Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेशमताईंची मुलाखत बघुन करमणूक
रेशमताईंची मुलाखत बघुन करमणूक झाली..
राजेश च्या डोक्यावर सगळं खापर फोडुन बाई मोकळ्या...राजेश ला त्याच्या मर्यादा कळल्या नाहीत म्हणाली......
सई न पुष्की चा आचरट्पणा बघुन फार बोअर होतय ....बास आता....
सोमी वर वाचलं की मिडनाईट एव्हिक्शन असा कायतरी प्रकार असतो म्हणे जो वापरुन आता १ जण जाणारे...कोणाला माहिती आहे का की हे काय असतं....हिंदी बीबॉ मद्धे झालय का ?
घरच्यांचं मत घेउन एव्हिक्शन केलं तर मेघा नक्की जाणार...सई न पुष्की काहीतरी फालतु कारणं देउन नक्की मेघा ला वोट आउट करतील...कारण त्याना माहिती आहे मेघा पेक्षा शमा त्यांच्यासाठी जास्त फायद्याची आहे फिनाले मद्धे.
सई,पुष्की, आस्ताद, स्मिता अशी ४ वोट मिळुन मेघा बाहेर जाउ नये प्लीजच..
बाकी या लेव्हल ला पब्लीक हाउसमेट वोटींग नको व्हायला पण बीबॉ चं काही सांगता येत नाही..
घरच्यांचं मत घेउन एव्हिक्शन
घरच्यांचं मत घेउन एव्हिक्शन केलं तर मेघा नक्की जाणार. >>>>>>काल मेघा शरा आणि पुष्की ला सांगत होती कि माझ नाव नका घेउ प्लिज. कोण नकोय असं विचारलं तर!
रेशम ग्रेट, काहीही सांगतेय.
रेशम ग्रेट, काहीही सांगतेय. कोण विश्वास ठेवणार.
पहिले काही हिंदी bb फक्त
पहिले काही हिंदी bb फक्त voting वर होते पण negative voting. ज्याला काढायचं त्याला जास्त votes द्यायचे मग उलटं केलं पण हे mall वगैरे किंवा इतर प्रकार जरा उशिरा सुरु झाले, तोपर्यंत मी bb बघायचं सोडलं होतं.
इथे आत्ता पब्लिक voting नेहेमी घेतात तसंचं हवं होतं.
काल मेघा शरा आणि पुष्की ला
काल मेघा शरा आणि पुष्की ला सांगत होती कि माझ नाव नका घेउ प्लिज. कोण नकोय असं विचारलं तर! >>> हो, पाया पडते तुमच्या असंही म्हणाली पुढे. मला काही ते पटले नाही मीन्स फक्त सांगायचं होतं प्लीज काढू नका एवढंच.
सोमी वर वाचलं की मिडनाईट
सोमी वर वाचलं की मिडनाईट एव्हिक्शन असा कायतरी प्रकार असतो म्हणे जो वापरुन आता १ जण जाणारे...कोणाला माहिती आहे का की हे काय असतं....हिंदी बीबॉ मद्धे झालय का ? >>>. हो असे होते खरे, पण ते पब्लिक वोटींग नुसारच होते असे आठवतेय.
ईथे मला मिडनाईट एव्हिक्शन पेक्षा, मॉलवाला प्रकार होईल असे वाटतेय, कारण वोटींग लाईन बंद आहेत.
अन घरच्यांचा मतानुसार एव्हिक्शन निदान या स्टेजला तरी करतील असे वाटत नाही. कारण असे झाले तर सरळ सरळ मेघाच जाईल कारण सध्या सर्वात स्ट्राँग तीच आहे
अन जर असे झाले तर सोमिवर जो टीकेचा झोड होईल , तो मराठी बिबॉला सहन होईल असे वाटत नाही, कारण वेळोवेळी ममा ने तसे बोलुन दाखविले आहे.
