Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
(No subject)
अरे देवा!!! खूपचं वाईट वाटलं.
अरे देवा!!! खूपचं वाईट वाटलं. सुनिताबाईंना अश्रुपुर्ण श्रद्धांजली!!!!
आहे मनोहर तरी ला माझा दंडवत प्रमाण!!!!सोयरे सकळ मधील माधव आचवल वाचताना डोळे भरुन आले होते इतके सुरेख लिहिले होते त्यांनी!
अरे रे.. पुलं गेले पण
अरे रे.. पुलं गेले पण सुनिताबाई तरी आहेत असं वाटत रहायचं. आता त्याही गेल्या
काय वाईट बातमी आहे!! त्याच्या
काय वाईट बातमी आहे!! त्याच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना.
परवाच त्याचं जी ए ची पत्रे वाचत होते
मला ही बातमी वाचून का कुणास
मला ही बातमी वाचून का कुणास ठाऊक आतून खूप बरं वाटलं. गेले बरेच महिने त्या आजारी होत्या. केवढं चिंतन केलं होतं त्यांनी आपल्याला कसा मॄत्यू यावा याबद्दल.सुनीताबाईंची मॄत्यूवरची मतं खूप ठाम होती. कुणाकडून सेवा करुन घेऊन, अंथरुणात खितपत पडून आलेलं मरण त्यांना नको होतं. आणि तीच वेळ त्यांच्यावर यावी ... केवढा मोठा दैवदुर्विलास ! म्हणूनच त्यांच्या आजारपणाची बातमी ऐकल्यानंतर देवाने त्यांची लवकरात लवकर शांतपणे सुटका करावी असं मनापासून वाटलं होतं
अरे बापरे. ही काहीच कल्पना
अरे बापरे. ही काहीच कल्पना नव्हती मला. मग खरंच सुटका झाली असंच म्हणायला हवं.
...आणि उद्याच पुलंचा जन्मदिन!
...आणि उद्याच पुलंचा जन्मदिन!
(No subject)
अरेरे
अरेरे
खूपच वाईट बातमी.- अनिता
खूपच वाईट बातमी.- अनिता
गेलं वर्षभर सुनीताबाई खूप
गेलं वर्षभर सुनीताबाई खूप आजारी होत्या. पण अनेक महिने कोमात वगैरे नव्हत्या. त्या बोलू मात्र शकत नव्हत्या.
उद्या आठ नोव्हेंबर. पुलंचा नव्वदावा वाढदिवस.
सुनीताबाईंना श्रद्धांजली.
सुनीताबाईंना श्रद्धांजली.
श्या.. वाईट झाले..
श्या.. वाईट झाले..
सुनीताबाईंनी एक कणखर,
सुनीताबाईंनी एक कणखर, स्वतंत्र विचारांची आणि संवेदनशील स्त्री म्हणून आपली वेगळी प्रतिमा उमटवली, याची खूण 'आहे मनोहर तरी' वाचल्यावर पटते. स्थित्यंतराचा केवढा कालखंड पाहिला त्यांनी?
आता केवळ 'गमते उदास'
चिनूक्स, सांगितल्याबद्दल
चिनूक्स, सांगितल्याबद्दल धन्यवाद. पुलंच्या एका परिचितांकडून बातमी ऐकली होती. माझं पोस्ट मी एडिटलं आहे.
सुनिताबाईंना श्रध्दांजलि.
सुनिताबाईंना श्रध्दांजलि.
सकाळपासुन वाचतेय पण काय
सकाळपासुन वाचतेय पण काय लिहावे कळत नाहीये
त्यांच्या आत्म्यास शांती
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
श्रद्धांजली..
श्रद्धांजली..
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=216...
पुलं गेले पण सुनिताबाई तरी
पुलं गेले पण सुनिताबाई तरी आहेत असं वाटत रहायचं. आता त्याही गेल्या. >>>> अगदी खरं!
श्रद्धांजली.
मामी अगदी बरोबर. बरं
मामी अगदी बरोबर.
बरं झालं.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
(No subject)
श्रद्धांजली. प्रतापवारांची
श्रद्धांजली. प्रतापवारांची कविता आहे इथे आता तू कधी भेट्णार? तिथे मी प्रतिसाद लिहिला होता परवा. " भेट्णार
ना बस कुछ सांसोंकी देरी है. ते असे खरे व्ह्यायला नको होते. त्यान्ची दोघांची रीलेशन शिप किती परिपक्व होती.
खरी स्वतंत्र विचारांची स्त्री. शतशः वंदन.
गेलि १० वर्शे कधि कधि त्या
गेलि १० वर्शे कधि कधि त्या कमल नेहरु पर्क मधे येत असत सकाळि .तेव्हा भेटत असत. हल्लि
फार थकल्या सारख्या दिसत. कधि कधि १.रुपालि च्या गॉलरित त्याना पाहिल होत.
आता तेहि संपल.
एक मनस्वि लेखिका त्याचि व्यक्ति चित्र व आहे मनोहर.... असच हुर हुर लावणार लेखन.
जुन्या काळच नोस्टलजिआ वाढवणार लेखन अगदि जुन्या पैठणि सारख मनात राहिल.
डिम्पल ची बहीण सिम्पल
डिम्पल ची बहीण सिम्पल कापडियाचे (५२) चे कॅन्सरने निधन.
ओह ड्रेस डिझायनर होती ना ती ?
ओह ड्रेस डिझायनर होती ना ती ? एका चित्रपटात पण आली होती.
अनुरोध, राजेश खन्नाबरोबर
अनुरोध, राजेश खन्नाबरोबर नायिका..
अरेरे.. ती एक चांगली नायिका
अरेरे.. ती एक चांगली नायिका होती.
सिम्पल कपाडियाला माझी भावपुर्ण श्रद्धांजली.
बी, त्या एका पिक्चरमधे तिचा
बी, त्या एका पिक्चरमधे तिचा अभिनय कुठे कळाला रे बाबा? मला पण दाखव!
ती ड्रग अॅडिक्ट होती. आणि
ती ड्रग अॅडिक्ट होती. आणि ड्रेस डिझायनर. ट्विंकल्चे बरसातमधले ड्रेस तिनेच डीझाईन केलेले होते. (डिंपलची तर ती बाय डीफॉल्ट डीझायनर होती)
Pages