दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो! Sad

ज्येष्ठ भावगीत गायक व संगीतकार श्री. गजाननराव वाटवे ह्यांचे दु:खद निधन Sad देव मृतात्म्यास शांती देवो. गगनीचा सायंतारा हरवला.

जुन्या पिढीतील संगीत नाटकातील नट मास्टर अविनाश यांचे १०४ व्या वर्षी निधन.

केतकीच्या बनी, नाविका रे,पाखरा जा.., कैवल्याच्या चांदण्याला, यासारखी एकापेक्षा एक सुंदर गाणी देणा-या अशोकजी परांजपे यांची आत्महत्या Sad

प्रसिद्ध स्त्रीरोगतत्ज्ञ विजया पाटील यान्चे अपघाती निधन.

कॉ अहिल्या रान्गणेकर यान्चे निधन.

कॉ. रांगणेकर, अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्त्व! त्यांना माझी श्रध्दांजली.

सिनेसृष्टीतील ढंगदार व्यक्तीमत्व फिरोज खान (६९) यांचे कर्करोगाने निधन.

CAJMGV3L.jpgCAGMHK1K.jpg

राम शेवाळकरांचे निधन Sad
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, तत्त्ववेत्ते आणि उत्तम वक्ते प्रा. राम शेवाळकर यांचं आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपुरात आपल्या राहत्या हृदयविकाराच्या झटक्यानं घरी निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते.

.

ओह! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Sad

***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

सुपरस्टार पॉप गायक, किंग ऑफ लॉकिंग अँड पॉपिंग- ब्रेक डान्सिन्ग, 'मायकेल जॅक्सन ' ला श्रद्धांजली !

'मायकेल जॅक्सन ' ला श्रद्धांजली !

Sad Sad Sad Sad

Sad Sad

The king is dead
Long live the king
He will be missed!!

एम जे ला श्रद्धांजली.

'मायकेल जॅक्सन ' ला श्रद्धांजली !

~~~~~~~~~~~~~~~~~~
उठी ऐसी घटा नभ में
छिपे सब चांद और तारे
उठा तुफ़ान वह नभ में
गए बुझ दिए भी सारें
मगर इस रात में भी लो
लगाए कौन बैठा है?
अंधेरी रातमें दिपक
जलाए कौन बैठा है?

मायकल जॅक्सन ला श्रद्धांजली..

माजॅ आठवणींसाठी नविन बाफ उघडा... Sad

सत्यजितला अनुमोदन..
एक वेगळा बाफ काढावा..

MJ is no more.. unbelievable !
RIP..

www.bhagyashree.co.cc/

उड्डाण
विश्वासाचे

सवेदना

जामा मशिदीचे माजी शाही इमाम मौलाना सय्यद अब्दुल्ला बुखारी यांचे निधन....

जेष्ठ अभीनेते निळू फुले यांच निधन त्यांना श्रद्धांजली !!!

निळू फुले यांना माझीही श्रद्धांजली. मराठी सिनेमातला त्यांचा सरपंच आणि वाड्यावरली समदी येवस्था आठवतेय.

Pages