Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जॅक वेल्च
जॅक वेल्च
कर्क डग्लस गेले काही
कर्क डग्लस गेले काही दिवसांपुर्वी!
जेष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी
जेष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे निधन
खूप चांगले अभिनेते. बातमी वाचून मला 'आईग्ग!' असेच झाले.
Dr.H.V.Desai .16.03.2020
Dr.H.V.Desai .16.03.2020
देसाई नाही सरदेसाई,
देसाई नाही सरदेसाई, श्रद्धांजली . वडिलांच्या मेडिकल फाईल मध्ये डॉक्टरांच एक 1970 सालाच प्रिस्क्रिप्शन आहे.
डॉ ह वि सरदेसाई :
डॉ ह वि सरदेसाई :
आमच्या वैद्यकीय वर्गाचे गुरु, मार्गदर्शक, हसतमुख, मित्रवत , व्यासंगी.
आदरांजली.
आजपर्यंत कोरोनामुळे मेलेल्या
आजपर्यंत कोरोनामुळे मेलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली. आज इटलीमध्ये ४७५ लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यु झाला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.
छत्तिसगड येथील हल्ल्यात शहीद
छत्तिसगड येथील हल्ल्यात शहीद झालेल्या १७ जवानांना श्रध्दांजली
RIP
RIP
RIP
RIP
त्यांनी खूप भरभरुन आनंद दिला
त्यांनी खूप भरभरुन आनंद दिला आपल्या सर्वांना. नक्की उच्चतम स्वर्गात गेले.
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
(No subject)
विनम्र श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली!
Tom & Jerry मी एक stress buster म्हणून कधीही, कितीही वेळ बघू शकते.
https://m.lokmat.com
धन्यवाद सामो..
दैनिक लोकमत च्या बातमीची लिंक डिलीट केलीय.
अरेरे . विनम्र श्रद्धांंजली
.
फेक न्युझ आहे - https:/
फेक न्युझ आहे - https://fullfact.org/online/elisa-granato-fake/
सामाजिक कार्यकर्त्या व
सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन.
ओम शांती.
इरफान खान वारला. एक उत्तम
इरफान खानचे निधन. एक उत्तम अभिनेता गेला. श्रद्धांजली.
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/actor-irrfan-k...
एक हरहुन्नरी अभिनेता हरवला..
हॉलिवुड मध्येही ठसा उमटवणारा एक हरहुन्नरी अभिनेता हरवला.. इरफान खान यांना श्रद्धांजली
इरफान खानला श्रद्धाजली, एक
इरफान खानला श्रद्धाजली, एक हरहुन्नरी आणी उत्तम अभिनेता हरवला.
इरफान खान.... अत्यंत शॉकिंग..
इरफान खान.... अत्यंत शॉकिंग... माझा खूप खूप आवडता अभिनेता. या माणसाचं अजून खूप काम पाहायचं होतं.. अत्यंत ताकदीचा कलाकार. खरंतर रिकव्हर होईल असं वाटलं... खूप वाईट वाटतंय, दुर्दैवी...
इरफान खान यांना भावपूर्ण
इरफान खान यांना भावपूर्ण श्रदधांजली
अतिशय दुःखद घटना. मागे तो
अतिशय दुःखद घटना. मागे तो कॅन्सरमधून बाहेर आल्याची बातमी आली होती. पण ...
यश त्याला जरा उशिराच मिळाले, पण प्रत्येक कामावर त्याचा ठसा उमटवून गेला.
श्रद्धांजली.
खूप खूप शॉकिंग,
खूप खूप शॉकिंग,
एक चांगला माणूस आणि तितकाच चांगला अभिनेता गेला.
अचानक टचकन डोळ्यात पाणीच आलं माझ्या...
मी याला किती मिस करेन माहिती नाही. कायम हिंदी आणि अंगरेजी मीडियम मधला प्रेमळ बाप डोळ्यासमोर तरळत राहील.
खूप खूप खूप वाईट वाटतय. अजून खूप काही करायला हवं होतं... खूप...
वाईट वाटलं
वाईट वाटलं
एन्डोक्राईन कँसर नंतर आशा थोड्या कमीच होत्या.
तरीही पॉझिटिव्हली तो 1 वर्षं चांगला राहिला.
शुटिंगही केली असावी.
एक गुणी अभिनेता गेला.
मला तो बनेगी अपनी बात मध्ये कल्पना अय्यर चा सायको नवरा म्हणून आठवतो.
खूप चांगल्या भूमिका, स्ट्रगल करून वर आलेला अभिनेता.
इरफान खान.... अत्यंत शॉकिंग..
इरफान खान.... अत्यंत शॉकिंग... माझा खूप खूप आवडता अभिनेता. या माणसाचं अजून खूप काम पाहायचं होतं.. अत्यंत ताकदीचा कलाकार. खरंतर रिकव्हर होईल असं वाटलं... खूप वाईट वाटतंय, दुर्दैवी... ~~ +१ सान्वी . खूप खूप वाईट वाटतय ऐकल्यापाससून.
वास्तवदर्शी अभिनेता गमावला.
वास्तवदर्शी अभिनेता गमावला.
श्रद्धांजली.
प्राजक्ता +१०१,
प्राजक्ता +१०१,
श्रद्धांजली मोठा अभिनेता
श्रद्धांजली
मोठा अभिनेता
Pages