Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विक्रम गोखले आहेत का ते?
विक्रम गोखले आहेत का ते?
नायिका अजुनही चित्रपट, मालिका, टीव्ही शो मधून --- नयनतारा / सविता प्रभुणे / रीमा लागू?
नोप.... अजुन तरुण!
नोप.... अजुन तरुण!
सई ?
सई ?
सचिन पिळगावकर
सचिन पिळगावकर
ती नाही ओळ्खू येत पण आठवून बघते त्या एज गृपमधली एखादी...
>>सचिन पिळगावकर जवळ पोहचलाय
>>सचिन पिळगावकर
जवळ पोहचलाय
गिरीष ओक?
गिरीष ओक?
सराफ बेर्डे नाही वाटत... डॅम
सराफ बेर्डे नाही वाटत... डॅम इट का? काय नाव त्याचं....
>>गिरीष ओक?
>>गिरीष ओक?
खुपच जवळ पोहचलाय पण थोडा वेगळा विचार करायला लागेल!
स्वप्निल मुक्ता....किंवा
स्वप्निल मुक्ता....किंवा स्वप्निल सई
पण ढेरी दिसत नाही. त्यामुळे स्वप्निली आहे का नाही ते कळत नाही.
>>सराफ बेर्डे नाही वाटत...
>>सराफ बेर्डे नाही वाटत... डॅम इट का? काय नाव त्याचं....
चुकीची लाईन पकडलीय
>>स्वप्निल मुक्ता....किंवा
>>स्वप्निल मुक्ता....किंवा स्वप्निल सई
यातले एक नाव बरोबर आहे
नाही न्सावेत.... हल्ली पँट
नाही न्सावेत.... हल्ली पँट फोल्ड करून कुठे जातात पाण्यात...
सावलीच्या साईझवरून सई नसावी
मुक्ताच
मुक्ताच
मुक्ता सुबोध
मुक्ता सुबोध
चला अजुन एक हिंट देतो:
चला अजुन एक हिंट देतो:
याचे शूटिंग ज्या ठिकाणी झालेय तिथे सध्या एक मोठा इव्हेंट सुरु आहे!
गरबा/ दांडीया/दुर्गापूजा ?
गरबा/ दांडीया/दुर्गापूजा ?
नावं क्लिअर होऊ देत ना....
नावं क्लिअर होऊ देत ना.... मोठा इव्हेंट आयपीएल आणि करोना दोनच आठवतायत
समुद्र म्हणजे गोवा कोकण मुंबई वगैरे .... पुण्याच्या पार्श्वभूमीचा नसणार
कारवी..... बिंगो!
कारवी..... बिंगो! (edit करायच्या आधीच्या पोस्टला)
ravindra mahnajni वाटतोय..
ravindra mahnajni वाटतोय..
हा सागरी किनारा असेल बहुतेक..
हा सागरी किनारा असेल बहुतेक..
श्रवू..... गलत लाईन पकडे हो!
श्रवू..... गलत लाईन पकडे हो!
ravindra mahnajni इतके बुटके
ravindra mahnajni इतके बुटके नाहीत श्रवु् ... आणि त्या पिढीची नावे बाद केलीत स्वरूपनी
गिरीश कुलकर्णी?
गिरीश कुलकर्णी?
उमेश कामत, जितेंद्र जोशी?
उमेश कामत, जितेंद्र जोशी?
सुनील बर्वे..
सुनील बर्वे..
https://youtu.be/CfgTC-Aa5bA
https://youtu.be/CfgTC-Aa5bA?t=155 ही बाई, हा बाबा....
मराठी सिनेमे अज्जिबात माहिती
मराठी सिनेमे अज्जिबात माहिती नाही पण स्वप्नील आणि दुबई असं गुगल केल्यावर सिनेमा सापडला...
सीमंतिनी
सीमंतिनी
सीमंतिनी मॅडम चा फिल्मी
सीमंतिनी मॅडम चा फिल्मी व्यासंग खूपच वाखाणण्याजोगा आहे..
सीमंतिनी मॅडम चा फिल्मी
सीमंतिनी मॅडम चा फिल्मी व्यासंग खूपच वाखाणण्याजोगा आहे..>>> +१
Pages