बावरे नेणे
सही जवाब सीमंतिनी.. इब क्या
सही जवाब सीमंतिनी.. इब क्या होगा.. गायिका - राजकुमारी, ते 'इब' ती एकदम मस्त म्हणते
गीता बाली?? मला उषा चव्हाण
गीता बाली?? मला उषा चव्हाण वाटल्या पटकन...
मी द्यायचा यत्न करते एक... हिंदी (७०-८०)
आता दुसऱ्या कोणीतरी द्या
आता दुसऱ्या कोणीतरी द्या
घिर घिर की आस्मान पार
घिर घिर की आस्मान पार
हे कोडे टाकणार्याने मराठी की
ए जया भादुरीला गच्चीत गायची
ए जया भादुरीला गच्चीत गायची वाईट खोड आहे.. दर सिनेमात ती गच्चीत गाते... बाकी हिरवीणी शावर मध्ये गातात ही कायम गच्चीत. काही क्ल्यू दे- अनामिका आहे का???
पिया बिना?
पिया बिना?
बडी सुनी सुनी ?
बडी सुनी सुनी ?
ती तसलीच आहे. जाऊ दे झालं.
ती तसलीच आहे. जाऊ दे झालं.
अनामिका आहे का??? >> नाही
क्ल्यू -- हिरोचे ( खरे ) नाव संपता संपता हिरॉईनचे सुरू होते
अनामिका आहे का??? बडी सुनी
अनामिका आहे का??? बडी सुनी सुनी ? पिया बिना? >> नाही नाही नाही
पिया बिना एकदम गलत जबाब आहे
पिया बिना एकदम गलत जबाब आहे ते रेडीयोवर आहे... बडी सुनी सुनी मध्ये अमिताभ वरच्या घरात आहे..
परिचय
परिचय
नाही नेल्पेंट आहे म्हणजे
नाही नेल्पेंट आहे म्हणजे काहीतरी ग्लॅमरस घडतं सिनेमात. परिचय मध्ये ग्लॅमरस काही नाही... पेनही आहे बहुतेक... मेरा पढनेमे नही लागे दिल????
कोरा कागज?
कोरा कागज?
परिचय नाही
परिचय नाही
हिंदी (७०-८०)
क्ल्यू -- हिरोचे ( खरे ) नाव संपता संपता हिरॉईनचे सुरू होते
मेरा पढने मैं नही
मेरा पढने मैं नही
https://youtu.be/tH7fYWKwa_s
https://youtu.be/tH7fYWKwa_s?t=114 हा खांब ही हिरोईन...
मेरा पढणे मी नाही लगे दिल
मेरा पढणे मी नाही लगे दिल
मेरा पढनेमे नही लागे दिल????
मेरा पढनेमे नही लागे दिल????
कोरा कागज?
बरोबर सीमंतिनी, लंपन
मेरा पढने मे नही लागे दिल आहे
मेरा पढने मे नही लागे दिल आहे का? कोरा कागज चं?
कारवी मी पण बरोबर..
कारवी मी पण बरोबर..
आने दो अगला गाना
आने दो अगला गाना
हो श्रद्धा श्रवु् बरोबर
हो श्रद्धा श्रवु् बरोबर
मी टाईप करेस्तोवर आले तुमचे उत्तर
(No subject)
साधना आहे ती
साधना आहे ती
लग जा गले?
लग जा गले?
मेरा साया साथ होगा
मेरा साया साथ होगा
लग जा गले -वो कौन थी
लग जा गले -वो कौन थी
लंपन बरोबर
लंपन बरोबर
Pages