दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांताराम नांदगांवकर आणि निळू फुले यांना श्रध्दांजली! Sad

हयापुढे न चांदरात हया पुढे न सावली!! Sad

-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

या महान कलावंताला माझीही श्रद्धांजली!

मराठी चित्रपटांचा आवडता खलनायक काळाच्या पडद्याआड गेला.
निळू फुले यांना माझी श्रद्धांजली.

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

जेष्ठ अभिनेते निळु फुले व गीतकार शांताराम नांदगावकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Sad

असा खलनायक न होणे! निळु फुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अंगकाठी साधारण, पायजमा कुर्ता किंवा धोतर, सदरा अन वर काळी टोपी..चेह-यावर कायम बेरकी (बेरकी हाच शब्द परफेक्ट बसतो! ) भाव, बोलण्याची विशिष्ट लकब, ... अशी व्यक्तीरेखा! पडद्यावर काय दरारा होता निळुभाउंचा! मराठीत असा खलनायक आतापर्यंत झाला नाही!

निळू फुले व नांदगावकरांना माझीही भावपूर्ण श्रध्दांजली. Sad

शांताराम नांदगांवकर आणि निळू फुले यांना श्रध्दांजली! Sad

आपल्या प्रत्येकाच्या मनातले गावचे 'पाटील-सरपंच' निळू फुले आज आपल्यातुन हरवले....

निळू फुले अन शांताराम नांदगांवकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली !!

Sad Sad

भावपुर्ण श्रध्दांजली !!

निळू फुले यांना भावपूर्ण श्रध्दांजली. Sad

लोकनाट्य, राष्ट्रसेवा दल या पार्श्वभूमीतून पुढे आलेले तीन तारे म्हणजे राम नगरकर, दादा कोंडके आणि निळू फुले. मराठी माणसाचे विश्व विस्तारून समृद्ध करणारी ही त्रयी. आज त्यातील शेवटचा तारा निखळला. निळू फुले यांना श्रद्धांजली.

    ***
    ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक रोजचीच आहे
    ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे

    निळु फुले आणि शांताराम नांदगावकर याना श्रद्धांजली..

    निळू फुले आणि शांताराम नांदगावकर यांना श्रद्धांजली. Sad
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    There is no charge for awesomeness.... or attractiveness.

    निळू फुले आणि शांताराम नांदगावकर यांना श्रद्धांजली Sad
    ईश्वर त्यांना शांती देवो.

    गीतकार शांताराम नांदगावकर आणि निळूभाऊ फुले याना भावपूर्ण श्रद्धांजली .

    गंगुबाई हनगळांना श्रद्धांजली Sad

    त्यांच्या विलक्षण गानप्रतिभेची ही एक झलक - http://www.youtube.com/watch?v=H9QSXeheRq4

    Sad
    ***************
    ॐ नमश्चण्डिकायै |

    Sad Sad Sad
    =========================
    "हाती घ्याल ते घरीच न्याल"

    अरे बाप रे Sad

    ----------------------------------------
    माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
    एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
    ----------------------------------------

    भास्कर चंदावरकर यांचे काल रात्री निधन झाले.
    Sad

    प्रत्येक भेटीत त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेच पण प्रचंड उंची गाठून जमिनीवर असणे म्हणजे काय याचे प्रात्यक्षिकही..
    भास्करजी तुमची खूप आठवण येईल हो!

    भास्कर चंदावरकर याना भावपूर्ण श्रद्धांजली

    Sad

    भास्करजींना विनम्र श्रद्धांजली..

    गंगुबाइ हनगल यांच्यावर इ-प्रसारण मधे या आठवड्यात सोमवारी ८८ मिनिटाचा कार्यक्रम आहे. त्यात त्यांचे चरित्र व त्यांनी गायलेली बरीच गाणी आहेत. जरूर ऐका.
    Happy Light 1

    अभिनेत्री लीला नायडू यांचं निधन Sad

    महाराणी गायत्री देवींचे आज जयपूर येथे निधन झाले.

    काल लीला नायडू आणि आज गायत्री देवी.. दोघीही Vogueच्या सर्वांत सुंदर स्त्रियांच्या यादीत होत्या..

    Pages