तो अन्यायचं ठरेल मेघाला असं
तो अन्यायचं ठरेल मेघाला असं काढलं तर, पहिल्याच मराठी bb मध्ये ते दुसरं काही नको होतं. पब्लिक voting हवं होतं जसं आहे तसं.
दुसरी एक मला भीती वाटते की स्मिताला काढतील की काय कारण मग फिनालेला सर्व votes आ कडे वळतील आपोआप दुसऱ्या grp ची. तो एकटा विरुद्ध चार असेल तर. असं नको व्हायला.
मेघा, स्मिता दोघीही हव्यात फिनालेमध्ये.
काय माहित मग पुन्हा फेक
काय माहित मग पुन्हा फेक एलिमिनेशन ड्रामा करून सहाच्या सहा लोकांना टाकणार फिनालेत ?
मेघा, स्मिता दोघीही हव्यात
मेघा, स्मिता दोघीही हव्यात फिनालेमध्ये. >>. हो अंजुताई, माझे मत स्मितालाच, अन स्मिता नसेल तर आस्ताद.
काल मेघा शरा आणि पुष्की ला
काल मेघा शरा आणि पुष्की ला सांगत होती कि माझ नाव नका घेउ प्लिज. कोण नकोय असं विचारलं तर!
हो, पाया पडते तुमच्या असंही म्हणाली पुढे...
फिनालेला नाही गेली तरी चालेल. पण असलं काही करु नये प्लीजच.
ती स्ट्राँग मेघा कुठे गेली? माझी माणसं..माझी माणसं काय लावलय? ते तुला आपलं माणुस मानतायत का?
पाया पडते तुमच्या असंही
स्मिता बरी असं काही करत नाही, विनवण्या वगैरे. श रा तर परवा सपु ला खूप माझं नाव घ्या म मां समोर, त्यांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या तिला. स्मिता खूप ग्रेसफुली खेळतेय सर्वात.
ती पण म्हणाली का.. ती कोण ..
ती पण म्हणाली का.. ती कोण .. मी मेघाबद्दलच लिहिलय.
मी एपी पाहिला नाही.. तू वर लिहिलय्स ना त्यावरुन म्हणतिये. १२.१० ची कमेंट.
अग हो एडीट केलं, माझी जरा
अग हो एडीट केलं, माझी जरा उशिरा पेटली
.
रेशम किती डबलढोलकी पणा करतेय.
रेशम किती डबलढोलकी पणा करतेय. म्हणे मेघा अँड कं. गरम मसाल्याची एंटरटेनमेंट देतायत जे लोकांना आवडतंय आणि म्हणून ते वाचत आलेत. ताई, आपण राजेशबरोबर जो काही गरमागरम मसाला कंटेंट देण्याचा प्रयत्न केलात तो मसाला जळला हे विसरलात की काय? शिवाय तो मसाला जळल्यावर उरलेल्या जिन्नसांतून पुन्हा गरम मसाला तयार करायचा विचारही होता की तुमचा!
कमाल आहे या बाईची!
सई-पुष्की friends with
सई-पुष्की friends with benefits आहेत. आणि मेघा पण त्यांना तशीच हवी असते. 'फक्त आम्हालाच मदत कर, फक्त आमचंच कौतुक कर. आमचं काम झालं की आम्ही लाथ मारून बाहेर काढूच तुला.' आणि हे त्यांनी कितीतरी वेळा सिद्ध केलंय. तरीपण मेघा त्यांच्यापुढे हात पसरायला जात असेल तर मुर्खपणाचा कळस गाठलाय तिने.अरे हरेल कशाला ती? आतापर्यंत आलीच आहे ना इथपर्यंत. जा की स्वबळावर पुढे. नाहीतर पड बाहेर. जे कमवायचं होतं त्यापेक्षा जास्तंच मिळालं आहे तिला बाहेर. बाहेर आली की कळेलंच तिला.
जा की स्वबळावर पुढे. नाहीतर
जा की स्वबळावर पुढे. नाहीतर पड बाहेर. जे कमवायचं होतं त्यापेक्षा जास्तंच मिळालं आहे तिला बाहेर.... +१००
सर्व समजून उमजून जाणून मेघा
सर्व समजून उमजून जाणून मेघा हाजी हाजी करते त्याचा राग येतो खरंचं.
