दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा आणि सोनाली दोघी बरोबर. सलमान आणि रविना चे गाणे लक्षात आले नाही. पण आधी ते दोघे स्केटिंग रिन्क मधे गाणे म्हणतात ना.

व्हय
लाडला
लडकी है क्या रे बाबा

ओह
खांद्यावरून कळायला हवे होते ऐश्वर्या आहे
मला राणी वाटली केसांमुळे

बाब्बो... काय निरिक्षण आहे. >>>> इतकेच म्हणायला लागते इथे येऊन Happy उत्तरे कमीच येतात

बरं हे ओळखा -- मराठी रंगीत ७०-८०
लाल नऊवारी, अबोलीची वेणी लेवून मुख्य नृत्यांगना स्टेजवर नाचतेय. रमेश देव समोर बसून शिट्टी मारतोय. नृत्यांगना आणि सहकलाकार लहान मुलांसारखी कू-गाडी करत धावतात.

रेखा
कुठं कुठं जायाचं हनिमूनला

बरोबर mrunali. Happy

२००० झाले, नवीन काढायला लागेल आता

Pages