Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी / आम्ही प्लास्टिक आईस
मी / आम्ही प्लास्टिक आईस क्यूब्ज वापरतो, म्हणजे शेवटी शेवटी ड्रिंक्स डायल्युट होतात तशी न होताही शेवटपर्यंत चिल्ड ड्रिंक सिप करता येतं.
व्हिस्की स्टोन्स त्यापेक्षा बेटर असतात का? मला वाटतं की प्लास्टिक आईस क्युब्ज पेक्षा स्टोन्स लवकर वॉर्म होत असतील.
अजिंक्यराव, जुन्या लिंक्स
अजिंक्यराव, जुन्या लिंक्स शोधून काढून इथे शेअर केल्यात, धन्यवाद !! मस्त आहेत लेख. पुन्हा वाचायला मजा आली.
नी चा व्होडका जेली शॉटचा पण एक धागा आहे. नवीन वाचकांसाठी त्याची पण लिंक इथे द्याल का? जेली शॉट्स आमच्या सगळ्या पार्टीजमध्ये हिट हातखंडा आणि लोकाग्रहास्तव बनवावेच लागतात. ते मी नीधपचा धागा वाचूनच बनवायला लागले.
प्लास्टीक क्यूब्स कधी वापरले
प्लास्टीक क्यूब्स कधी वापरले नाहीत, त्यामुळे कल्पना नाही. पण स्टोन्स फ्रीझर मधे असतात आणी ड्रिंक डायल्यूट न करता, पुरेसं गार करतात, ह्याचा अनुभव आहे. बाकी अश्विन म्हट्ल्याप्रमाणे डिहायड्रेशन न होऊ देणं हे महत्वाचं आहेच. सहसा वीकेंड ला घरी पिताना असा फारसा प्रश्न येत नाही, पण पार्टी ला वगैरे चार मित्रांबरोबर पीत असलो (अगदीच इतिहासातली घटना वाटतेय आता ही.... जाने कहाँ गये वह दिन..
) तर अधून मधून पाणी पित रहावं.
बाकी चहात मिक्स करायच्या गोष्टींची यादी पाह्यल्यावर दारू अजून आपलं सोवळं बरंच टिकवून आहे असं म्हणावं लागेल.

https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/66541
बाकी चहात मिक्स करायच्या
बाकी चहात मिक्स करायच्या गोष्टींची यादी पाह्यल्यावर दारू अजून आपलं सोवळं बरंच टिकवून आहे असं म्हणावं लागेल.>>>>
कडक
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/42267
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/11310
मला आयरीश कॉफी सुद्धा आवडते.
जरा अस्थानी पोस्ट संपादीत.
हा एक लपून राहिलेला खजिना
हा एक लपून राहिलेला खजिना हाती लागलाय!
https://www.maayboli.com/node/35510
ऑ..!! चहाच्या धाग्यावर
ऑ..!! चहाच्या धाग्यावर प्रतिसाद उडवले जात होते आता दारुच्या धाग्यावरपण तोच प्रकार. एक माणुस रागावलं वाटतं.
माझा प्रतिसाद पण उडाला...
माझा प्रतिसाद पण उडाला...
स्टोन्स फ्रीझर मधे असतात आणी
स्टोन्स फ्रीझर मधे असतात आणी ड्रिंक डायल्यूट न करता, पुरेसं गार करतात, ह्याचा अनुभव आहे. >>> आभारी आहे, एक सेट आणून try करायला हवं. मला उगीचच वाटत होतं की प्लास्टिक आईस क्युब्ज पेक्षा स्टोन्स लवकर वॉर्म होतील आणि ड्रिंक तितकंसं गार रहाणार नाही. भरपूर पाणी पिण्याबद्दल सहमत. नाही तर डिहायड्रेशन आणि डोकेदुखी नक्कीच.
अजिंक्यराव, तो धागा इथे आणण्यासाठी आभारी आहे. फार भन्नाट लागतात हे जेली शॉट्स. व्होडका फॅन्सना विशेषच आवडतात.
नदीतले गोटे वापरा...
नदीतले गोटे वापरा... प्लास्टिक वगैरे कशाला..
ओरिजिनल क्यूब्स म्हणजे तेच
ओरिजिनल क्यूब्स म्हणजे तेच असतात
पण ती नदी स्कॉटलंड मधली पाहिजे
आपल्या नदीत इतकं प्रदूषण आणि कचरा असतो की ते गोटे दारूत घालून प्यायच्या कल्पनेनेच कसे तरी होते
आल्यावर चांगले खळखळून उकळून घेतले तर
बाकी त्या धाग्यावर लॉंग आयलंड ची कृती वाचून बिग बँग थिएरी आठवली ज्यात पेनी शेल्डन ला चहा म्हणून हा चहा पाजते आणि नंतर तो असला धुमाकुळ घालतो
उद्या गणपती.. आजचा दिवस आहे
उद्या गणपती.. आजचा दिवस आहे मात्र...
कोण कोण आहे चियर्स करायला??
गणपतीत तर बरेच टून्न दिसतात
गणपतीत तर बरेच टून्न दिसतात की मंडळापाशी. मग मॉडरेट पिणाऱ्यांना काय हरकत?
आज माझा पास
आज माझा पास
का म्हाळसा?
का म्हाळसा?
मानव - मंडळात बरीच कामे असतात म्हणून थकवा घालवायला उपाय असतो तो...
“पू बनी पार्वती” मोड ॲान आहे
“पू बनी पार्वती” मोड ॲान आहे
उपवास आहे माझा
उपवास म्हणजे फक्त वाईन चालेल.
उपवास म्हणजे फक्त वाईन चालेल.. फळापासून बनते ना... ☺️
चालेल की नाही ते एकदा घरी
आमच्याकडे आजपासूनच नो दारू,
आमच्याकडे आजपासूनच नो दारू, नो नॉनव्हेज, नो कांदा लसूण नियम लागू झालाय
आणि इतक्या वर्षांच्या लग्नानंतर नियम न मोडण्यात शहाणपण आहे हे शिकलोय
नियम मोडलेला कळू न देणे हीच
नियम मोडलेला कळू न देणे हीच खरी हुशारी
असलं काही होत नसतं हो
असलं काही होत नसतं हो

त्यांना बरोब्बर कळतं
आशुचॅंप आले धाग्यावर आले ..
आशुचॅंप आले धाग्यावर आले ..
आता “कुणी तरी येणार येणार गं“ गाणं म्हणायला हरकत नाही
..
गुरू हो जा शुरू
ऑ अहो ते गाणं वेगळ्या
ऑ अहो ते गाणं वेगळ्या प्रसंगाचे आहे
आमच्या घरी कुणीतरी येऊन आता 13 वर्षे झाली
आणि आमचं दुसरं पिल्लू चार पायवाल आहे
तो आता आठ महिन्यांचा आहे
अहो मी तुमच्या नाही काही.. मी
अहो मी तुमच्या नाही काही.. मी अंड्यातलं पिल्लू बाहेर पडण्याबद्दल बोलत आहे
आला आला आला आपला विकांत आला..
आला आला आला आपला विकांत आला....
आज काय स्पेशल ?
आज काय स्पेशल ?
बकर्डी ब्लॅक भरपूर लिंबू
बकर्डी ब्लॅक भरपूर लिंबू पिळून सोबत कोक
थोडा बर्फ
केळा वेफर्स, चितळे बाकरवडी आणि मक्याचे उकडलेले चाट मसाला मिक्स दाणे
Pages