Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच धक्कादायक आणि दुःखद.
फारच धक्कादायक आणि दुःखद.
श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
ओह विनार्च. खूपच वाईट बातमी
ओह विनार्च. खूपच वाईट बातमी.
अरे देवा! मला त्यांचे लेख
अरे देवा! मला त्यांचे लेख आवडायचे. भावपूर्ण श्रद्धांजली. काय झालं होतं त्यांना?
बाप रे ! ही खरंच धक्कादायक
बाप रे ! ही खरंच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. मी पर्सनली ओळखत नसुनही, विनार्चच्या असंख्य धाग्यांमधून अनन्या आणि विनार्च अतिशय ओळखीच्या झाल्या होत्या. खूपच वाईट वाटलं. श्रद्धांजली ! >>> +1
बाप रे ! ही खरंच धक्कादायक
बाप रे ! ही खरंच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. मी पर्सनली ओळखत नसुनही, विनार्चच्या असंख्य धाग्यांमधून अनन्या आणि विनार्च अतिशय ओळखीच्या झाल्या होत्या. खूपच वाईट वाटलं. श्रद्धांजली ! >>> +1
त्यांच्या कुटुंबीयांना यातून सावरण्यासाठी बळ मिळो
बाप रे ! ही खरंच धक्कादायक
बाप रे ! ही खरंच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. मी पर्सनली ओळखत नसुनही, विनार्चच्या असंख्य धाग्यांमधून अनन्या आणि विनार्च अतिशय ओळखीच्या झाल्या होत्या. खूपच वाईट वाटलं. श्रद्धांजली ! >>> +1
त्यांच्या धाग्यातून न्या आणि
त्यांच्या धाग्यातून न्या आणि त्यांची ओळख झाली होती,कालचा होमी भाभा वरचा प्रतिसाद वाचून धक्का बसला आणि रात्री झोपेत आपण काहीही अर्थ काढला आहे त्याचा अर्थ तो नसावा असं देवाला हात जोडून म्हटलं आणि डोळे बंद केले पण डोळ्यासमोर कधी न पाहिलेली न्या येतच राहिली,सकाळी या बातमीवर शिक्कामोर्तब झालं

खूप खूप वाईट बातमी ,न्या कशी सावरेल आता असच राहून राहून वाटतंय
असं अचानक कस झालं
असं मुलांना पोरकं करून देवाला काय मिळत

विनार्च? देव त्यांच्या
विनार्च?
देव त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातुन सावरण्याचे बळ देवो.
त्या स्वतः तर एक छान कलाकार होत्याच पण त्यांची मुलगी देखील एक कलाकार आहे. मुलीच्या सर्वांगीण विकासा साठी त्या खूप उत्साही आणी प्रयत्नशील असायच्या. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या शिक्षणासंबंधीत बरीच माहिती दिली होती. इतकी को- ऑपरेटिव्ह व्यक्ती मायबोलीला सोडुन गेली , खूपच वेदनादायक आहे हे.
विनार्च श्रद्धांजली.काय झालं
विनार्च श्रद्धांजली.काय झालं होतं त्यांना? कशाने गेल्या?
विनार्च चे जाणे खूपच दुःखदायक
विनार्च चे जाणे खूपच दुःखदायक शॉकींग आहे.
श्रद्धांजली!
सनव. मी आताच फेसबुकवर वाचले.... कोविड ने गेली ती.
धक्कादायक. त्यांच्या
धक्कादायक. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आदरांजली .
आदरांजली .
विनार्च यांना भावांजली
विनार्च यांना भावांजली

हे वर्ष किती खराब आहे. किती माणसं गमावतो आहोत आपण
विनार्च यांना श्रद्धांजली. __
विनार्च यांना श्रद्धांजली. __/\__
विनार्च यांना श्रध्दांजली
विनार्च यांना श्रद्धांजली
विनार्च यांना श्रद्धांजली. __
विनार्च यांना श्रद्धांजली. __/\__
विनार्च यांना श्रद्धांजली
विनार्च यांना श्रद्धांजली
Shocking and sad.
Shocking and sad.

Even though i didnt know her personally , feel like crying.
होमी भाभा
श्रद्धांजली. हे वर्ष खरंच कठीण आहे.
बाप रे ! ही खरंच धक्कादायक
बाप रे ! ही खरंच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. मी पर्सनली ओळखत नसुनही, विनार्चच्या असंख्य धाग्यांमधून अनन्या आणि विनार्च अतिशय ओळखीच्या झाल्या होत्या. खूपच वाईट वाटलं. श्रद्धांजली ! >>> + विनार्च यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
बाप रे ! ही खरंच धक्कादायक
बाप रे ! ही खरंच धक्कादायक आणि दुःखद बातमी आह. वाईट वाटलं. विनार्च यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मायबोलीवरचे काही मोजके सभासद
मायबोलीवरचे काही मोजके सभासद सोडले तर मी कुणालाही वैयक्तिकरीत्या ओळखत नाही. पण मायबोलीवरच्या पोस्ट्स, लेख वाचून अनेकजण ओळखीचे झालेले असतात. A wednesday मधे नासिरुद्दिन शाह म्हणतो तसं, लोकल ट्रेनमधे फक्त चेहऱ्याने अनेकजण एकमेकांना ओळखत असतात. तसं म्हटलं तर फक्त Hello म्हणण्यापुरती ती ओळख असते. पण त्यातला ओळखीचा एक चेहरा कमी होतो तेव्हा ते मनाला खूप लागतं. तसं काहीसं विनार्चची बातमी सकाळी ऐकल्यापासून झालं आहे. रोज पेपरमध्ये कोविडच्या केसेसचा आणि मृत्यूंचा आकडा येतो आणि आपण तो वाचतो. पण त्यातच असा आपल्या ओळखीचा एक चेहरा होता हे जाणवलं आणि मनाला खूप लागलं.
या साथीत अजून काय काय होणार आहे कुणास ठाऊक.
श्रद्धांजली __/\__
श्रद्धांजली __/\__
अरेरे ! फारच वाईट बातमी !
अरेरे ! फारच वाईट बातमी !
श्रद्धांजली _/\_
विनार्च यांच्या लेखांमधून,
विनार्च यांच्या लेखांमधून, प्रतिसादांमधून अनन्या आणि त्या इतक्या ओळखीच्या झाल्या होत्या. फार अस्वस्थ वाटतंय ही बातमी वाचून. तिच्या घरच्यांची, अनन्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. फार वाईट झालं.
श्रद्धांजली.
विनार्च यांना श्रद्धांजली __
विनार्च यांना श्रद्धांजली __/\__
Pages