आणि रेशम आता सांगतेय राजेशने
आणि रेशम आता सांगतेय राजेशने मर्यादा ओलांडल्या म्हणून. पण नाही म्हणायचा हक्क आणि अक्कल प्रत्येकाकडे असतेच. त्याचा वापर करायचा की नाही हे ज्याचं त्याने ठरवायला हवं. जबरदस्तीने तो इथे तरी काही करू शकत नव्हताच. आता घुम जाओ करून काय उपयोग?
खरंतर ती माती जर रेशमने खाल्ली नसती तर खरंच एक चांगली कंटेस्टंट म्हणून राहिली असती. अगदी फिनालेपर्यंत.
voting आपल्या हातात नाही याचा
voting आपल्या हातात नाही याचा प्रचंड संताप आलाय मला.
सै-पुला खरं असेल किंवा खोटं,
सै-पुला खरं असेल किंवा खोटं, पण तेच तेच बोलायचा कंटाळा येत नसेल का? खरं प्रेम करणारे लोकही एकमेकांना सतत लव्ह यु म्हणत नाहीत का मिठ्या मारत नाहीत! सर्वात बेस्ट म्हणजे, प्रेमाच्या गप्पा मारताना कटाक्षाने एकमेकांना स्पर्श करत नाहीत ते, कायम लांब लांब बसलेले असतात
पुने काल सैकरता 'निरोप घेण्याची वेळ आली' म्हणून कविताही केली, तरी ही बया समजेना काही!
लास्ट एलिमिनेशन सईचं असेल असं मला वाटतंय.
सई डेस्परेट होऊन पुष्करच्या
सई डेस्परेट होऊन पुष्करच्या मागे लागली आहे असे वाटते. काल पुष्कीला आता राहिलेला क्षण आणि क्षण तुझ्याबरोबर घालवायचा आहे असे काहीतरी बोलत होती. फार म्हणजे फार डोक्यात गेली.
माझ्यामते शरा, स्मिता, मेघा किंवा सई यांच्यापैकी दोघींना असा ऑप्शन देतील की तुम्ही बॉटम २ मध्ये आहात, तुम्ही जिंकू शकणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर ५-६ लाख रक्कम घ्या आणि आत्ताच शो सोडा. कुठल्यातरी हिंदी बिगबॉस मध्ये अशा प्रकारे एकाला बाहेर काढले होते. जो कोणी पहीली ऑफर स्विकारेल, त्याला घराबाहेर पडावे लागेल.
>>तुम्ही बॉटम २ मध्ये आहात,
>>तुम्ही बॉटम २ मध्ये आहात, तुम्ही जिंकू शकणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर ५-६ लाख रक्कम घ्या आणि आत्ताच शो सोडा.
हो.... असेही होउ शकते.... मला वाटतय की आर जे प्रीतमला ऑफर झालेली अशी रक्कम.... पण ती फिनालेला झालेली बहुतेक!
होऊ शकेल असं, स्मिता शरा पैकी
होऊ शकेल असं, स्मिता शरा पैकी देतील. त्यांना कुठे माहितेय voting lines बंद आहेत. मे स असली ऑफर स्वीकारणार नाहीत, स्मिताने पण स्वीकारू नये, असं personal मत माझं. जे होईल ते होईल.
लास्ट एलिमिनेशन सईचं असेल असं
लास्ट एलिमिनेशन सईचं असेल असं मला वाटतंय. >> +१००
सई आता गेलीच पाहिजे बाहेर खरेतर , सई जावी असे खूप वाटतेय.
पण वोटींग लाईन्स बन्द असल्याने , मेघालाच काढतील की काय अशी भीती पण वाटतेय.
समीकरणे आता थोडि अधिक क्लिष्ट
समीकरणे आता थोडि अधिक क्लिष्ट झाली आहेत हे खरेच.
