दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

लोकप्रभा ची माजी सहसंपादक आणि प्रहारचे फिचर एडिटर पत्रकार अभिजीत देसाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
फार छान लिहायचे चित्रपटांवर.
वाईट झालं Sad

अभिजीत देसाई याना श्रद्धांजली. त्याचे चित्रपटावरील (खास करून जुन्या) लेख वाचनीय होते.

ओह्ह गॉड.. देसाईंबद्दल वाचुन खरेच धक्का बसला....त्यांचे लेख मला आवडायचे..
बाळ गाडगिळांना माझी श्रद्धांजली.. Sad

Sad

अरेरे ! Sad

अरे रे... फारच वाईट बातमी.. अनेक चांगली नाटके निर्माण केली होती वाघांनी.. Sad

आणि अभिजीत देसाइंची पण बातमी अतिशय वाईट.. पूर्वी लोकप्रभाचा अंक आला की त्यांचा लेख पहिला वाचला जायचा.. जुने पिक्चर आणि क्रिकेतवर फारच मस्त लिहायचे ते... Sad

Sad

Sad

मोहन वाघ Sad

घटना दु:खद तर आहेच. पण बीबी चुकला. आता इथे राजकीय मतप्रदर्शन व्हायला सुरुवात होइल अशी भीती वाटते...

सांभा..... Sad

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5914149.cms

अरे ओ सांभा ’ , या ‘ शोले ’ तील गब्बरसिंगच्या डायलॉगमधला ‘ सांभा ’ अर्थात ज्येष्ठ अभिनेते मॅक मोहन यांचं आज संध्याकाळी मुंबईत निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते, ती आज अपेशी ठरली.

Pages