Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढच्या आठवड्यात शरा जाईलस
पुढच्या आठवड्यात शरा जाईलस वाटतंय! तिलाही एकाला सेफ करायचा चान्स द्यायला हवा. ती मेघा किंवा स्मिताला सेफ केलं तरी चालणार आहे!
सईबाई गेल्या तर मेघाला सेफ करेल.
सई काळजाला भिडणारं बोलते.. >>
सई काळजाला भिडणारं बोलते.. >>>काळजाला लागणार म्हणायच असेल त्यांना...
रेशमने आ ला save केलं, आणि ही
रेशमने आ ला save केलं, आणि ही स्मिता बसलीये रेशम ताई रेशम ताई करत... आता नेक्स्ट नंबर सई चा लागावा बाहेर पडायला ... एकतर वसावसा बोलते, उद्धट आहे, आणि अती आत्मविश्वास... स्मिता किंवा मेघा जिंकाव्या.. शर्मिष्ठा पण बरी आहे पण मधेच तिचं वागणं नाटकी वाटायला लागतं.. बघुया...
आता काय पॉवर देणार, तसेही एका
आता काय पॉवर देणार, तसेही एका एलिमिनेशन नंतर उरलेले ५ फिनालेला ना ?
पुम्बा, तुम्हाला ते मॉल मध्ये
पुम्बा, तुम्हाला ते मॉल मध्ये नेणार याविषयी इतकी खात्री आहे? की प्रत्येक सिझनला नेतात हिंदीत?
तिलाही सेफ करायचा चान्स
तिलाही सेफ करायचा चान्स द्यायला हवा.....श रा वर आता भरवसा नाही राहीला..परत पु किंवा सै ला सेफ केलं तर काय घ्या..!!
अरेरे काळेबाई सेफ..श्या..
अरेरे काळेबाई सेफ..श्या..
<<आता काय पॉवर देणार, तसेही
<<आता काय पॉवर देणार, तसेही एका एलिमिनेशन नंतर उरलेले ५ फिनालेला ना ?<<<< अरे हा! आता सगळं प्रेक्षकांवरच आहे.
येस डिजे, मलाही स्मिता फायनल
येस डिजे, मलाही स्मिता फायनल मध्ये आणि नंतर विनर म्हणून बघायला आवडेल. >>>+१
श्या यार काय ही रेशम स्मिताला
श्या यार काय ही रेशम स्मिताला वाचवायचं ना, ती रेशमताई करत फिरत होती. फायनलला आ ने स्मिताचं नाव घेतलं तरी हीने तिचं घेतलं.
आता सगळ्यांचा फोकस परत स्मितावर, ती टारगेटेड. मला सारखं स्मिताच्या काळजीत टाकतात हे लोक्स. रे ने असं का केलं, चॅनेलने सांगितलं का.
स्मिता हवी फायनलमधे.
रेशमला कुणा एकाला सेफ
रेशमला कुणा एकाला सेफ करायची पावर दिल्यावर लगेच आका चे स्मितहास्य नोटीस केल का कुणी?
हॅट...... पोहोचलो फायनला टाईप वाटले मला
मला सारखं स्मिताच्या काळजीत टाकतात हे लोक्स. >>> अन्जूताई आपण करू तिला सेफ
अन्जूताई आपण करू तिला सेफ >>>
अन्जूताई आपण करू तिला सेफ >>>
आपल्याबरोबर नशीबाची साथ पण हवी तिला. तिनदा चान्स गेला, एकदा सई, दुसरा पुष्कर तिसरा आस्ताद मधे आले
आता तरी द्यावी नशीबाने साथ.
दक्षे अभिनंदन, आ गेला ग
दक्षे अभिनंदन, आ गेला ग फायनलला.
आधी पुष्कर आवडायचा, पण आता मनातून उतरत चालल्याने ओके. फार आनंद वगैरे नाही झाला तो फायनलला गेल्याचा.
सईने परफेक्ट गाणं निवडलं, छान गायली, त्या दोन ओळी जरा ठासून गायली.
आबा, तो ह्याच चॅनल वर मालिका
आबा, तो ह्याच चॅनल वर मालिका करत असतो असे कुणीतरी मागे लिहिलं आहे. सो चॅनलने येनकेनप्रकारेण सेव केलं त्याला.
मग बरोबर आहे...!
मग बरोबर आहे...!
हो आ ची सरस्वती मालिका गाजत
हो आ ची सरस्वती मालिका गाजत होती कलर्सची, त्याला तिथून इथे आणलं आणि मे बी अॅश्युरन्स दिला असेल, फायनलपर्यंतचा, एक अंदाज.
तिथे रिप्लेसमेंट देऊन ती मालिका संपवली.
रे ला स्मितापेक्षा आस्ताद
रे ला स्मितापेक्षा आस्ताद जवळचा होता, तो पण ताई ताई करत साथ द्यायचा, वरुन कुठेतरी स्मितासमोर आपण दोघे डेंजर झोनमधे हे लागलं असणार परत तो चॅनेलचा माणूस.
आ मे स, आवाज चांगला आहे.
आ मे स, आवाज चांगला आहे.
Don't worry Anjutai,
Don't worry Anjutai,
यावेळीही, स्मितालाच मत देऊया. ती फायनल ३ मध्ये असावी. यावेळी शर्मिष्ठापेक्षा सै जावी असे वाटते.
बघुयात, आस्ताद चॅनेलचा फेव्हरीट आहे हे हळूहळू पटायला लागले आहे.