मेघा ला वोट आऊट केल्यास त्याचा फटका सई पुष्कर ला बसेल (backlash from Megha fans)
मेघा ला वोट आऊट न केल्यास फिनालेमध्ये ती असल्यास तीला जास्ती मते मिळायची शक्यता अधिक आहे
शरा बाहेर गेली वा आत राहिली तरी काहिही फरक पडणार नाही.. असेही तीचा काही मोठा फॅन बेस नाही ना तिच्यासाठी कुणि अपिल करते आहे..
आस्ताद टीम लॉयलटी च्या बळावर फिनाले मध्ये पोहोचला आहे.. पण त्याला मत देण्यासाठी फार काही सोशल मिडीया वर अपिल केलेले दिसत नाही.
स्मिता ने प्रचंड गुड विल कमावले आहे. ती टिकली व फिनाले मध्ये गेली तर मात्र ऊरलेल्या सर्वांना धक्का देऊ शकते आणि लोकांनी भावनेच्या बळावर मतदान केले तर ती जिंकण्याची शक्यता अधिक आहे.
स्मिता बाहेर गेली तर मात्र खरी लढत पुष्कर व मेघा मध्ये असणार आहे.
राहिली सई. ८० दिवसात जे काही (?) कमावले ते सर्व तीने गमावले आहे.. या वेळी पब्लिक वोटींग झाले तर ती नक्की बाहेर जाईल. सदस्य वोटींग झाले तर मात्र पुष्कर व मेघा तीला वाचवतील. बदल्यात सई व पुष्कर ने मेघा ला वाचवायचे अशी डील होऊ शकते. याचा अर्थ जर आस्ताद ने स्मिता ला वाचवले तर शरा कुणाचेच मत न मिळाल्याने बाहेर जाईल. सई कुठल्याही परिस्थितीत जिंकत नाही हे ऊघड आहे.
थोडक्यातः:
मेघा ला वोट आऊट केल्यास पुष्कर पेक्षा स्मिता चे चांसेस वाढतात. (But Pushkar may prefer this low risk scenario than facing Megha in finale which is highest risk scenario for Pushkar?)
शरा बाहेर गेल्यास पुष्कर, मेघा व स्मिता यांच्यात लढत असेल (Pushkar may not want to face this higher risk scenario ..)
पुष्कर साठी सर्वात सेफ बेट आहे- शरा, स्मिता, सई ने रहाणे. म्हणजे मत विभागणी झाली तर त्याचा बहुतांशी फायदा पुष्कर ला होवू शकतो. सई बाहेर पडली तर मात्र पुन्हा एकदा पुष्कर चे नुकसान आहे (कारण मग त्याची थेट स्पर्धा मेघा, शरा, स्मिता शी असेल..)
मला तरी असे वाटते, या घडीला स्मिता ने स्वताचा आत्मविश्वास ढळू न देता, आजवर ती ५ वेळा नॉमिनेट होवून वाचली आहे (ते ही ईतर बर्यापैकी सिनीयर व पॉप्युलर सदस्यांविरुध्द). यातून बोध घ्यावा व आस्ताद चे मत मिळवून पॉझिटीव्ह खेळावे. शरा बरोबर कुठलिही डील करू नये. गेल्या आठवड्यात ती फसली आहे. पण बाकी पत्ते पुष्कर च्या हाती असल्याने त्याला रिस्क घ्यायला भाग पाडावे. शरा, आस्ताद, सई हे आता बर्याऐकी iconsequential झालेले आहेत. खरी लढत पुष्कर, मेघा, स्मिता यांत असणार हे नक्की.
नक्की कुठल्या बेसीस वर सदस्य वोटींग घेतील (झालेच तर) यावर बरेच काही अवलंबून असेल. जर तुम्हाला तुमच्या बरोबर फिनाले मधे कुणाला बघायला आवडेल? असे विचारले तर बहुतेक दोन सदस्य एकमेकाचे नाव घेतील (मेघा, शरा. सई, पुष्कर, आस्ताद स्मिता) and you end up with Mexican stand off! जर कुणाला बाहेर काढायच आहे? असे वोटींग घेतले तर मात्र वर लिहीले तसे पत्ते बर्यापैकी पुष्कर च्या हाती आहेत. बघुया डाव कसा रंगतोय.
