तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

हायला लैच फसवून राहिले लोक तुम्हाला
दारुच्या नावावर गळ्यात माझा मारला की वो
यात आता छानपैकी 250मिली व्होडका मिक्स करा, आणि ते द्रावण 10 ते 12 दिवस ठेऊन द्या आणि मग गारेगार करून तकीला सारखा एक एक शॉट मारा

बोकळतचे पाणचट पीजे वाचण्यापेक्षा मोदीचा रडका ड्रामा कितीतरी बरा वाटू लागला आहे हल्ली Wink

बोकळतचे पाणचट पीजे वाचण्यापेक्षा मोदीचा रडका ड्रामा कितीतरी बरा वाटू लागला आहे हल्ली
Lol सहमत

बोकळतचे पाणचट पीजे वाचण्यापेक्षा मोदीचा रडका ड्रामा कितीतरी बरा वाटू लागला आहे

सहमत

आरोग्यास धोकादायक आहे इतकी साखर...
<<
जितकी जास्त ष्ट्रांग शुगर तितकी मस्त दारू.

बी टी डब्लू. (रच्याकने) बोकलत = रुन्म्या.

बोकलत = रुन्म्या Lol

आरारा ईथे काहीतरी पिल्लू सोडू नका . त्यापेक्षा मुलींच्या फॅशनच्या धाग्यावर या. अजून आपला तिथला मुद्दा अनक्लीअर आहे मला

बाकी दारू पिणारे लकी असतात
ते दारू पण पिऊ शकतात आणि माझा पण Lol Lol

बरेच दिवसाने आज खळखळून हसलोय... गूड वन !

यावर एक धागा काढतो परवा.. उद्या बिजी असेन जरा

धागा काढण्याईतका वेळ नसेल. प्रतिसादात जमेल तसे भर टाकत जाईन
चला शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज
उद्यापासून ऑफिस सुरू होतेय ! लवकर झोपतो जरा..

उद्यापासून ऑफिस सुरू होतेय ! >>> ऑफीसला जाणे गरजेचे आहे का ? इथे लोक डोळ्यात प्राण आणून वाट बघत असतील त्यांचा विचार नको का करायला ?
ऑफीसमधे काय घडले यावर एक खळबळजनक धागा येणार का ?

उद्या बिजी असेन जरा >>> सगळे खोळंबून राहतील. असं नका करू. उद्या जमवाच काहीही करून.>> Lol
सगळी मंडळी वाट पहात ताटकळली आहे. कुणी पायाने माती उकरतोय तर कुणी तिथेच जमिनीवर फतकल मारून काडीने
जमीनीवर रेघोट्या ओढत बसला आहे. कोपऱ्यात एकजण कोणी पहात नाही असे बघुन माझा चा एक घोट घेऊन ताडी पिल्यासारखे हावभाव करत आहे. दुसरीकडे मोहाची कुठे भेटेल का याचीही चौकशी सुरु आहे. नेहमीप्रमाणे झाडावर बसलेले आत्माराम पारंबेही वाट पाहुन कंटाळुन गेले आहेत. Light 1
(वरील प्रसंग काल्पनिक आहे. कुठे काही साम्य आढळले तर योगायोग समजावा.)

वीरू सर Happy
का छळताय बिचार्‍याला?

विरु खतरनाक
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले सगळे Happy

Lol माझ्याही डोळ्यासमोर उभे राहिले सारे
गोपिकांचे प्रेम पाहुनि श्रीकृष्णही भुलले
आज ऑफिसला दांडीच मारली Happy

सध्या double espresso by Van Gogh वर प्रेम आले आहे. कॉफी फ्लेवर मुळे फक्त आइस पूरे होतो.

दुसर्‍या एका धाग्यावर ही महत्वाची माहिती मिळाली. योग्य ठिकाणी संकलित करत आहे.

चिकनी चमेली चुप के अकेली पौव्वा चढा के आयी, यातला पौव्वा चढाके म्हणजे काय?

Submitted by मोरोबा on 17 June, 2021 - 10:55
...............

हिक्डं या. सांगतो कानात. अद्धा चढवत बसतात लोक. पौव्वा क्या चीज हय. दोन पौव्यांचा एक अद्धा, अन दोन अद्ध्यांचा एक खंबा होतो.

खंबा उक्खाड के! Wink

(रच्याकने, अर्ध्या पौव्याची चिंटी होते. नैन्टी. जास्तीच्या चौकश्या 'तुम्ही दारू कशी पिता' या धाग्यावर कराव्या ही इनंती.)
Submitted by आ.रा.रा. on 17 June, 2021 - 11:00
...............

गूगलवरून

Quantity of beverages in India ;-

Big beer btl - 650 ml

Sm. beer btl - 33o ml (also called pint btl)

Full bottle of liquor - 750 ml (4 quarters)

Half bottle - 375 ml (2 quarters)

Quarter bottle - 180 ml

Balance 30 ml of full bottle is the 'Barmen's Peg

There is a term 'Patiyala' used in country side in North India mostly - 90 ml

There is a term 'Pawva' used in country side for local 'Arack' which comes in small plastic packet of 180 ml

There is a local term 'Khamba' (pole in english) refers to big bottle. This term is used between pals.

संध्याकाळी मित्राबरोबर टेकडीवर तास दोन तास रपेट करावी.. गप्पा असाव्या जुन्या गजलच्या , boneyM च्या , कॉलेजच्या आठवणी च्या , किंवा आईनस्टाईन - च्या जीननाच्या , Ayn Rand च्या FountainHead च्या... किंवा कुठल्याही जुन्या चित्रपटा च्या..
आणि मग घरी आल्यावर हातात हार्मोनियम घ्यावी , तंबोरा जुठवावा , मित्राने गिटार जुळवावी.. मराठी , इंग्रजी , हिंदी गाण्यांची मैफल रंगवावी....आणि जोडीला सोनेरी मग मधली फेसाळलेली बीरा असावी....
बाकी सगळे विसरून जावे !

Pages