हे जाणारे स्पर्धक निरोप
हे जाणारे स्पर्धक निरोप घेताना सगळ्या वाईट गोष्टी इथेच सोडून चाललो म्हणतात आणि नंतर मुलाखतींमध्ये सै-पु-मे यांना शिव्या घालत बसतात.
यावेळी मेघा फॅन्स्स्नी
यावेळी मेघा फॅन्स्स्नी स्मिताला वोट केली आहेत त्यामुळे इक्वेशन वेगळं होतं, सेम शर्मिष्ठाच्या बाबतीत अत्तापर्यंत ! ॓
आता मात्रं मेघा बरोबर या दोघी येतील तेंव्हा इक्वेशन्स वेग़ळी असणारेत !
मला शरा, स्मिता दोघी हव्या आहेत फिनालेला, सई जायला हवी आता , बास झाला स्टुपिड रोमान्स आणि लाड !
टॉप ३ : मेघा स्मिता पुष्कर
स्मिता अजुनही मला विनर मटेरिअल अजिबात वाटत नाही, कोणाच्या मागे बोलली नाही इथपर्यंत ठिक आहे, पण कोणाच्या समोरही बोलताच येत नाही, गट्स नाहीत , बॅकड्रॉप सारखी मागे रहाते इथे प्रॉब्लेम आहे.
तरीही या स्टेजला सर्वात कमी हेटर्स स्मिताला आहेत, तेंव्हा एक्स्पेक्ट अनएक्स्पेक्टेड निकष लावला तर स्मिता जिंकु शकते !
रेशम गेली आणि आस्तादला सेफ
रेशम गेली आणि आस्तादला सेफ केलं ते एका द्रुष्टीने बरेच झाले. आता तिचे आणि आस्तादचे फॅन्स स्मिताला व्होटींग करतील...!!
यावेळी सई गेली तर जास्त आनंद होईल.
रेशमच्या एव्हिक्शनवर ऋतुजाचे
रेशमच्या एव्हिक्शनवर ऋतुजाचे मत ऐकण्यासारखे असेल..
Don't worry Anjutai,
Don't worry Anjutai,
यावेळीही, स्मितालाच मत देऊया. >>>
तरीही या स्टेजला सर्वात कमी हेटर्स स्मिताला आहेत >>>
यावेळी सई गेली तर जास्त आनंद होईल. >>> नक्कीच पण पुष्कीला कॅप्टन म्हणून सेव्ह करायचा अधिकार नको द्यायला.
यावेळी सई गेली तर जास्त आनंद
यावेळी सई गेली तर जास्त आनंद होईल. >>> नक्कीच पण पुष्कीला कॅप्टन म्हणून सेव्ह करायचा अधिकार नको द्यायला.
<<
बापरे, या कल्पनेनीच चिडचिड होतेय कि एकाला वाचवा आणि एकाला नॉमिनेट करा म्हंटल्यावर तो काय करेल !
बापरे, या कल्पनेनीच चिडचिड
बापरे, या कल्पनेनीच चिडचिड होतेय कि एकाला वाचवा आणि एकाला नॉमिनेट करा म्हंटल्यावर तो काय करेल ! >>> हो ना त्याची नावं क्लियर आहेत, म्हणून हा अधिकार नको द्यायला त्याला.
ह्यावेळी मेघा fans मध्ये दोन
ह्यावेळी only मेघा fans मध्ये दोन प्रवाह होते, काहीजण म्हणाले स्वस्थपणे मजा बघूया, काहीजण म्हणाले की आ रे येऊ नयेत म्हणून स्मिताला मत देऊया. ज्याचं दुसरं म्हणणे होतं त्यांनी स्मिताला voting केलं.
I think Smita will be safe,
I think Smita will be safe, Resham and Astad supporters + her own fan following supoorting her !
I think Smita will be safe,
I think Smita will be safe, Resham and Astad supporters + her own fan following supoorting her ! >>> असं होऊदे.
पब्लिक voting घेतलं आणि नॉमिनेट फक्त स्मिता शरा असल्या तर, स्मिताची काळजी जास्त आहे.
वोट आउट न करता काढायचं ठरवलं मेम्बर्सनी तर कदाचित फक्त आस्ताद स्मिताच्या बाजूने असेल.
आत्तापर्यंत तरी सर्व डाव channel चे स्मिताच्या विरुद्ध वाटलेत मला.
वोट आउट न करता काढायचं ठरवलं
वोट आउट न करता काढायचं ठरवलं मेम्बर्सनी तर कदाचित फक्त आस्ताद स्मिताच्या बाजूने असेल.
आत्तापर्यंत तरी सर्व डाव channel चे स्मिताच्या विरुद्ध वाटलेत मला.
<<
नाही अंजु, हौअसमेट्स्नी वोटाउट केलं तर कोणाला करतील दिसलय ना परवा ?
चॅनल स्मिताच्या विरुध्द वाटत नाहीये, ती मुळात इथपर्यंत तरी येईल असं वाटलं होतं का ?
पण आली आहे याचा अर्थ योग्य दिशेने चालालीये.
उलट योग्य वेळेला/उशीरा का होईना म.मां नी तिची स्तुति केली आहे, फॅन्स भरपूर आहेत आणि पीआर तिचा सर्वात बेस्ट आहे त्यामुळे कस्स्ली चिंता करु नये तिच्या फॅन्सनी.
Pages