योग, मस्त पोस्ट !
योग, मस्त पोस्ट !
योग, मस्त पोस्ट !>>+१००
योग, मस्त पोस्ट !>>+१००
काल मेघा शरा आणि पुष्की ला
काल मेघा शरा आणि पुष्की ला सांगत होती कि माझ नाव नका घेउ प्लिज. कोण नकोय असं विचारलं तर! >>> हो, पाया पडते तुमच्या असंही म्हणाली पुढे. मला काही ते पटले नाही मीन्स फक्त सांगायचं होतं प्लीज काढू नका एवढंच.>>>>>>>> HO NAA PAYA BIYA PADAYCHI BHASHA KA KARAVI MEGHANE ?
धन्स!
धन्स!
खरे तर गेल्या आठवड्यात आस्ताद ने अती शहाणपणा करून शरा ला बाबागाडी टस्क मध्ये सेफ करून स्वताला नॉमिनेट करवून घेतले.. आणि नंतर खंत करत बसला होता. नाहितर काल शरा, स्मिता, रेशम असे नॉमिनेशन्स असते आणि शरा बाहेर गेली असती.
तीन ईकडचे तीन तिकडचे असा सामना जास्त रंगला असता.
वाईल्ड कार्ड सदस्याला फिनाले पर्यंत जाऊ देणे हेच मुळात शुध्द वेडेपणा आहे. पण मेघा ची गिल्ट मोमेंट शरा च्या पथ्यावर पडली आणि त्याचाच वापर करून ती मस्त पुढे गेली. (मेघा व स. पु. चे भांडण आणि शरा चा लाभ!).
Astad is rewarded for his Loyalty.. Megha may end up paying for being Disloyal ? Strategic Blunder..! Time will tell..
>> HO NAA PAYA BIYA PADAYCHI BHASHA KA KARAVI MEGHANE ?
because she has worked out scenarios for elimination via members voting... and very well knows that she is the one in danger spot with Pushkar and Sai not backing her.. Megha finds herself in situation where she lost utmost influence and control overnight and is now begging literally for a saving grace! if she is voted out it will be indeed a sad ending to otherwise strong contestant.
Sai has alraedy opened front against Megha with Pushkar. मेघा ने अजून काय काय खोटे केले हे सर्व ती आता पुष्कर ला सांगते आहे... her motive is clear! and she knows if Megha remains in the race, her dear Pushki stands no chance. So again, she seems to play for Pushkar and not herself.
अब या तो ये पुष्की को जीत जायेगी या मेघा को जितने नही देगी.. रॉबर्ट, स्मार्ट गर्ल...!
तो स्कूल टास्क कशासाठी खेळला
तो स्कूल टास्क कशासाठी खेळला जात आहे? त्यात काय करणे अपेक्षित आहे? मुलांना किंवा टीचर ला खेळ सोडायला भाग पाडायचे वगैरे अपेक्षित आहे का? फारसे लक्ष न देता येता जाता बघितल्याने हा सगळा काय ड्रामा चाललाय कळले नाही काल, आता आज पण तेच कन्टिन्यू होणार? शेवटच्या आठवड्यात २ दिवस बिनकामाचे टास्क हे झेपले नाही!
सई गुलाबी ड्रेस मधे तंबू दिसत होती नुस्ता! अर्थात पुष्कीच्या आंधळ्या प्रेमाला मात्र ती परी, सिडक्टिव वगैरे दिसत होती
आस्ताद , शरा, मेघा एन्टरटेनिंग होते जरा. आजच्या झलक मधे मेघा टीचर कुणाला तरी बाथरूम मधे कोंडताना दिसली! आहे आता पुन्हा राडा मग 
Pages