Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ॠन्म्या ला नवा स्त्री-डुआय
ॠन्म्या ला नवा स्त्री-डुआय सापडलेला दिसतोय.
काल जास्वंदाच्या सरबतामध्ये
काल जास्वंदाच्या सरबतामध्ये तकीला ॲड करून पाहिली. चक्क मस्त लागते.
मग
मग
पुरंदर, मावळ व जावळी तालुके
पुरंदर, मावळ व जावळी तालुके सरदेशमुखी व चौथाई सह दारूविरोधकांना तोडून द्यावेत. >>> हे आत्ता वाचलं
हसून हसून डोळ्यात पाणी आलं
गॉर्डन्स जीन आणली आहे, त्याचं
गॉर्डन्स जीन आणली आहे, त्याचं कुठलं कॉकटेल करावं कळत नाहीये
लिंबू, मध आणि आल्याचा रस.
लिंबू, मध आणि आल्याचा रस. प्रमाण आणि चवीचा अंदाज घेऊन.
शिवाय आवडती बीयर किंवा आवडतं कार्बोनेटेड ड्रिंक / ब्रीझर.
एक मित्रसाहेब चक्क माझा / मँगो ज्युस घालतात. हे मी कधी ट्राय नाही केलं.
सोबत दिवाळीचं क्रिस्पी आणि नमकीन फराळही चालेल. चीझही. हे वरचे मित्रसाहेब चॉकोलेटही खातात. याची मला तरी कल्पना करवत नाही.
“ गॉर्डन्स जीन आणली आहे,
“ गॉर्डन्स जीन आणली आहे, त्याचं कुठलं कॉकटेल करावं कळत नाहीये” - जीन चं क्लासिक कॉकटेल म्हणजे मार्टिनी. जीन, व्हर्मूथ, आणि ऑलिव्ह्ज.
>> ..त्याचं कुठलं कॉकटेल
>> ..त्याचं कुठलं कॉकटेल करावं कळत नाहीये<<
जिन अँड टॉनिक, यु कॅन नेवर गो राँग. किंवा जिम्लेट - लाइम जुस अथवा लेमनेड, स्वीट फ्लेवर करता...
It's nine o'clock on a
It's nine o'clock on a Saturday
The regular crowd shuffles in
There's an old man sittin' next to me
Makin' love to his tonic and gin
Piano man, व्वा, काय आठवण
Piano man, व्वा, काय आठवण काढली कॉमी.
आत्ता कळाले हे गाणे. छान आहे
आत्ता कळाले हे गाणे. छान आहे
आयरिश पब मधले ट्रॅडिशनल आयरिश music आठवले जेंव्हा मी डब्लिन ला होतो
Pages